राज्यातील पोलिसांच्या बदल्यांसाठी शिवसेना नेते, परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादीचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात गुप्त बैठका व्हायच्या, असा धक्कादायक खुलासा अनिल देशमुख यांच्या विशेष कार्य अधिकारी रवी व्हटकर यांनी केला आहे. रवी व्हटकर यांनी सक्तवसुली संचालनालयाकडे दिलेल्या जबाबात अनिल परबांकडे बोट दाखवल्यामुळे अनिल परबांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनिल देशमुख यांच्या गृहमंत्री […]
ताज्याघडामोडी
कर्मयोगी इंजीनियरिंग मध्ये ‘इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन
श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित कर्मयोगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मेकॅनिकल विभागातर्फे इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. यासाठी पुणे आळंदी येथील एमआयटी कॉलेजच्या प्राध्यापिका मिसेस सायली एस .बिडवई यांनी ‘इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट या विषयावर मार्गदर्शन केले. वेबिनार चे उद्घाटन व कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉलेजचे प्राचार्य डॉ.एस पी पाटील यांनी केले. पाहुण्यांची ओळख मेकॅनिकल विभागाचे […]
विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरून दोन खासगी क्लासेस चालकांत वाद
कोणत्या गोष्टीवरुन जगात वाद होतील याचा काही नेम नाही. बीडमध्ये फिजिक्स विषयाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरून दोन खासगी क्लासेस चालकांत वाद झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, हा वाद एवढा विकोपाला पोहचल्यानंतर एकाने चक्क डोक्यावर पिस्तुल रोखल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. हर्षल केकाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांत दोघा क्लासेस चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. […]
तरुणींची छेड काढली म्हणून जाब विचारताच मुख्याध्यापक, हॉस्टेल अधीक्षकांवर तलवार हल्ला !
मुलींची छेड काढू नये असे समजावून सांगणाऱ्या मुख्याध्यापक व वसतिगृह अधिक्षकावर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड शहराजवळ घडली. कन्नड शहरा जवळील साखर कारखान्यासमोर आसलेल्या कर्मवीर काकासाहेब महाविद्यालयात ही खळबळजनक घटना आज घडली. या घडनेमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. मुजीब जमील शेख असे आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी […]
बंडातात्या कराडकर यांची पोलीस स्थानकातून सुटका
बंडातात्या कराडकर यांची पोलीस स्थानकातून सुटका करण्यात आली आहे. बंडतात्या यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. दरम्यान, त्यांची जामिनावर सुटका झाली असल्याची माहिती त्यांचे वकील संग्राम मुंढेकर यांनी दिली आहे. महिला नेत्यांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्यावर सातारा पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर सातारा शहर पोलिसांनी बंडातात्या यांच्यावर कलम […]
लातूर जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांना जाहिरातीच्या नावाखाली 25 हजारांची मागणी करुन 10 हजार रुपये स्वीकारल्यानंतर साप्ताहिकाच्या संपादकास अटक करण्यात आली आहे. जावेद शेख असे आरोपीचे नाव आहे. ‘बातमी मागची बातमी’ या साप्ताहिकाचे संपादक जावेद शेख यांनी पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांना ते संपादक असलेल्या साप्ताहिकासाठी जाहिरातीच्या किमतीचे दर पत्रक व्हॉट्सअपवर पाठवले. तसेच फोन […]
पंढरपूर सिंहगडच्या स्थापत्य विभागातील माजी विद्यार्थ्यासोबत थेट संवाद
एस. के. एन.सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभाग येथे महाविद्यालयात शुक्रवार दिनांक २८ जानेवारी २०२२ रोजी ऑनलाइन पद्धतीने माजी विद्यार्थ्यांसह थेट संवाद सत्र आयोजित करण्यात आले, हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अभियंता आकाश वसेकर उपस्थित […]
केस वाढवल्याने विद्यार्थ्याला बेदम मारहाण; धक्कादायक घटना
शाळेतील विद्यार्थ्यांचे केस, नखे तसेच गणवेश व्वयस्थित आहे की नाही हे शिक्षकांकडून तपासण्यात येत असते. केस किंवा नखे वाढली असतील तर विद्यार्थ्यांना समज देऊन कापण्याचे सांगण्यात येते. पण कणकवलीतील एका विद्यार्थ्याला शिक्षकाकडून बेदम मारहाण केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या मुलाच्या गालावर हाताच्या थापटाने मारले आणि केसाला धरून डोके आपटले असल्याची तक्रार […]
ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना सातारा पोलिसांनी घेतलं ताब्यात
ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बंडातात्या कराडकर यांनी साताऱ्यात सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन करताना दारु तसंच राजकीय नेत्यंसंबंधी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत होता. राष्ट्रवादीकडून राज्यभरात आंदोलन केलं जात असून गुन्हा दाखल न झाल्यास कोर्टात जाऊन खटला दाखल करण्याचा इशारा दिला […]
दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच होणार; राज्य शिक्षण मंडळाची घोषणा
दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. तसंच दहावी आणि बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. दहावीची लेखी ऑफलाइन परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान होणार आहे. त्याची श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन […]











