ताज्याघडामोडी

अन्न विभागाने कारवाई करूनही गुरुकृपा डेअरी चालक जुमानेना

अन्न विभागाकडून निर्धारित परवाना प्राप्त न करता पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथील गुरुकृपा डेअरी चालकाकडून दुग्धजन्य व अन्न पदार्थ विक्री केली जात असल्याची माहिती मिळताच सह.अन्न आयुक्त प्रदीप राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न निरीक्षक प्रशांत कुचेकर यांनी १५ जुलै २०२१ रोजी कारवाई करीत सदर गुरुकृपा डेअरी हि आस्थापना बंद ठेवण्यास सांगितले होते.या कारवाईची पंढरपुर शहरात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

फेरफार नोंदीसाठी ५ हजराच्या लाचेची मागणी

शेतीचा फेरफार नोंदीसाठी  5 हजार रुपयांची लाच मागितल्याची घटना कालगाव येथे घडली आहे. याप्रकरणी तलाठी अनंदा नारायण गायकवाड यांच्याविरुध्द लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने आज 26 जुलै रोजी कारवाई केली. एका तक्रारदाराने 8 जुलै रोजी समक्ष एक तक्रार दाखल करीत विकत घेतलेल्या शेतीचा फेर लावून देण्यासाठी संबंधित तलाठी अनंदा गायकवाड यांनी पाच हजार रुपयांची मागणी केल्याचे […]

ताज्याघडामोडी

राणे केंद्रात मंत्री झाले आणि कोकणावर संकट आले म्हणजे राणेच पांढऱ्या पायाचे आहेत !

मुसळधार पाऊस, महापूर आणि दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये कोकणातील चिपळूण, खेड, महाड तालुक्यात कधीही न भरुन येणारं नुकसान झालं आहे. याच नुकसानाची पाहणी करण्यासाठी नेतेमंडळींचे दौरे सुरु आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही चिपळूणमधील पूरस्थिती आणि झालेल्या नुकसानाची पाहणी केली. त्यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

ताज्याघडामोडी

बाप-लेकाला बसला विजेचा धक्का; पाळीव कुत्र्याने तार खेचून वाचविण्याचा केला प्रयत्न, पण.

जीव लावला तर पाळीव प्राणी आपल्या मालकासाठी काहीही करण्यास तयार असतात, हे आपण अनेक गोष्टींतून ऐकलं आहे. त्यातही पाळीव कुत्रा तर सर्वात इमानी प्राणी म्हणून ओळखला जातो. अशीच काहीशी घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात घडली. येथे एका पाळीव कुत्र्याने मालकाला वाचविण्यासाठी आपला जीव दिल्याचं समोर आलं आहे. शेतातील पिकांवर फवारणी करण्यासाठी गेलेल्या शेतकरी पिता-पुत्राला वीजेच्या […]

ताज्याघडामोडी

सर्वोच्च न्यायालयाचे महामार्गावरील दारूच्या दुकानासंदर्भात महत्त्वपूर्ण आदेश

सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील दारुच्या दुकानांसाठी महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने महामार्गाच्या ५०० मीटर अंतरातील दुकानांना परवाना देणे बंद करा, असे आदेश दिले आहेत. पण २० हजार किंवा त्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या स्थानिक संस्थांच्या कार्यक्षेत्रातील हे अंतर २२० मीटर एवढे असणार आहे. केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकार […]

ताज्याघडामोडी

आ. भास्कर जाधव यांनी अरेरावी केली नाही, आमचे गेल्या अनेक वर्षांपासून घरगुती संबंध आहेत

चिपळूण येथे पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेले असताना एका महिलेने मुख्यमंत्र्यांना मदत मागितली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या भास्कर जाधव यांनी महिलेला उलट उत्तर दिले. भास्कर जाधव यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका झाली होती. परंतु आता खुद्द त्या महिलेने यावर भाष्य करत आपलं मत व्यक्त केल […]

ताज्याघडामोडी

अकरावी प्रवेशाची ‘सीईटी’ परीक्षा विद्यार्थ्यांना आजपासून ऑनलाइन अर्ज भरता येणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी ‘सीईटी’ चे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी सोमवारी (दि.26) दुपारी 3 वाजल्यापासून पुन्हा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ऑनलाईन पध्दतीने https://cet. 11thadmission.org.in या संकेतस्थळावरुन भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ही सुविधा दि.2 ऑगस्ट अखेर पर्यंत उपलब्ध असणार आहे. येत्या 21 ऑगस्ट […]

ताज्याघडामोडी

शिक्षक भरती मुलाखतीसाठी लवकरच निवड यादी

पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात येणाऱ्या खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक भरतीसाठी जुलै अखेर मुलाखतीसाठीची उमेदवार निवड यादी जाहीर करण्यासाठी शिक्षण विभागाने जलद गतीने हालचाली सुरू ठेवलेल्या आहेत. राज्य शासनाने 12 हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्याची घोषणा केली होती. यात आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील मुलाखतीशिवायची भरती करण्यात आली. यात 6 हजार शिक्षकांना शाळांमध्ये नियुक्‍त्या मिळालेल्या आहेत. आता […]

ताज्याघडामोडी

भास्कर जाधव तमाशातील सोंगाड्याच; नितेश राणेंची सडकून टीका

चिपळूण येथे पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेले असताना एका महिलेने मुख्यमंत्र्यांना मदत मागितली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या भास्कर जाधव यांनी महिलेला उलट उत्तर दिले. भास्कर जाधव यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. त्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यांच्यावर सडकून टीका करत त्यांना तमाशातील सोंगाड्याची उपमा दिली. मी सांगितले […]

ताज्याघडामोडी

अस्मानी संकटाचा विठुरायाच्या ५१ फूट उंच प्रतिमेसही फटका

राज्यभरात पावसाने धुमशान घातले आहे. कोकण, सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेकांचे संसार हे उघड्यावर पडले आहे. तर दुसरीकडे या अस्मानी संकटाने देवाला सुधा बाधा पोहोचवली आहे. जालन्यात वादळी वाऱ्यामुळे 51 फुटी विठ्ठलाची मूर्ती कोसळली आहे. परतूर तालुक्यातील वाटूर फाटा येथील आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रात 51 फूट उंच विठ्ठलाची मूर्ती उभारण्यात आली […]