ताज्याघडामोडी

गुटखा आणला कोठून ? देणार होता कुणाला ? आणि भागीदार कोण ?

गुटखा आणला कोठून ? देणार होता कुणाला ? आणि भागीदार कोण ? अन्न विभागाने फिर्यादीत नमूद केली सखोल चौकशीची अपेक्षा पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी सचिन वसमळे यांना सांगोला रस्ता येथील हॉटेल गारवाच्या पाठीमागे दोन इसम अवैध गुटखा विक्री व वाहतूक करीत असल्याचे आढळून आले.त्यांनी सदर गाडी पकडल्याची माहिती माहिती तातडीने […]

ताज्याघडामोडी

घातक रसायनांचा वापर करून बनावट विदेशी दारू विक्री होत असल्यास अन्न विभाग करणार कठोर कारवाई !

घातक रसायनांचा वापर करून बनावट विदेशी दारू विक्री होत असल्यास अन्न विभाग करणार कठोर कारवाई ! प्रदीप राऊत( सह.आयुक्त अन्न विभाग सोलापूर) यांचा इशारा पोलीस प्रशासन दारूबंदी कायदा १९६५ (ई) नुसार कारवाई करत असताना उत्पादन शुल्क विभाग मात्र सुस्तच सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी […]

ताज्याघडामोडी

संचार बंदीच्या काळातही रंगला देवडे येथे जुगार 

संचार बंदीच्या काळातही रंगला देवडे येथे जुगार  ६ जणांविरोधात करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पंढरपूर तालुक्यातील देवडे येथे भिमानदी दिनीआई मंदीराजवळ काही इसम जूगार खेळत आहेत अशी माहिती मिळाल्याने स.पो.नि. पाटील यांचे आदेशाने केलेल्या कारवाईत 6 इसम गोलाकार बसून जूगार खेळत असल्याचे दिसून आले.यावेळी पोलीस आल्याचे समजताच ३ इसम पळून जाण्यात यशस्वी ठरले. या कारवाईत 1. राजेंद्र जगन्नाथ […]

ताज्याघडामोडी

कौठाळी येथे अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या विशेष पोलीस पथकास धक्काबुकी व धमकी 

कौठाळी येथे अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या विशेष पोलीस पथकास धक्काबुकी व धमकी  पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल  एकीकडे पोलीस कर्मचारी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दिवसभर कर्तव्य बजावत असतानाच रात्रीच्या वेळी पंढरपूर तालुक्यातील नदीकाठच्या गावातून अवैध वाळू उपसा होत असल्याचे प्रकार सातत्याने पोलीस कारवाईत उघडकीस येत आहेत. गावपातळीवर वाळू चोरी रोखण्याची जबाबदारी असेलेल्या मंडल अधिकारी,तलाठी,पोलीस पाटील यांनी दक्षता घेऊन पोलिसांचा ताण हलका […]

ताज्याघडामोडी

संचारबंदीचा आदेश मोडणाऱ्या ११ जणांविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

संचारबंदीचा आदेश मोडणाऱ्या ११ जणांविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  सबळ करणाअभावी रस्त्यावर फिरणाऱ्यांबद्दल नागरिकातूनही संताप व्यक्त कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यभरात संचार बंदीची कडक अमलबजावणी करण्यात येत असून सबळ कारणाशिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तीवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. काल पंढरपूर शहर पोलिसांनी ११ जणांविरोधात  भारतीय दंड संहिता १८६० – १८८ ; आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ – […]

ताज्याघडामोडी

संचार बंदीच्या काळातही शेगाव दुमाला येथून  टिप्परद्वारे वाळू उपसा सुरुच 

संचार बंदीच्या काळातही शेगाव दुमाला येथून  टिप्परद्वारे वाळू उपसा सुरुच  तालुका पोलिसांच्या कारवाईत गंभीर प्रकार उघड  देशभरात संचार बंदीचा अंमल सुरु असताना व अनेक दुकानदार आपला पोटापाण्याचा व्यवसाय बंद ठेवून घरात निवांत बसलेले असतानाच पंढरपूर तालुक्यात अवैध वाळू उपसा सुरूच असल्याचे पंढरपूर तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघड झाले आहे.या गंभीर प्रकाराची दखल महसूल प्रशासन घेणार का असाच प्रश्न आता सामान्य जनतेमधून व्यक्त […]

ताज्याघडामोडी

38 फाट्याला कॅनॉल द्वारे त्वरित पाणी सोडा नारायण चिंचोली परिसरातील शेतकऱ्यांची मागणी 

38 फाट्याला कॅनॉल द्वारे त्वरित पाणी सोडा नारायण चिंचोली परिसरातील शेतकऱ्यांची मागणी  संचार बंदी आदेश मोडून करावी लागत आहे पाण्यासाठी पायपीट पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली परिसरातील विहीर व बोर ची पाण्याची पातळी खालावली असून या परिसरातील पिके पाण्यावाचून धोक्यात आली आहेत ही पिके वाचवण्यासाठी उजनीच्या डाव्या कालव्यातून 38 फाट्याला त्वरित पाणी सोडण्याची गरज निर्माण झाली […]

ताज्याघडामोडी

कासेगाव येथे अवैध दारू व ताडीची विक्री सुरु असल्याचे उघड

कासेगाव येथे अवैध दारू व ताडीची विक्री सुरु असल्याचे उघड पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई  एकीकडे राज्य शासन केवळ जीवनावश्यक वस्तूची दुकाने सुरु ठेवून कोरोनाचा  प्रसार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करीत असतानाच पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे विदेशी बनावटीची देशी दारू व ताडीची विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार स.पो. नी खरात, पो.ना. माळी, पो. ना.ताटे यांच्या पथकाने केलेल्या पोलीस कारवाईत उघड […]

ताज्याघडामोडी

शिवसेनेच्या माजी जिल्हा उपप्रमुखाची पोलिसांना धमकी व शिवीगाळ 

शिवसेनेच्या माजी जिल्हा उपप्रमुखाची पोलिसांना धमकी व शिवीगाळ  पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉक डाऊन करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेला घरातच थांबण्याचे आवाहन करीत आहेत.राज्यात संचार बंदीची अमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासन अतिशय कठोर पावले उचलत असतानाच या शिवससेनेच्या माजी जिल्हा उपप्रमुख महेश साठे […]

ताज्याघडामोडी

बंद काळात फिरून मावा विक्री 

बंद काळात फिरून मावा विक्री  पानपट्टी चालकाविरोधात गुन्हा दाखल  कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शासनस्तरावर अनेक कठोर उपाययोजना केल्या जात आहेत.रस्त्यावर गुटखा,तंबाखूजन्य,मावा आदी पदार्थ खाऊन थुकणाऱ्या लोकांमुळे आरोग्यास मोठा धोका उत्पन्न होऊ शकतो हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अशा प्रकारची विक्री होणाऱ्या आस्थापणा बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत मात्र तरीही अनेक ठिकाणी चोरून विक्री केली जात असल्याची तसेच काही पानपट्टी चालक फिरून विक्री […]