गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

साहेबांचा आदेश आहे चोऱ्या माऱ्या होऊ लागल्यात तुम्ही दागिने घालून कशाला फिरता !

पंढरपूर शहरातील डोंबे गल्ली परिसरात राहणारी महिला आपल्या डॉक्टर पतीसह केबीपी चौकातून बायपास रस्त्याने नातेवाईकाकडे निघालेले असता पाठीमागून दुचाकी वरून आलेले तरुणाने गाडी थांबविण्यास सांगून साहेबांचा आदेश आहे चोऱ्या माऱ्या होऊ लागल्यात असे म्हणत फिर्यादी महिलेस तुमच्या हातातील पाटल्या तुमच्या पर्स मध्ये ठेवा. त्याप्रमाणे फिर्यादीने पाटल्या काडुन पर्स मध्ये ठेवल्या तेव्हा त्या व्यक्तीने गळ्यातील साखळीतील […]

ताज्याघडामोडी

पेटलेल्या अवस्थेत महिलेची गच्चीवरून उडी; रुग्णालयात उपचार सुरु

नगर शहरातील तारकपूर भागात सोमवारी दुपारी एक खळबळजनक घटना घडली. पेटलेल्या अवस्थेत एका महिलेने घराच्या गच्चीवरून उडी घेतली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तिला रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पूजा मनोहर चुग (वय ३३ रा. तारकपूर) असे या महिलेचे नाव आहे. दुसऱ्या मजल्यावरून पडल्यामुळे यांच्या डोक्याला मार लागला आहे. भाजल्याने जखमाही झाल्या आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात […]

ताज्याघडामोडी

अवघ्या ६ दिवसातच शरद पवारांची कोरोनावर मात, ट्विट करून दिली माहिती

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोरोनामुक्त झाले असून ट्विटच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे. 25जानेवारी रोजी शरद पवारांना कोरोनाची लागण झाली होती आणि अवघ्या ६ दिवसातच त्यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यांचे त्यांनी आभार मानले आहेत. ‘माझी RT-PCR चाचणी निगेटिव्ह आली असून मी लवकरात लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करणाऱ्या आणि मला शुभेच्छा […]

ताज्याघडामोडी

गांजाची शेती करण्याची परवानगी द्या; शेतकऱ्याची ठाकरे सरकारकडे मागणी, E-mail करत म्हणाला…

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला भाजपाकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. यातच आता नांदेडच्या शेतकऱ्याने राज्य सरकारवर टीका करत गांजाची शेती करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. नांदेडचे शेतकरी अविनाश अनेराये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गांजाच्या शेतीला परवानगी मिळण्यासंदर्भात ईमेल केला आहे. राज्यातल्या […]

ताज्याघडामोडी

फेब्रुवारीत 12 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या संपूर्ण यादी

अनेक राज्ये किंवा प्रदेशांमध्ये सणासुदीमुळे आणि शनिवार व रविवारच्या सुट्टीमुळे फेब्रुवारी 2022 मध्ये एकूण 12 दिवस बँका बंद राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या फेब्रुवारीच्या सुट्ट्यांची यादीनुसार देशातील विविध भागांमध्ये काही निवडक दिवशी बँका बंद राहतील. मात्र, शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी देशभरातील बँका बंद राहणार आहेत. शिवाय, बसंत पंचमी आणि गुरु रविदास जयंती या […]

ताज्याघडामोडी

कोरोना लसीमुळे 21 आजारांपासून संरक्षण, जागतिक आरोग्य संघटनेची माहिती

जगभारत थैमान घातलेल्या कोरोना विषाणूपासून संरक्षण होण्यासाठी सध्या जगभरात लसीकरणावर भर दिला जात आहे. अशातच आता कोरोना प्रतिबंधक लसीसंदर्भात एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कोरोना लसीमुळे तुमचे केवळ कोरोनापासूनच नाही तर त्याशिवायही इतर 21 आजारांपासून संरक्षण होते, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. त्यामुळे ही मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल. कोरोना लसीमुळे […]

ताज्याघडामोडी

राज्यात 3 आणि 4 फेब्रुवारीला पावसाची शक्यता, शेतकऱ्यांचे होऊ शकते नुकसान

मागील तीस वर्षांत डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्याची नोंद अति थंड आठवडा म्हणून झाली आहे, अशी माहिती हवामान अभ्यासक रामचंद्र साबळे यांनी दिली. राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात वातावरण बदल होत आहे. या वातावरणीय बदलामुळे राज्यात थंडीचे प्रमाण वाढत चालले आहे. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 3 आणि 4 फेब्रुवारीला राज्यातील काही ठिकाणी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पतसंस्थेची फसवणूक करणारा उद्योजक गजाआड

संगमनेर येथील श्री.भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेतून कर्ज काढून पुन्हा खोटा दस्तऐवज करून संग्राम पतसंस्थेतून लाखोचे कर्ज काढून फसवणूक करणारा उद्याेजक प्रवीण देशमुख (४२, नवलेवाडी-अकोले) याला पतसंस्थेचे मॅनेजर उमेश शिंदे यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी अटक केली. देशमुखची पत्नी व बनावट दस्तऐवज तयार करणारा तलाठी गुलाब बारामते (धुमाळवाडी) यांच्यावरही गुन्हा दाखल आहे. पोलिस त्यांचा शोध घेत […]

ताज्याघडामोडी

पुणे पोलीस कर्मचाऱ्याचा पोलीस अधीक्षक कार्यालयातच आत्मदहनाचा प्रयत्न

पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने नगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेण्याच्या प्रयत्नात असतानाच तेथील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्याने त्याला पकडल्याने पुढील अनर्थ टळला. जितेंद्र उर्फ हरिभाऊ मांडगे (वय ३५, राहणार पिंपरी गवळी, ता. पारनेर, जि. नगर) असं सदर पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

दागिन्यांच्या बदल्यात बनावट सोने देऊन फसवणूक, पोलिसांत गुन्हा दाखल

सोन्याच्या दागिन्यांच्या बदल्यात सोनेरी रंगाचे धातूचे बिस्किट देत दोन अज्ञातांनी वेळेकामथी (ता. सातारा) येथील महिलेकडील 33 हजारांचे सोन्याचे दागिने लांबवले. पद्मा सुनील शिंदे (वय 55) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. पद्मा शिंदे बसस्थानकापासून चालत पोवई नाक्याकडे येत होत्या. तहसीलदार कार्यालयासमोर आल्या असताना त्यांना वाटेत एक धातूचे बिस्कीट पडल्याचे दिसले. त्यांनी ते उचलले. याचदरम्यान त्याठिकाणी […]