पंढरपूरमध्ये निवेदन स्विकृती कक्षाची स्थापना विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती पंढरपूर, दि. 18 :- राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा करण्यासाठी पंढरपूर येथे येणार आहेत. यात्रा कालावधीत विविध संघटना, सामाजिक संस्था तसेच नागरिक आदींना मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देण्यासाठी निवेदन स्विकृती कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी विशेष कार्यकारी […]
ताज्याघडामोडी
सर्वसामान्य जनतेची काळजी घेणाऱ्या अधिकाऱ्यांची शिवसेनेने घेतली काळजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध सुरक्षा साहित्याची भेट
सर्वसामान्य जनतेची काळजी घेणाऱ्या अधिकाऱ्यांची शिवसेनेने घेतली काळजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध सुरक्षा साहित्याची भेट शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी स्वतः रस्त्यावर उतरून शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन जनतेकडून करून घेतात अशा प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांना सुरक्षेच्या दॄष्टीने ऑस्ट्रेलिया स्थित हायजीन लॅब्ज ह्या कंपनीच्या निर्जंतुकीकरण साधनांचे वाटप करण्याची […]
अनिल देशमुखांच्या अडचणी वाढत्याच, काटोल आणि वडविहिरातील निवासस्थानी ईडीचा छापा
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नागपूरमधील काटोल आणि वडविहिरा येथील देशमुखांच्या निवासस्थानी ईडीने छापे टाकले आहेत. रविवारी सकाळपासूनच अंमलबजावणी संचलनालयाने छापेमारी सुरु केली आहे. आधीच देशमुखांच्या साडेतीनशे कोटींच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली असताना आता देशमुखांचा पाय आणखी खोलात जाण्याची चिन्हं आहेत. नागपूर जिल्ह्याच्या काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथे अनिल […]
गरीब विदयार्थ्यांच्या आरटीई शाळा प्रवेश प्रक्रियेतील लाचखोरी उघड
खासगी शाळांमध्ये आरटीई अंतर्गत 2021-22 मध्ये पहिलीसाठी 25 टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये दरवर्षीप्रमाणे 25 टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे.या कायद्याअंतर्गत सर्व शाळांमधील 25 टक्के जागा राखून ठेवण्यात येतात आणि तिथं समाजातील वंचित, दुर्बल घटकातील मुलांना प्रवेश दिला जातो. […]
पंढरपूर तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रांसाठी पाच कोटी निधी मंजूर -आ प्रशांत परिचारक
आरोग्यसेवा आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून शासकीय आरोग्य संस्था श्रेणीवर्धन व बांधकामासाठी आशिया विकास बँक यांच्यामार्फत प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या निर्मितीसाठी चार कोटी ८०लाख रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली. पंढरपूर तालुक्यातील सोनके, पेहे, शिरढोण, जळोली या गावांकरिता नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला प्रत्येकी एक कोटी २०लाख प्रमाणे निधी मंजूर झाला आहे, यामध्ये आरोग्य […]
गरिबी त्यात लॉकडाऊनमुळे बेकारी घराचे लाईटबील भरणार तरी कसे ?
इचलकरंजीत गणेशनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या विशाल नावाच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. विशालच्या घराचं गेल्या काही दिवसांचं 8 हजार 200 रुपये वीजबिल थकलं होतं. त्यामुळे महावितरणाचे कर्मचारी त्याच्या घरी आले. त्यांनी विशालच्या घराची वीज कापली. यावेळी विशालने महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना खूप विनवण्या केल्या. त्यामुळे विशाल खूप अस्वस्थ झाला. अखेर त्याने आत्महत्या करुन स्वत:चं आयुष्य संपवलं. विशाल […]
शरद पवार यांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज पंतप्रधान कार्यालयात भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. लोकसभेचं पावसाळी अधिवेशन आणि नव्या सहकार खात्याची निर्मिती या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सकाळी साडे दहाच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान कार्यालयात जाऊन […]
SBI चा कोट्यावधी ग्राहकांना सतर्कतेचा इशारा, 10 हजार रुपये दंड टाळायचा असेल तर आजच करा ‘हे’ काम
देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेंने त्यांच्या ग्राहकासाठी एक अॅलर्ट जारी केला आहे. जर तुमचेही एसबीआय बँकेत खाते असेल तर तुम्ही याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. तुम्हाला भविष्यात येणाऱ्या अडचणींपासून बचाव करायचा असेल तर एसबीआय बँकेच्या ग्राहकांनी पॅन आणि आधार कार्ड लिंक करुन घ्यावे, अशी सूचना दिली आहे. जर एखाद्या बँकेच्या ग्राहकांनी पॅन […]
अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होणार
दहावीचा निकाल काळ जाहीर झाला असून निकालानंतर मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण असले तरीही अकारावी प्रवेशाची सर्वाधिक उत्सुकता आहे. यंदा अकरावी प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यासाठी येत्या 19 जुलैपासून ऑनलाईन नोंदणीस सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षा २१ […]
पंढरपूर साठी विशेष एसटी बसेस सोडू नये
पंढरपूरच्या वारीची लाखो वारकरी प्रतीक्षा करत असतात. पंढरपूरचे अर्थचक्र वारीवर अवलंबून असते. वारीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते असे असले तरी वारीच्या धर्तीवर एकही एसटी गाडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ करू नये, असे आदेश राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाने संपूर्ण राज्यातील विभागांना दिले आहेत. मंगळवार, २० जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशी असून चार्तुमासारंभ देखील होत आहे. […]











