ताज्याघडामोडी

आवताडे शुगरने ३१ जानेवारी पर्यंतचे सर्व ऊस बिल केले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा- संजय आवताडे

मंगळवेढा तालुक्यातील आवताडे शुगर ॲण्ड डिस्टीलरीज प्रा. लि नंदुर ता.मंगळवेढा या कारखान्याचे चालू गळीत हंगामातील  ३१ जानेवारी २०२४ पर्यंत गाळप केलेल्या सर्व ऊसाचा पहिला हप्ता २७११ रुपये प्रमाणे संबधित ऊस पुरवठादार शेतकऱ्याच्या बँक खात्यावर वर्ग करणेत आलेले आहेत. तरी शेती विभागाकडील कर्मचाऱ्याकडून ऊस बिलाची पावती घेऊन संबधित बँकेतून ऊस बिलाची रक्कम घेऊन जावे असे आवाहन […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी इन्स्टिट्यूटमध्ये “ऋतुरंग २०२४” मोठ्या उत्साहात संपन्न

तरुणाईच्या जल्लोष्याला उधाण, प्रा. अजितकुमार कोष्टी यांनी फोडले हास्याचे फटाके श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी महाविद्यालयामध्ये दि. १२ ते १८ फेब्रुवारी रोजी वार्षिक स्नेहसमेलन “ऋतुरंग २०२४” व क्रीडा स्पर्धा “रन २०२४” हे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर क्रीडा व […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

2 वेळा आमदार, भरदिवसा झाडल्या 40 गोळ्या

इंडियन नॅशनल लोक दलचे (INLD) प्रदेशाध्यक्ष आणि बहादुरगडचे माजी आमदार नफे सिंग राठी यांच्यावर गोळीबार झाला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. रविवारी राठी यांची हत्या झाली. या घटनेच्या 24 तासांनंतर पोलिसांकडून मोठी माहिती मिळाली आहे. नफे सिंह यांची हत्या कुणी केली, याबाबत पोलिसांनी मोठी माहिती दिली आहे. नफे सिंह राठी यांची गाडी बराही फाटकाजवळून जात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भयंकर! डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमादिवशीच पतीची हत्या

नागपूरमधून एक भयंकर घटना समोर आली आहे. पत्नीच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम सुरू असतानाच शेजाऱ्यांकडून पतीची निर्घृण हत्या केल्याची घटना नागपूरच्या इमामवाडा पोलीस स्टेशन हद्दीत घडली. महेश बावणे असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पत्नीच्या डोहाळे जेवण कार्यक्रमातच पतीची शेजारच्या बाप लेकांकडून हत्या करण्यात आल्याची […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

2 लेकरांचे आईने केले तुकडे, शेतात टाकून फरार झाली; कारण ऐकून पोलीस हादरले

सध्याच्या युगाला कलियुग म्हणतात. कारण यात कोणाचा काही भरवसा देता येत नाही. कोण कधी कोणाच्या जिवावर उठेल आणि कधी कोणाचा घात करील, याबद्दल काहीच सांगता येत नाही. याचा प्रत्यय येणाऱ्या अनेक घटना घडत असल्याचं वाचायला मिळत असतं. अशीच एक घटना हरियाणात घडली आहे. एका महिलेने आपल्या दोन मुलांची हत्या करून त्यांचे मृतदेह शेतात टाकून ती […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

प्रेमाचा दुर्दैवी शेवट! दोघी बहिणींनी जिथं आयुष्याचा शेवट केला, तिथंच विरहामुळं दोघा भावांनी मृत्यूला कवटाळलं

सुरतमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सुरतमधील अलठण परिसरात दोन चुलत भावांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. काही दिवसांपूर्वी याच परिसरात दोघांच्या गर्लफ्रेंड असलेल्या चुलत बहिणींनी आपले जीवन संपवले होते.सोमवारी सकाळी अलठण परिसरात त्यांनी एका झाडाला लटकून गळफास घेतला आहे. नरेंद्र वर्मा (वय १९) आणि पुष्पेंद्र वर्मा (वय १८)अशी मृत भावांची नावे आहेत. ज्या झाडाला […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

डोक्यात संशयाचं भूत; सासरच्या मंडळींनी हातपाय पकडले अन् पतीनं पत्नीला पाजलं उंदीर मारायचं औषध

पती-पत्नीतील किरकोळ वाद आणि पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला उंदीर मारायचे विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात महिलेच्या पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी साक्षी हनुमंत गिरी (२२) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून पती हनुमंत अंकुश गिरी, सासू सरस्वती अंकुश गिरी, […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आई त्याच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन खोलीत गेलेली; मुलाने तिथेच केली तिची हत्या

लातूरमधून एक अतिशय हादरवणारी घटना समोर आली आहे. यात एका व्यक्तीने आपल्याच आईचा जीव घेतला. आई मुलाच्या खोलीत त्याच्यासाठी जेवणातं ताट घेऊन गेली होती. तेव्हाच मनोवस्था ठीक नसलेल्या या व्यक्तीने आईच्या डोक्यात काठीने वार केला. हा वार इतका जबर होता की महिला जमिनीवर कोसळली आणि तिथेच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलाविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात […]

ताज्याघडामोडी

पंढरपुर तालुक्यात अवैध वाळू वाहतूकीवर महसूल प्रशासनाची कारवाई

पंढरपूर दि. (21):- अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली असून, तालुक्यातील इसबावी, आंबे तसेच चिंचोली भोसे या ठिकाणी कारवाई करुन अवैध वाळू वाहतूकीसाठी वापरण्यात येणारे जे.सी.बी, ट्रॅक्टर व डंपिग ट्रॉली व अवैध वाळू जप्त करण्यात आल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिली. पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह […]

ताज्याघडामोडी

“उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह पुन्हा मिळू शकतं”, SC च्या वकिलांनी केलं स्पष्ट; म्हणाले.

निवडणूक आयोगाने शिंदे गटच खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा दिला होता. निवडणूक आयोगाच्या या निकालाविरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित असून येत्या नोव्हेंबरपर्यंत याचा निकाल लागण्याची शक्यता सर्वोच्च न्यायालयाचे वकिल सिद्धार्थ शिंदे यांनी व्यक्त केलीय. तसंच, शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह उद्धव ठाकरेंना पुन्हा मिळू शकतं, असाही […]