ताज्याघडामोडी

फॅबटेकची विद्यार्थिनी उजमा शेखची टेक महिंद्रा या नामांकित कंपनीमध्ये निवड

येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागातील उजमा शेख या विद्यार्थिनीची टेक महिंद्रा या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली.   टेक महिंद्रा हि महिंद्रा ग्रुपचीच एक उपकंपनी आहे. हि कंपनी माहिती तंत्रज्ञान  आणि व्यवसाय प्रक्रियेची  आउटसोर्सिंग सेवा पुरवण्याचे काम […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अनैतिक संबंध आणि पैशाचा वादातून जाळून मारण्याची धमकी दिल्यानेच भावाची आत्महत्या

ओळखीचा फायदा घेत २ लाख रुपये उसने घेतले,ओळखीचा फायदा घेत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध प्रस्तापित केले आणि हे अनैतिक संबंध उघड झाल्यानंतर भावाने पत्नीला माहेरी घालवून दिल्याने राग धरत व उसनेने घेतलेले पैसे बुडविण्याच्या हेतून जाळून मारण्याची धमकी दिल्यानेच माझ्या भावाने स्वतःचे राहते घरात साडीने गळफास घेत आत्महत्या केली आहे अशा आशयाची फिर्याद ३ सप्टेंबर रोजी आत्महत्या […]

ताज्याघडामोडी

करुणा शर्मांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, ड्राव्हरला एक दिवसाची पोलीस कोठडी

जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्यांच्या ड्रायव्हरला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.आंबाजोगाई कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. पोलिसांनी आज करुणा शर्मा यांना कोर्टात दाखल केलं होतं. त्यानंतर दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. दोन्हीकडची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने करुणा शर्मांना 14 […]

ताज्याघडामोडी

मद्यधुंद अवस्थेत हायवेवर डान्स, शिवसेना आमदाराने पोलिसाला शिकवला धडा

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा येथे मद्यधुंद अवस्थेत महामार्गावर नाचणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाच्या कानशिलात लगावली. बुलढाण्यातील देऊळगाव राजा मार्गावरील सरंबा फाट्यावर ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बुलढाण्यातील देऊळगाव राजा मार्गावरील सरंबा फाट्यावर काहीजण पोलिसांची पाटी लावलेली कार रस्त्यावर उभी करुन रस्त्यातच नाचत होते. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी […]

ताज्याघडामोडी

”विट्ठल”च्या अर्थकारणाचा ”पॉलिटिकल इफेक्ट” किती खरा किती खोटा !

विठ्ठल सहकारी साखर कारखाना कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे असा आरोप २०१६ पासूनच सातत्याने होण्यास सुरुवात झाली.स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्यावर या बाबत सातत्याने टीका होताना दिसून आली.पण या साऱ्या आरोप प्रत्यारोपाच्या धुळवडीचा परिणाम थेट स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या राजकीय वाटचालीवर,निवडणुकीच्या राजकरणावर होईल असा अंदाज वेळोवेळी व्यक्त होत गेला तरी विधानसभेच्या रणधुमाळीत विठ्ठल कारखान्याची […]

ताज्याघडामोडी

करूणा शर्मा यांच्या गाडीत पोलिसांना आढळले पिस्तुल, चौकशी सुरु

आज बीड जिल्ह्यातील परळीत दिवसभर चांगलच तणावाचे वातावरण होते. गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या करुणा शर्मा या आज बीड मध्ये दाखल झाल्या होत्या. करुणा शर्मा या येणार असल्याने वैद्यनाथ परिसरात स्थानिक प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. जागोजागी बॅरिकेट्सदेखील लावण्यात आले होते. करुणा शर्मा ह्या वैधनाथाचे दर्शन घेण्यास गाडीतून उतरल्या असताना काही महिलांनी […]

ताज्याघडामोडी

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे करुन निवडणुका लांबणीवर टाकण्याचा घाट : राज ठाकरे

पुणे महानगरपालिकेच्या तयारीसाठी मनसे तयारीला लागली आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातल्या सर्व मतदार संघातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठका होत आहेत. एका महिन्यात राज ठाकरे यांचा 8 वा पुणे दौरा आहे. आज बोलताना त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकारवर टीका केली. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, ओबीसी आरक्षण मुद्दा निकालात निघेपर्यंत निवडणूक स्थगिती दिली […]

ताज्याघडामोडी

….कंत्राटदारासोबत टक्केवारीने अंड्स्टॅडींग न झाल्याने तक्रारींचा पाऊस पाडता आला नसता

आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हरवलेली उपसमिती शोधण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करा अशी उपहासात्मक मागणी केली होती.या बाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पडळकर हे नवीन गवत आहे अशी टीका केली होती.त्यानंतर आता आमदार पडळकर यांनी विजय वड्डेटीवार यांना खुमासदार शैलीत पत्र लिहले आहे.    काय आहे आमदार […]

ताज्याघडामोडी

राज्यात 90 टक्के शाळांत नियमांना डावलून फी वसुली, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचं मोठं विधान

कोरोना महामारी तसेच ऑनलाईन तासिका यामुळे शाळांकडून आकारल्या जाणाऱ्या शिक्षण शुल्काचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. शिक्षणसंस्थांनी शिक्षण शू्ल्क कमी करावे अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून नागरिकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्यं केलं आहे. राज्यात 90 टक्के शाळा या पालक समितीकडून मान्यता न घेता फी वसुली […]

ताज्याघडामोडी

86 वर्षाचे माजी मुख्यमंत्री दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण, मिळवले इतके गुण

  हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांनी वयाच्या 86 व्या वर्षी दहावीची इंग्रजी परीक्षा उत्तीर्ण केली. या विषयात पास न झाल्यामुळे त्याचा बारावीचा निकाल शालेय शिक्षण मंडळाने रोखला आहे. त्यांचा बारावीचा निकालही सोमवारी जाहीर होईल अशी अपेक्षा आहे. यासाठी चौटाला यांना मंडळाकडे अर्ज करावा लागेल. ओपी चौटाला हा विषय 88 गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. आता […]