ताज्याघडामोडी

झोका खेळताना गळफास लागून 11 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

धक्कादायक घटना आपल्याकडे अनेक प्रकारचे खेळ  जातात. त्यातलाच एक खेळ म्हणजे आपण झाडाला किंवा उंच छताला दोरे बांधून झोका खेळला जातो. या झोक्याची लहान मुलांमध्ये आणि मुलींमध्ये तर प्रचंड क्रेझ आहे. मात्र हा झोका खेळण्यास कधीकधी किती महागात पडतं, हे दाखवणारी एक घटना भिवंडीत घडली आहे. झोका खेळणं या तरुणीच्या जीवावर बेतलं आहे. कारण या […]

ताज्याघडामोडी

म्हैसाळ योजनेत वाढीव लाभक्षेत्रासाठी नवीन आराखडा तयार करा

आ.समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागाची पूर्ण दुष्काळी भाग म्हणून असणारी ओळख पुसणार असून दुष्काळात जन्म घेतलेल्या जनतेला दुष्काळात मरू देणार नाही,म्हैसाळ योजनेत 13 गावांचा समावेश असून यापूर्वी केलेल्या आराखड्यात या योजनेतील पाण्याने या भागातील सर्व शेती लाभक्षेत्राखाली येणार नसून प्रत्येक गावातील सुमारे २० ते ३० टक्केच क्षेत्र ओलिताखाली येणार आहे त्याचबरोबर […]

ताज्याघडामोडी

संसदेच्या नवीन इमारतीत बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार पंतप्रधानांना विनंती सेंट्रल व्हिस्टा या संसदेच्या नवीन इमारतीत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. श्री. शिंदे दिल्ली भेटीवर होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथग्रहण समारंभात ते आज सहभागी झाले. यानंतर महाराष्ट्र सदनात माध्यमांशी बोलताना श्री शिंदे […]

ताज्याघडामोडी

धनगर आरक्षणासहित समाजाच्या भेडसावणारे प्रश्न मार्गी लावणार

धनगर मेळावा आणि सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ग्वाही  धनगर आरक्षणासहित समाजाच्या भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावणार असून आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जातील. तसेच धनगर वाड्या वस्त्यामध्ये सोई- सुविधा दिल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत धनगर […]

ताज्याघडामोडी

चिमुकल्याच्या गळ्याला चाकू लावला, डॉक्टरला धमकी देत सात लाख रुपयांचा ऐवज पळवला

कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील नवीन बसस्थानकाजवळील दवाखान्यात चोरट्यांनी धुमाकूळ घालत कर्मचाऱ्याला मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यानंतर डॉक्टर सचिन देशमुख यांच्या बेडरुमचा दरवाजा तोडून आता प्रवेश करून त्यांच्या सात वर्षांच्या मुलाच्या गळ्याला चाकू लाऊन सुमारे सात लाखांचा ऐवज पळविला. ही घटना आज पहाटे अडीच वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांच्या वाहनाचं सायरन ऐकून चोरट्यांनी पळ काढला. […]

ताज्याघडामोडी

अल्पवयीन मुलीचं धक्कादायक पाऊल

रेल्वे पुलावरून मारली उडी भाईंदर आणि नायगाव रेल्वे स्थानका दरम्यान असलेल्या रेल्वे पुलावरून एका १६ वर्षीय मुलीने खाडीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने या मुलीचे प्राण वाचविण्यात यश आले असून या संपूर्ण घटनेचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या मुलीने रेल्वे पुलावरून खाडीत उडी घेतली. त्यानंतर तेथे […]

ताज्याघडामोडी

विद्यार्थिनीचे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक;अश्लील व्हिडिओ पाठवणार्‍याला अटक

सायन येथील एका ३० वर्षीय तरुणाला महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक करून तिच्या मित्रांना अश्लील व्हिडिओ पाठवून त्याला भेटण्यासाठी ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. रवी दांडू असे आरोपींचे नाव असून तो खासगी बँकेत कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहे. अंधेरी पोलिसांकडून मिळाल्या माहितीनुसार – आरोपीने बँकेच्या खातेदारांच्या यादीतून विद्यार्थ्याचा मोबाईल क्रमांक मिळवला होता. विलेपार्ले […]

ताज्याघडामोडी

शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहिले पत्र; “प्रामाणिकपणे कर्ज…”

राज्यातील जवळपास २३ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय महाविकास आघाडी निर्णय घेतला होता. सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय कायम ठेवला होता.  नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याची मागणी काही लोकप्रतिनिधींनी केली होती. तसेच शेतकऱ्यांनी देखील […]

ताज्याघडामोडी

छत्रपती शिवाजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणातून : शरद पवार

शिवसेनेच्या 40 बंडखोर आमदारांसोबत मिळून महाविकास आघाडीचे सरकार पाडल्यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असे सर्वांना वाटले होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी अचानक शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री घोषीत केले. त्यानंतर भाजपने अनेकदा मनाचा मोठेपणा दाखवला वगैरे अशा बतावण्या केल्या मात्र अखेर आज भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपचे सत्य बाहेर आले. भाजप नेत्यांनी मनावर […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील विविध विकास कामांसाठी १ कोटींचा निधी मंजूर -आ.समाधान आवताडे

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्ते गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या विकास कामांना पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते,ही बाब विचारात घेऊन शासनाची लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा पुरविणे (२५१५) ही योजना सुरू आहे यातून गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी व ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचविण्यासाठी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध […]