उस्मानाबाद खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या वादात आता राणा पाटलाचे पुत्र मल्हार पाटील यांनी ओमराजेंवर शिवराळ भाषेत टीका केली आहे. त्यांनी एक व्हिडीओ बनवत ओमराजे निंबाळकर यांना औकातीत रहा आम्ही तुझे राहते घर शेती पुण्यातील फ्लॅट हे माझ्या आजोबांनी दान केले आहे. तू मुंबई पोरी घेऊन फिरतोस. पाटील कुटुंबाला […]
ताज्याघडामोडी
मंत्रिपद गेले खड्ड्यात मग….. गुलाबराव पाटलांचा रोखठोक इशारा
माझं मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना मी सोडणार नाही, त्यांचा मुलाहिजा ठेवणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवरायांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी संताप व्यक्त केला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा आणि शिंदे गटातील आमदार संजय […]
घरकुलासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण, वृद्धाचा थंडीनं मृत्यू
शासन आणि प्रशासनाची असंवेदनशीलता समोर आणणारी घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. हक्काचे घरकुल बांधून मिळावे तसेच उरलेले हप्ते मिळावेत, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात उपोषणाला बसलेल्या वृद्ध व्यक्तीचा थंडीनं गारठून मृत्यू झाला आहे. आप्पाराव भुजाराव पवार असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला आमचा प्रश्न समजून घ्यायला वेळ मिळाला नाही, असा आरोप पवार यांच्या नातेवाईकांनी […]
पंढरपूर सिंहगड मध्ये “इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग,इस्रो डेहराडून ” मार्फत विविध विषयांवर ऑनलाइन कार्यशाळा संपन्न
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात शनिवार दिनांक ३ डिसेंबर २०२२ रोजी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी “पीआयसी मायक्रोकंट्रोलरचे परिधीय वैशिष्ट्य आणि प्रोग्रामिंग” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली. महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेच्या सुरुवातीस […]
फॅबटेक पॉलिटेक्निक मध्ये सिव्हिल विभागातील विद्यार्थ्यांसाठी कॉंक्रीटिंग विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
सांगोला: येथील फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये सिव्हिल विभागातील विद्यार्थ्यांसाठी कॉंक्रीटिंग विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाल्याची माहिती सिव्हिल विभागाचे प्रमुख प्रा. शाम कोळेकर यांनी दिली. यावेळी पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा शरद पवार यांनी प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुछ देऊन सत्कार केला. या कार्यशाळेसाठी अल्ट्राटेक सिमेंट चे सोलापूर जिल्ह्याचे टेक्निकल मॅनेजर शितल कुमार सिंदखेडे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना […]
आवताडे शुगरची उसाला जिल्ह्यात सर्वाधिक २३५० रुपये उचल
सोमवार पासून बँक खात्यात रक्कम अदा होणार- चेअरमन संजय आवताडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मंगळवेढा तालुक्यातील नंदुरच्या अवताडे शुगर अँड डिस्टलरी प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्याने २३५० रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून खासगी कारखानदारीत जिल्ह्यातील सर्वाधिक दर देण्याचा विक्रम केला आहे गेल्या तीन महिन्यापूर्वी फॅबटेक शुगरचे आवताडे शुगर मध्ये रूपांतर झाल्यानंतर आमदार समाधान आवताडे यांच्या […]
महाराष्ट्र हँडबाॅल असोसिएशनच्या चेअरमन पदी संजय नवले यांची निवड
महाराष्ट्र राज्यातील हँडबाॅलच्या प्रचार आणि विकासासाठी काम करीत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील हँडबाॅल असोसिएशनची कार्यकारिणीची बैठक नुकतीच मध्यप्रदेश मध्ये पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र हँडबाॅल असोसिएशनच्या चेअरमन पदी सिंहगड इन्स्टिट्युटचे सचिव संजय नवले यांची यांची निवड करण्यात आली आहे. हँडबाॅल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्रातील हँडबाॅलसाठी प्रशासकीय आणि नियंत्रण संस्था आहे. हि संस्था हँडबाॅल फेडरेशन ऑफ […]
गावातील सरपंचाने मिळालेल्या निधीचा कसा वापर केला ?
‘ई-ग्राम स्वराज’ नावाचं ऍप डाउनलोड करून घ्या माहिती तुमच्या गावातील सरपंचाने त्याला मिळालेल्या निधीचा कसा वापर केला हे आता तुम्ही घरबसल्या देखील पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे आणि कसा हा निधी कुठे खर्च झाला ते शोधायचं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. १) सर्वप्रथम तुम्हाला गूगल प्ले स्टोअरवरून “ई-ग्राम स्वराज’ नावाचं ऍप […]
कॉफी शॉपमध्ये बसून करीत होते अश्लील चाळे
नागरिकांनी पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन परभणी शहरातील उघडा महादेव परिसरामध्ये असलेल्या कॉफी शॉपमध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे अश्लील चाळे सुरू असल्याचं उघड झालं आहे. याबाबत काही नागरिकांना मिळाली होती. ही माहिती मिळतात नागरिकांनी उघडा महादेव परिसरातील दोन कॉफी शॉपमध्ये धडक दिली असता कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी घराबाहेर पडलेले तरुण-तरुणी या कॉफी शॉपमध्ये अश्लील चाळे करत असल्याचे दिसून आले. नागरिकांनी […]
प्रियकराच्या मदतीने पतीचं अपहरण
विवाहितेचे नवऱ्यासोबत भयंकर कृत्य प्रियकराच्या साथीने पतीचं अपहरण करुन विवाहितेने त्याला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नांदेडमधील मालेगाव रोड परिसरात मारहाणीचा प्रकार घडला. मुलाच्या ताब्यावरून पती-पत्नीमध्ये नेहमी वाद झडत असत. यावरुनच महिलेने प्रियकर आणि अन्य तिघांच्या मदतीने पतीचे अपहरण केले. त्यानंतर त्याला मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. प्रियकराच्या मदतीने पतीचे अपहरण करून मारहाण […]











