महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी अमरभिम सांस्कृतिक मंडळ संचलित व्यायाम शाळा, पंढरपूर च्यावतीने अभिवादन….. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अमरभिम सांस्कृतिक मंडळ संचलित व्यायाम शाळा, पंढरपूर यांच्या वतीने अभिवादन करण्यात यावेळी सोलापूर विधान परिषदचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात […]
ताज्याघडामोडी
यमाई ट्रॅकवर फिरायला जाताय तर आपली दुचाकी सांभाळा !
यमाई ट्रॅकवर फिरायला जाताय तर आपली दुचाकी सांभाळा ! ट्रॅकवर फिरायला आलेल्या तरुणाची दुचाकी लंपास यशवंतराव चव्हाण तलाव परिसरात सीसीटीव्ही निगरानीची गरज पंढरपूर शहरातील यशवंतराव चव्हाण जलाशय अर्थात यमाई ट्रॅक परिसर हा पंढरपूरकरांच्या दृष्टीने अतिशय जिव्हळ्याचा परिसर ठरला असून सकाळ आणि सायंकाळच्या वेळेस आरोग्याबाबत जागरूक असलेले शेकडो लोक या ठिकाणी फिरण्यासाठी,व्यायामासाठी येत असतात त्याच […]
थंडीचा गारठा वाढला आणि चोरट्यांचा वावर सुरु
थंडीचा गारठा वाढला आणि चोरट्यांचा वावर सुरु पळशी येथील चोरीच्या घटनेत दागिने,रोख रकमेसह ४ लाख १० हजारांचा ऐवज लंपास गेल्या चार दिवसापासून पंढरपूर तालुक्यात थंडीचा गारठा वाढला असून याचाच फायदा घेत चोरटयांनी आपला हात हात दाखविण्यास सुरुवात केली आहे.थंडीचे दिवस असल्यामुळे ग्रामीण भागात रात्रीच्यावेळी वर्दळ कमी असते याचाच फायदा घेत प्रतिवर्षी याच काळात चोऱ्यांचे सत्र […]
नांदोरे येथे तिरट जुगार खेळणाऱ्या ६ व्यक्तींवर करकंब पोलिसांची कारवाई
नांदोरे येथे तिरट जुगार खेळणाऱ्या ६ व्यक्तींवर करकंब पोलिसांची कारवाई दुचाकींसह ९१ हजारांचा मुद्देमाल ताब्यात पंढरपूर तालुक्यातील नांदोरे येथे तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या ६ व्यक्तींवर कारवाई करीत दुचाकींसह ९१ हजरांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.करकंब पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली पो.काँ. सज्जन भोसले,पो.ना.सुळ,पो.ना.कांबळे,पो.ना गोरवे हे अवैध धंदे व गुन्हेकामी तपास […]
कोरोनाचा धोका असल्याने यंदा चैत्यभूमीवर गर्दी करू नका – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
कोरोनाचा धोका असल्याने यंदा चैत्यभूमीवर गर्दी करू नका – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकरी जनतेला आवाहन कोरोना हा संसर्गजन्य रोग असून या महामारिचा धोका अजून कमी झाला नसल्यामुळे यंदा 6 डिसेंबर ला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी वर गर्दी करू नका.या वर्षी घरी राहूनच आपल्या प्राणप्रिय […]
श्री.विशाल (शेठ) मर्दा मित्र परिवाराच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न
श्री.विशाल (शेठ) मर्दा मित्र परिवाराच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न पंढरपूर –सध्याच्या काळात रूग्णांना रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. अशा संकटाच्या काळात गरजू रूग्णांना रक्त मिळावे म्हणून श्री.विशाल (शेठ) मर्दा मित्र परिवार यांच्यावतीने आयोजित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहर रेशन धान्य दुकानदार संघटना व पंढरपूर येथील व्यापारी, कामगार यांनी सक्रिय सहभाग घेत उत्स्फूर्तपणे 40 […]
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीसह राज्यातील शासनाधीन सर्वच देवस्थान समित्या बरखास्त होणार
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीसह राज्यातील शासनाधीन सर्वच देवस्थान समित्या बरखास्त होणार विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्षपद शिवसेनेच्या वाट्याला ? राज्यातील देवस्थान समित्या बरखास्त करून तेथे महाविकास आघाडीच्या नेत्यांची वर्णी लावण्यात येणार आहे. त्यानुसार आघाडीने महामंडळे वाटून घेतल्या असून त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती राष्ट्रवादी पक्षाला मिळणार आहे. मुंबईतील सिद्धविनायक सेनेकडेच राहणार असून याशिवाय […]
मोदी सरकारविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!
मोदी सरकारविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार! ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्याने शेतकऱ्यांनी आता भारत बंदची हाक दिली आहे. ८ डिसेंबरला एक दिवसाचा देशव्यापी संप शेतकऱ्यांनी पुकारला आहे. केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात आम्ही हा संप पुकारला असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. उद्या सरकारतर्फे जी […]
मराठा आरक्षणावरील स्थगिती मागे घेण्यासंदर्भात ९ डिसेंबरला घटनापीठासमोर सुनावणी
मराठा आरक्षणावरील स्थगिती मागे घेण्यासंदर्भात ९ डिसेंबरला घटनापीठासमोर सुनावणी मुंबई, दि. ४ : मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवरील सर्वोच्च न्यायालयाची तात्पुरती मनाई मागे घेण्यासाठी घटनापीठाची स्थापना करून तातडीने सुनावणी करण्याच्या राज्य शासनाच्या मागणीला यश आले असून, येत्या ९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता पाच सदस्यीय घटनापीठासमोर यासंदर्भात सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष […]
गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई; जास्त शुल्क आकारणाऱ्या रक्तपेढ्यांकडून पाचपट दंड वसूल करणार
गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई; जास्त शुल्क आकारणाऱ्या रक्तपेढ्यांकडून पाचपट दंड वसूल करणा मुंबई, दि. 4 : राज्यात गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. नेमून दिलेल्या प्रक्रिया शुल्कापेक्षा जास्त प्रक्रिया शुल्क आकारल्यास त्याच्या पाचपट दंड आकारला जाईल. जादा आकारण्यात आलेले शुल्क रुग्णास परत करण्यात येईल. या कारवाईसाठी राज्य रक्त […]