फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न*स, सांगोला :फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. एच.एस.सी बोर्ड परीक्षा २०२१ मध्ये कॉलेजचा निकाल १०० % लागला आहे. यावेळी सर्व गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची […]
ताज्याघडामोडी
सुनेचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, सासर्याकडून सुनेसह पाच जणांचा खून
आपल्या सुनेचे एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय सासर्याला होता. त्याचा राग मनात धरून सासर्याने सुनेसह पाच जणांचा खून केल आहे. इतकेच नाही तर आरोपीने पोलीस स्थानकात जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये एक निवृत्त लष्कर अधिकारी आपल्या मुलगा आणि सुनेसह राहत होता. आरोपीच्या मालकाचे एक घर होते, या घरात एक व्यक्ती आपली […]
दिलीप वळसे-पाटील अचानक ‘वर्षा’वर
केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आल्यानंतर भाजपमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.राज्यात अनेक ठिकाणी शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते समोरासमोर भिडल्याने राज्यातील काही भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे गृहमंत्र्यांपाठोपाठ युवा सेनेचे पदाधिकारीही […]
कलासाधनाच्या वतीने विविध मान्यवरांचे सत्कार समारंभ संपन्न!
पंढरपूर -पंढरीतील नामवंत क्लासेस ज्ञानप्रसाद अँकेडमी व ब्रिलीयंट अँकेडमीचे सर्वेसर्वा प्रा. विनायक परिचाकर सर यांची देशपातळीवरील सी.टी.एफ या शिखर संघटनेमध्ये तज्ञ व अनुभवी व यशस्वी व्यक्तिमत्त्व म्हणून निवड झाली . तसेच श्रीराम बडवे यांची पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच कु. संजीवनी ज्ञानेश मोरे, कु. गौरी अमरसिंह […]
बळीराजाची मागणी शेतकऱ्यांची शक्तीची वीज बिल वसुली थांबवावी…!!
महावितरणकडून वीज बिल वसुली साठी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करणे डीपी बंद करणे संपूर्ण गावचा वीजपुरवठा खंडित करणे चालु आहे सध्या पावसाळा असताना ही वीज पुरवठा वारंवार खंडित केल्याने जनावरांना पाणी व शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी भरणे अवघड झाले आहे ही मोहीम चालू आहे ती त्वरित बंद करावी… मी जात नाही शेतीमालाला दर नाही मागील वर्षी […]
ओझेवाडी वि.का.सोसायटी सचिवास जातीवाचक संबोधन
ओझेवाडी येथील विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव नवनाथ भिकाजी पाटोळे, वय -46 वर्ष , धंदा-नोकरी रा.पंढरपूर हे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बंक देखरेख संघ अंतर्गत सचिव पदावर नोकरीस असुन शेतीपिकाची पाहणी करून शेतीपुरक कामाकरीता ठरावाप्रमाणे कर्ज रक्काम संबंधीत कर्जदारांना वितरीत करणे, वसुली करणे तसेच लेखजोखा ठेवणे आदी कामे पाहतात.ओझेवाडी, ता.पंढरपूर गावातील शेतकरी शहाजी अण्णासाहेब नागणे याने त्याचे […]
कपडे खरेदी करून आलोच म्हणत सालगड्याने पळवून नेली स्प्लेंडर
प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख हे आपल्या कीर्तनात नेहमी सांगतात शेतकऱ्यांपेक्षा शेतमजूर सुखी आहे आणि त्याचा प्रत्यय अनेक शेतकऱ्यांना वेळोवेळी आलेला आहे.मात्र तरीही सालकरी गडी मिळणे म्हणजे मोठे दिव्य समजले जाते.त्याला उचल देणे,त्याला वर्षाचा माल भरून देणे,त्याची राहण्याची सोय करणे,त्याला दूधदुभतं खाण्यासाठी देण्याचे मान्य करणे आदी अनेक अटी लादणारे शेतमजूरही आढळून येतात पण शेती तर […]
पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादीची पुर्वआढावा व पुर्वतयारी विचारविनीमय बैठक संपन्न
पंढरपूर(प्रतिनिधी):- १६९ कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प असलेल्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनषंगाने पुर्वआढावा व पुर्वतयारी बैठकीचे आयोजन राष्ट्रवादी कॅाग्रेसने केले होते. त्यास पंढरपूर शहरातील प्रत्येक वार्डातील अनेक प्रतिनिधी हजर होते. बैठकीत निवडणुकीची पुर्वतयारी म्हणून साधकबाधक चर्चा करुन निवडणुकीचे पक्षीय धोरण निश्चित करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, २०२१ मध्ये पंढरपूर नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. त्या […]
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष 2021 चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. 5 सप्टेंबर 2021 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरित होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील आसरअली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक खुर्शिद शेख आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कडदोरा (जगदंबानगर) येथील […]
फाटलेली किंवा खराब नोट मिळालीच तर आता चिंता नको, RBI चा ग्राहकांना मोठा दिलासा
जर तुम्हाला फाटलेली किंवा खराब नोट मिळाली असेल तर तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही.कारण यावर भारतीय रिझर्व्ह बँकेने याबाबत विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. खराब नोट म्हणजे काय? आरबीआयच्या मते, खराब नोट ही नोट म्हणजे ज्याचा एक भाग गहाळ आहे किंवा जी नोट दोनपेक्षा जास्त तुकड्यांनी बनलेली आहे. “या खराब नोटा बँकेच्या कोणत्याही […]











