ताज्याघडामोडी

‘आमचे वडील गेले आता तरी न्याय द्या’ शेतकऱ्याच्या मुलींनी अडवली धनंजय मुंडेंची गाडी

‘पोलीस आरोपींची पाठराखण करत असून आरोपींना अटक करावी’ या मागणीसाठी मयत शेतकऱ्यांच्या मुलींनी पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची गाडी अडवली. ‘आमचे वडील गेले आता तरी न्याय द्या’ अशी मागणी या मुलींनी केली. विशेष म्हणजे, धनंजय मुंडे यांनी दोन वेळा अश्वासन दिलेले मात्र अद्यापही काहीच कारवाई न झाल्याने या मुलींनी संताप व्यक्त केला. ‘विकास […]

ताज्याघडामोडी

बारावीच्या विद्यार्थ्यांना उद्यापासून मिळणार ऑनलाईन हॉलतिकीट

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षांबाबत एक मोठी अपडेट बोर्डाकडून देण्यात आली आहे. उद्यापासून बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने हॉलतिकीट मिळणार आहे. दुपारी 1 च्या पुढे विद्यार्थ्यांना हॉलतिकीट डाऊनलोड करता येणार आहे. अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डानं दिली आहे. गेल्या काही दिवसात कोरोना पुन्हा वाढल्याने यंदा दाहावी आणि बारावीच्या परीक्षाचं काय होणार याबबत संभ्रम निर्माण झाला होता. […]

ताज्याघडामोडी

वाळूचा टिपर चालू ठेवण्यासाठी मागितला हप्ता

वाळू व्यवसायिक टिपर मालकाकडून वाळू वाहतूक सुरु ठेवण्यासाठी मंथली हप्ता देण्याची मागणी औरंगाबाद शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेत कार्यरत असलेला पोलीस निरीक्षक जनार्धन साळूंखे हा आरोपी करीत असल्याची तक्रार सदर टिपर धारकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद यांच्याकडे केली होती.पडताळणी वेळी सदर पोलीस निरीक्षक जनार्धन साळूंखे याने लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले होते.       […]

ताज्याघडामोडी

ना.बच्चू कडू यांनी शासकीय निधीचा अपहार केल्याचे न्यायालयाचे निरीक्षण

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी केलेल्या अपहार प्रकरणी त्यांच्या विरुद्ध पोलीस चौकशी करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. सोमवारी सायंकाळी ५ वाजता राजभवन येथे शिष्टमंळासह ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी अकोला न्यायालयाने पालकमंत्री बच्चू […]

ताज्याघडामोडी

विजेचा शॉक लागून मायलेकीचा मृत्यू

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील जाडरबोंबलाद येथील सुवर्णा परसाप्पा हेळवार (वय- 50) आणि विद्या संजय हेळवार (वय- 25) या दोघी मायलेकीचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद उमदी पोलिसांत झाली आहे. जाडरबोंबलाद येथील गावाजवळ राहणारे शेतकरी आय एम पाटील यांनी गावाशेजारील जमिनीला डुकराची वर्दळ होऊ नये, म्हणून शेताच्या कडेला बायडीग तारेचे कुंपण […]

ताज्याघडामोडी

ओबीसी आरक्षणाचा आज फैसला; सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसींचे 27 टक्के आरक्षण कायम ठेवण्यासंदर्भातील अंतरिम अहवाल मागासवर्ग आयोगाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात आला आहे. निवडणुकीत ओबीसींना 50 टक्के मर्यादेतच आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारने केलेला कायदा आणि मागासवर्ग आयोगाच्या अहवालात या आरक्षणावर उमटलेली सकारात्मकतेची मोहोर यामुळे आता ओबीसी आरक्षणाची बाजू अधिक भक्कम झाली आहे. उद्या सुनावणीवेळी राज्य सरकार […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

१०० रुपयांसाठी केली मित्राची हत्या; आरोपीचाच पोलिसांना फोन लावात दिशाभूल करण्याचा प्रयत्न

मुंबईतील दहिसर परिसरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्राने शंभर रुपये घेतले आणि ते परत देत नसल्यामुळे झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आलीय. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीने ही हत्या केली तिनेच फोन करुन पोलिसांना चुकीची माहिती देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तपासानंतर आरोपीला अटक केलीय. परमेश्वर कोकाटे या तरुणाने ४ फेब्रुवारी […]

ताज्याघडामोडी

‘एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री’?

मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचा मोठा चाहतावर्ग ठाण्यात आहे. आनंद दिघे यांनी हयात असताना ठाण्यासाठी जे काम केलं त्यामुळे पूर्ण ठाण्यात शिवसेनेचा बोलबोला होता. आनंद दिघे आज हयात नाहीत. पण त्यांचा वारसा शिवसेनेचे नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे पुढे चालवत आहेत. ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या […]

ताज्याघडामोडी

काँग्रेसमुळे मुंबईतला कोरोना युपी-बिहारमध्ये पोहोचला, पंतप्रधानांचा लोकसभेत घणाघात

कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान लॉकडाऊन काळात वांद्रे परिसरात हजारो परराज्यातील मजुरांचा मोठा जनसागर रेल्वे स्टेशन परिसरात धडकला होता. त्यांना आपापल्या राज्यात रेल्वेने घरी जायचं होतं. त्यावेळी मोठा गदारोळ झाला होता. कोरोनाची पहिली लाट मुंबईत त्यावेळी प्रचंड फोफावत होती. अशावेळी एवढ्या मोठ्या संख्येने परराज्यातील मजूर एकत्र जमल्याने देशभरात खळबळ उडाली होती. याच घटनेचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मोबाईल फुटल्याची भीती, वडिलांच्या नावे सुसाईड नोट, दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे अभ्यासाच्या तणावातून नाही, तर मोबाईल फुटल्याच्या कारणावरुन तिने हे टोकाचं पाऊल उचललं. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील सिहानी गेट पोलीस हद्दीत हा प्रकार घडल्याची माहिती आहे. मोबाईल फुटल्याच्या भीतीपोटी 19 वर्षीय तरुणीने आपलं आयुष्य संपवलं. विद्यार्थिनीने राहत्या घरातच गळफास घेऊन आपल्या जीवनाची अखेर केली. पप्पा, माझा […]