शिवसेनेच्या 40 हून अधिक आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी करून भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले. तब्बल 40 आमदार गेल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला. त्यातच शिवसेनेचे खासदार देखील एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे वृत्त आले होते. त्यातच सोमवारी मातोश्रीवर सुरू झालेल्या बैठकीला तब्बल 10 खासदारांनी दांडी मारली आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. मागील अनेक दिवसांपासून […]
ताज्याघडामोडी
सिंहगडच्या १०० हून अधिक विद्यार्थ्यानी आषाढी वारीत जोपासली सामाजिक बांधिलकी
पोलीस मिञ, अन्न व औषध प्रशासनाचे स्वयंसेवक म्हणून पाहिले काम आषाढी वारी निमित्त लाखों भाविक पंढरपूर मध्ये आले असताना या वारक-यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून हाॅटेल, हातगाडे खाद्यपदार्थ विक्री करणा-या मध्ये भेसळ असण्याची शक्यता असते. यामुळे वारक-यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. याच अनुषंगाने कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील जवळपास १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी […]
वारक-यांच्या सेवेसाठी “रोटरी क्लब व सिंहगड कॉलेजचे” माहिती व मदत केंद्र”
पंढरपूर येथे आषाढी वारी निमित्त आलेल्या वारक-यांना गर्दीच्या काळात मदत व्हावी म्हणून यावर्षी प्रथमच आषाढी वारी मध्ये “पंढरीची वारी” हे मोबाईल अँड्रॉइड अँप सिंहगड इंजिनिअरींग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केले होते. या अँपची माहिती वारक-यांना व्हावी म्हणून पंढरपूर रोटरी क्लब व सिंहगडचे विद्यार्थ्यांकडून सावरकर चौक येथे माहिती व मदत केंद्र कार्यालय रविवार दि. १० जुलै रोजी […]
मुंबईसह महाराष्ट्रामध्ये 24 तासात अतिवृष्टीचा इशारा
देशभरात मॉन्सून आता सक्रीय झाला आहे. आता काही राज्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. हा पाऊस शेतीसाठी फायदेशीर आहे. भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेशसह काही राज्यात आगामी 24 अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. बिहार, ओदिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू कश्मीरमध्येह हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. मुंबईमध्ये पावसाने […]
ओबीसी आरक्षणाविना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका नको – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे म्हणाले, “आमच्या यंदाच्या दिल्ली दौऱ्यात राष्ट्रपती, गृहमंत्री, संरक्षण मंत्री तसंच भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत. आम्ही शिवसेना आणि भाजप युती करून निवडणुका लढवल्या होत्या. लोकांच्या मनात होतं त्याप्रमाणे युतीचं सरकार आम्ही स्थापन केलं आहे. त्यानंतर वरीष्ठ नेत्यांच्या भेटीला आम्ही आलो आहोत.” […]
सावधान! या 4 बँकांपैकी कोणत्याही बँकेत तुमचं खातं आहे का? | आरबीआयने घातले निर्बंध
रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ग्राहकांच्या हितासाठी चार सहकारी बँकांवर मोठी कारवाई केली आहे. या चार सहकारी बँकांची बिघडलेली आर्थिक स्थिती लक्षात घेऊन आरबीआयने अनेक निर्बंध घातले आहेत. रामगढिया सहकारी बँक ऑफ दिल्ली, साहेबराव देशमुख सहकारी बँक ऑफ मुंबई व सांगली सहकारी बँक, शारदा महिला सहकारी बँक ऑफ कर्नाटक या चार बँका आहेत. * साहेबराव देशमुख सहकारी […]
पंढरपूर नगर परिषदेचे आरोग्य विभागा कडील मुकादम उत्तम ढवळे यांना अज्ञात व्यक्तीकडून मारहाण
पंढरपूर नगर परिषदेचे आरोग्य विभागाकडील मुकादम श्री उत्तम शंकर ढवळे हे आषाढी यात्रा कालावधीमध्ये लोकमान्य विद्यालय येथे सफाई कर्मचाऱ्यांच्या हजेरी घेत असताना तीन व्यक्ती दारू पिलेल्या अवस्थेत त्या ठिकाणी आल्या महिला सफाई कर्मचारी असताना त्या ठिकाणी एका बाजूला लघवी करण्यासाठी उभारले यावेळी महिला सफाई कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असल्याने मुकादम यांनी त्यांना हटकले असता त्यांनी […]
बिगुल वाजले ! पंढरपूर सह ९२ नगर पालिकांसाठी १८ ऑगस्ट रोजी मतदान
२२ जुलै पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १७ जिल्ह्यातील ९२ नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्यानं राज्यातील जनतेचं निवडणुका कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागलं होतं. अखेर निवडणूक आयोगानं ९२ नगरपालिकांची निवडणूक जाहीर केली आहे. आता १८ ऑगस्ट […]
दोन मुलांची आई, पैशांसाठी बनली नवरीबाई! तरुणाची फसवणूक करणारी नववधू अटकेत
तरुणाकडून दोन लाख रुपये घेऊन विवाह संपन्न झाला… त्यानंतर दहा दिवस संसारही केला. या दोन लेकरांच्या विवाहितेला परत आपल्या पहिल्या पती व आई वडिलांकडे पळून जाण्याच्या बेतात असताना जालना जिल्ह्यातील भोकरदन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच या प्रकरणातील नऊ जणांविरुद्ध भोकरदन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी खाक्या दाखवताच फसवेगिरी करणारी नवरी दोन […]
आयुष्यातील शेवटचा पेपर ठरला; परीक्षेनंतर पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा धरणाच्या गाळात पाय रुतून मृत्यू
नंदुरबारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. धरणात पोहायला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचां बुडून मृत्यू झाला आहे. परीक्षेनंतर हे दोघे जण आपल्या मित्रांसह विरचक्क धरण परीसरात फिरायला गेले होते. मुक्त विद्यापीठाचा पेपर दिल्यानंतर या दोन मृत मुलांसह 8 जण विरचक्क धरणात पोहायले गेले होते. यातील राहुल सुनील वाकडे आणि कल्पेश भगवान सोनवणे या दोघांचा मृत्यू झाला आहे. […]











