ताज्याघडामोडी

अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

मनी लॉंडरिंगच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोणताही दिलासा दिलेला नाही. ईडी प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तात्काळ दिलासा मिळालेला नाही. 3 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालय प्रोटेक्शन याचिकेवर विचार करेल. त्यांच्या खटल्याची चौकशी करणाऱ्या अंमलबाजवणी संचालनालयाच्या समन्सविरोधात राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना आव्हान दिले होते. आपल्यासंदर्भातील कार्यवाही ‘दुर्दैवी’ असल्याचा दावा […]

ताज्याघडामोडी

युवा नेते अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

    प्रतिनिधी:- धाराशिव साखर कारखाना युनिट १,२,३ चे चेअरमन श्री.अभिजित धनंजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहर व तालुक्यात ठिकठिकाणी भव्य रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबीर, भव्य आरोग्य तपासणी शिबीर, अन्नदान, गरजू लोकांना किराणा कीट वाटप, वृक्षारोपण, कोवीड योद्धाचा सन्मान असे अनेकांनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच अनावश्यक खर्च टाळून मागील काही दिवसांत अतिवृष्टी […]

ताज्याघडामोडी

पटवर्धन कुरोली विविध विकास कामांचे जि.प.सदस्य रणजीत शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

  माढा विधान सभा मतदार संघाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या प्रयत्नातुन २५१५ व ३०५४ योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विविध कामांचे शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य रणजीत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी नांदोरे मध्ये २५१५ योजनेअंतर्गत रस्ता मजबूती करण १० लक्ष रु तसेच आमदार निधितुन ८लक्ष रु, पिराची कुरोली २५१५ योजनेतुन रस्ता मजबूती करण १० लक्ष रु, […]

ताज्याघडामोडी

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय !

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी दैनंदिन रुग्णांची संख्या 6-7 हजाराच्या दरम्यान आहे. त्यातच संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे लक्षात घेता राज्य सरकारने 9 जुलै रोजी शासन निर्णय जारी करुन 15 टक्के शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या 14 ऑगस्ट 2021 पर्यंत करण्याचे आदेश दिले होते. परंतु आता राज्य सरकारने हा निर्णय […]

ताज्याघडामोडी

गुंठेवारी दस्त नोंदणीस बंदी असतानाही दुय्यम निबंधकाचे शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष

एखाद्या सर्व्हे नंबरचे क्षेत्र दोन एकर आहे . त्याच सर्वे नंबरमधील तुम्ही एक , दोन अथवा तीन गुंठे जागा विकत घेणार असेल , तर त्यांची दस्त नोंदणी होणार नाही . मात्र , त्याच सर्वे नंबरचा ‘ ले – आउट ‘ करून त्यामध्ये एक , दोन गुंठयांचे तुकडे पाडून त्यास जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतली […]

ताज्याघडामोडी

केंद्र सरकार देशातील सर्वच घरांसाठी नैसर्गिक आपत्ती विमा योजना राबविण्याच्या तयारीत

मोदी सरकार कोट्यवधी नागरिकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत जीवन विमा सुविधा उपलब्ध करून देते. मोदी सरकार आता तुमच्या घरासाठीही विशेष योजना जाहीर करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, केंद्र सरकार गृह विमा योजना जाहीर करू शकते, असे सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे. या योजनेंतर्गत पूर, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची […]

ताज्याघडामोडी

हवामान विभागाचा पाच दिवसात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा

राज्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पावसाने सर्वत्र विश्रांती घेतली आहे. मात्र आता हवामान विभागाने येत्या चार पाच दिवसात पुन्हा जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन तासात पुण्यासह ठाणे, रायगड  जिल्ह्यांतील काही भागांत मध्यम स्वरूपाचा ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.    पुढील […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्रात निर्बंध शिथिल करण्यासंबंधी राजेश टोपेंचं मोठं विधान; म्हणाले…..

करोना रुग्णसंख्या घटत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाउन निर्बंध शिथिल केले जाण्याची शक्यता आहे. १ ऑगस्टपासून राज्यातील निर्बंध शिथिल करण्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहमती झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंबंधी अंतिम निर्णय घेणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंबंधी माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी दोन दिवसांत लोकलसंबंधी निर्णय घेऊ शकतो असंही म्हटलं आहे. “११ […]

ताज्याघडामोडी

माझी प्रकृती उत्तम, काळजी करण्याचे कारण नाही, रुग्णालयातून जयंत पाटील यांचं ट्विट

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाची बैठक अर्धवट सोडून मुंबईतील रुग्णालयात दाखल झाले होते. अस्वस्थ वाटत असल्यामुळे जयंत पाटील यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले होतं. जयंत पाटील यांनी आपली प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही असे ट्विट करुन प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. दरम्यान नियमीत तपासणीसाठी […]

ताज्याघडामोडी

धक्कादायक! दोन्ही डोस घेतल्यानंतरही डॉक्टर वर्षभरात तीनदा पॉझिटिव्ह

लस घेऊनही कोरोनाची लागण झाली, एकदा कोरोना होऊनही दुसऱ्यांदा कोरोना झाला असे प्रकार आपण आतापर्यंत ऐकले आहेत. मात्र मुंबईतील एका डॉक्टरला चक्क एक दोन वेळा नाही तर तीन वेळा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ते देखील फक्त वर्षभरात आणि लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही. डॉ. श्रुती हलारी असे त्या डॉक्टरचे नाव असून महानगर पालिकेने तिच्या […]