ताज्याघडामोडी

उत्तर प्रदेशसह चार राज्यात भाजपच सत्तेत येणार तर पंजाब आप काबीज करणार

  पुढील वर्षी होणाऱ्या पाच राज्यांपैकी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणीपूरमध्ये भारतीय जनता पक्षाला कौल मिळेल. तर पंजाबमध्ये अधांतरी विधानसभा अस्तित्वात येईल. तेथे आम आदमी पक्ष सत्तेपासून काही सदस्यांनी दूर राहील, असा अंदाज एबीसी – सी व्होटरच्या पहिल्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीला अद्याप पाच महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना काही आश्‍चर्यकारक […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

महिला तलाठी मोबाईल चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

  अकोला तालुक्यातील म्हैसांग याठिकाणी तलाठी पदावर कार्यरत असलेली  गायत्री सुनिल कोरडे  हिने पेट्रोल पंपावरील कर्माचाऱ्यांची नजर चुकवून मोबाइल लंपास केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. संबंधित घटना 6 एप्रिल 2021 रोजी अकोल्यातील अग्रसेन चौकातील पेट्रोल पंपावर घडली आहे. दरम्यान आरोपी महिला तलाठी याठिकाणी आपल्या दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी आली होती. यावेळी त्यांनी दुचाकीत पेट्रोल भरून झाल्यानंतर […]

ताज्याघडामोडी

पडळकर हा अज्ञानी बालक, उगवलेले नवीन गवत

  ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा आणखीनच तापताना दिसत आहे. या संदर्भात भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती शोधण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्याचं म्हटलं. त्यावरुन आता राजकीय जुगलबंदी रंगल्याचं पहायला मिळत आहे. विजय वडेट्टीवारयांनी गोपीचंद पडळकरांच्या पत्रावर प्रतिक्रिया देत जोरदार टीका केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं, पडळकर हा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बाभुळगाव येथील रेणुका कला केंद्र चालकासह ११ ”कला” प्रेमींवर गुन्हा दाखल

  सोलापुर ग्रामीण जिल्ह्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार फौजदारी प्रकिया संहीता कलम 144 चा अंमल लागु असुन कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रंतिबंधक उपाय योजना म्हणुन पंढरपुर तालुका हद्दीतीतल सर्व आस्थापणा सायंकाळी 4/00 नंतर बंद ठेवणेबाबत आदेश देण्यात आलेले आहेत.या आदेशाचा भंग करत बाभुळगाव हद्दीत पंढरपुर कुर्डवाडी रोडवरील रेणुका सांस्कृतिक कला केंद्र हे निर्धारित वेळेनंतर सुध्दा चालु […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून महिला सरपंचाला मारहाण

  महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची परंपरा आहे. शिवाजी महाराजांसारखे थोर महापुरुषाचा इतिहास या राज्याला आहे. अनेक सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, तसेच त्यांचे कार्यकर्ते शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून कार्य करतात. पण शिवाजी महाराजांचं फक्त नाव घेऊन चालणार नाही. त्यांचे विचार डोळ्यांसमोर ठेवून कृती करणं जास्त आवश्यकता आहे. हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे पुण्यात एका […]

ताज्याघडामोडी

अक्षय बोऱ्हाडे लफडेबाज असल्याचा पत्नीचाच आरोप

  फेसबुक LIVE करून आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाईक आहे असा दिखावा करून राज्य व देशभरातल्या लाखो शिवभक्तांची सहानुभूती मिळवणाऱ्या शिवजन्मभूमीतल्या अक्षय बोऱ्हाडे या भामट्याचा जुन्नर पोलिसांनी खोटा बुरखा फाडला आहे. नाव छत्रपतींचं मात्र काम तालिबानी असाच हा प्रकार यानिमित्ताने उघड झाला आहे. राज्यभरातील बेवारस दीन-दलित, बेघर, गरीब, वेडसर अशा लोकांना घरी आणून सरकारच्या […]

ताज्याघडामोडी

जोपर्यंत ओबीसी आरक्षण लागू होत नाही, तोपर्यंत निवडणुका नको – देवेंद्र फडणवीस

  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणा संदर्भात सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या संदर्भात, आज पुन्हा एकदा बैठक झाली आणि बैठकीत तत्काळ हे आरक्षण लागू झाले पाहिजे आणि जोपर्यंत आरक्षण लागू होत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत. फडणीस पुढे म्हणाले की, काही मुद्दे मी मागच्या […]

ताज्याघडामोडी

उपमुख्यमंत्री अजितदादांना हायकोर्टाचा दिलासा

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका’ अशा आशयाची प्रसिद्धी माध्यमांद्वारे प्रसारित होत असलेली बातमी तथ्यहीन असून वस्तुस्थितीशी सुसंगत नाही. बारामती नगरपरिषदेने सर्व अटी, विहित नियमांचे पालन करुन, प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करुन नटराज कला संस्थेला भाडेपट्ट्याने जागा देण्याचा ठराव केला. या ठरावाला नगरविकास विभागाने मान्यता दिली. नगरपरिषदेने केलेल्या या ठरावाला न्यायालयात आव्हान देण्याचा प्रयत्न […]

ताज्याघडामोडी

अजित पवारांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका!

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात अली आहे. बारामती शहरात जवळपास 3 हजार 408 वर्ग मीटर जमीन अनधिकृतपणे बळकावल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आलंय. निर्धारित नियमांचं पालन न करता अजित पवार यांच्यावर सदर जमीन ही 99 वर्षाच्या लीजवर आपल्या जवळच्या नगरसेवकाच्या ट्रस्टला देण्याचा आरोप अजितदादांवर करण्यात आलाय. ही जमीन […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आणखी एक लाचखोर भाऊसाहेब रंगेहाथ सापडला

  राज्यात सर्वाधिक लाचखोरी प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या सर्वाधिक कारवायात वरचा क्रमांक लागतो तो भाऊसाहेब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाचखोर तलाठी आणि मंडळ अधिकारी यांची संख्या मोठी आहे.दस्त नोंदणीच्या मार्गाने मुद्रांक शुल्कापोटी राज्य शासनास सर्वाधिक महसूल प्राप्त होतो.मालमत्ता खरेदी अथवा विक्रीचा दस्त नोंदविल्यानंतर त्या मालमत्ताच्या ७/१२ अथवा सर्व्हे क्रमांक असलेल्या खाते उताऱ्यावर नावाची नोंद होणे आवश्यक […]