ताज्याघडामोडी

सुसाईड नोटमध्ये आई-वडिलांचे आभार मानून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगावाताली आहुजानगर येथे घडली आहे. महेंद्र देवीदस पाटील (वय 22, रा.आनोरे, तालुका अमळनेर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. महेंद्र हा त्याच्या बहिणीकडे आहुजानगर येथे राहत होता. त्याने काही दिवसांपूर्वी ग्रुप डी अंतर्गत एमपीएससीची परीक्षा दिली होती. यामध्ये त्याला कमी गुण मिळाले होते. त्यामुळेच त्याने […]

ताज्याघडामोडी

एका लग्नाची दुसरी गोष्ट; वर तोच अन् वधूही तीच, एकाच दिवशी झाला दोनदा विवाह

तोच नवरदेव.. तीच नवरी.. विवाह मात्र दोनदा.. आणि तोही एकाच दिवशी. ऐकून आश्चर्य वाटले ना? मात्र अहमदनगरमधील सागर आणि प्रियांका या नवदाम्पत्याच्या जीवनात हा अनोखा योगायोग जुळून आला. एकाच दिवशी दोनदा संपन्न झालेल्या या विवाहाची आता सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या राहाता तालुक्यातील जळगाव येथील सागर वैराळ याचा कोपरगाव तालुक्यातील प्रियंका घारू हिच्याशी […]

ताज्याघडामोडी

शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर ‘ईडी’ची मोठी कारवाई; मनी लाँन्ड्रिंगचा गुन्हा दाखल

राज्याचे परिवहनमंत्री आणि शिवसेना नेते यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाकडून आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अनिल परब यांच्याशी संबंधित राज्यातील सात ठिकाणांवर ईडीकडून छापे टाकण्यात आले आहे. या छाप्यांमधून ईडीच्या हाती कोणती माहिती आणि पुरावे लागणार, हे पाहावे लागेल. ईडीच्या या कारवाईमुळे अनिल परब यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आता ईडीकडून लवकरच अनिल परब […]

ताज्याघडामोडी

राज्यात आगामी 4 दिवस ‘धो-धो’ पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

राज्यात सध्या पावसाचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या चार ते पाच दिवसामध्ये कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही ठिकाणी मान्सून पूर्व पावसाने झोडपून काढले. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. आता आगामी 4 दिवस पुन्हा पाऊस बरसणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. कोल्हापूर, सांगली, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगा, यवतमाळ, […]

ताज्याघडामोडी

सोसायटी निवडणुकीच्या वादातून संसारोपयोगी साहित्याची तोडफोड; गावात टोळक्याचा राडा

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणूक निर्णयावर आक्षेप घेतल्याच्या रागातून विरोधी पक्षातील टोळक्याने एकाच्या घरी जात संसार उपयोगी साहित्यांची तोडफोड करत तिघांना मारहाण केली. ही घटना रविवारी संध्याकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास उरळीकांचनजवळ पांढरस्थळ वस्तीवर घडली. अनिकेत राजेंद्र कांचन, वरूणराज संजय कांचन अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अर्जुन रामचंद्र कांचन (वय 46 )यांनी […]

ताज्याघडामोडी

हरवलेल्या मुलाची वाट पहात वडिलांची आत्महत्या, 17 वर्षांपासून सुरू होता शोध

पोटचा गोळा हरवल्याचे दु:ख आई-वडिलांशिवाय कोणाला कळणार नाही. अपत्य सापडले तर ठिक अन्यथा आयुष्यभर ही वेदना घेऊनच जगावे लागते. याच वेदनेतून एका 52 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली आहे. त्यांचा सात वर्षीय मुलगा 17 वर्षांपूर्वी हरवला होता. पोलीस, क्राईम ब्रान्च आणि सीबीआयने शोध घेऊनही मुलाचा शोध न लागल्याने हताश झालेल्या वडिलांनी अखेर मृत्यूला कवटाळले. केरळच्या अलपुझा […]

ताज्याघडामोडी

माजी ड्रायव्हरच्या हत्येप्रकरणी आमदाराला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी

वायएसआरसीपीचे आमदार अनंता सत्य उदय भास्कर यांना 23 मे रोजी काकीनाडा येथे विधी सुब्रमण्यम (26) या दलित तरुणाच्या हत्येप्रकरणी 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना राजमुंद्री मध्यवर्ती तुरुंगात पाठवण्यात आले. सोमवारी संध्याकाळी, आमदाराला एससी, एसटी अॅट्रॉसिटी कायदा, 1989 अंतर्गत खून आणि अॅट्रॉसिटीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. पीडित आमदाराचा माजी ड्रायव्हर होता आणि काही काळापूर्वी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शेतजमीन व दागिन्यांसाठी बहिणीला संपवलं; खून प्रकरणाचा पोलिसांकडून पर्दाफाश

शेतजमीन व दागिन्यांसाठी मोठ्या बहिणीचा खून करणाऱ्या भावाला नंदुरबार पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोसल्या नागोऱ्या वळवी (वय-55, रा. निजामपुर, ता. नवापुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने बहिणीचा खून करुन ती बेपत्ता झाल्याची तक्रार विसरवाडी पोलीस ठाण्यात दिली होती. साकुबाई सुपड्या वळवी (वय-65 रा. निजामपुर ता. नवापुर) असे खून झालेल्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

केवळ ७०० रुपयांसाठी मुलाने केली आई-वडिलांची निर्घृण हत्या

औरंगाबाद: पुंडलिक नगर येथे आज सकाळी राहत्या घरात कलंत्री दाम्पत्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. धारदार शस्त्राने निर्घृण खून करून मृतदेह पलंगाच्या खाली लपवून आरोपी घराला बाहेरून कुलूप लावून फरार झाला होता. या खुनाचा उलगडा झाला असून मुलानेच केवळ ७०० रुपयांसाठी आई-वडिलांचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी मुलगा आकाश हिरालाल कलंत्री यास शिर्डी […]

ताज्याघडामोडी

भारतीय रेल्वे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर, गुप्तचर यंत्रणांचा अलर्ट

भारतीय रेल्वे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. आयएसआयनं रेल्वेवर दहशतवादी हल्ल्याचा कट रचला आहे. आयएसआयचा घातपाती कारवायांचा हा कट उघड झाला आहे. यानंतर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. गुप्तहेर यंत्रणांनी या संदर्भात अलर्ट जारी केलाय. पंजाब आणि इतर आसपासच्या राज्यात रेल्वे गाड्या, रेल्वे स्टेशन्स, रेल्वे ट्रॅक यांना दहशतवाद्यांकडून मोठा धोका असल्याचा अलर्ट देण्यात […]