गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पोलीस भरती प्रक्रियेतील ‘मुन्नाभाई’ पकडला

पोलीस भरती परीक्षेत ब्ल्यूटूथ मायक्रो एयरफोनचा वापर करून बाहेरून उत्तरे मागवणाऱ्या परीक्षार्थींला एमआयडीसी सिडको पोलिसांच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई चिकलठाणा परिसरातील न्यू हायस्कुल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास करण्यात आली. राहुल मदन राठोड (२३, रा. पारुंडी तांडा, ता. पैठण) असे अटकेतील कॉपी बहाद्दराचे नाव असून मोबाईलला ब्ल्यूटूथच्या साह्याने जोडलेल्या मख्खी […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर तालुक्याच्या एम आय डीसीसाठी कल्याणराव काळे व भगिरथ भालके यांच्या मार्फत पाठपुरावा करणार

राष्ट्रवादीच्या उद्योग आणि व्यापारी विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच, नागेश फाटे यांनी २२ जिल्ह्याचा दौरा पार पाडला. विविध विभागातील उद्योगा संदर्भातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी जन्मभूमी असणाऱ्या पंढरपूर तालुक्यात एमआयडीसीची उभारणी व्हावी ,याकरिताही प्रयत्न सुरू केला आहे. यासंदर्भात उद्योग मंत्री ना. आदिती तटकरे तसेच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन पाठपुरावा सुरू केला […]

ताज्याघडामोडी

राज्यातील वारकरी संप्रदाय वर्गाची नोंद करण्यात येणार

कीर्तनकारांना शासनाकडून मानधन देण्यात यावे कीर्तनकार हे समाजप्रबोधनाचे काम करतात.महाराष्ट्रात जातीयता आणि सामाजिक भेदभाव दूर करण्यात वारकरी संप्रदायाचा आणि कीर्तनकारांचा खूप मोठा वाटा आहे.ज्या प्रमाणे सांस्कृतिक कला सादर करणाऱ्या कलालाकरांना शासन मानधन देते त्या प्रमाणेच वयोवृद्ध कीर्तनकाराना मानधन देण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षपासून केली जात आहे. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचे माध्यमातून समजा प्रोबधन करणारे राज्यातील […]

ताज्याघडामोडी

जोडप्यांना कागदपत्रांशिवाय प्रवेश देणाऱ्या लॉजचालकांवर कारवाई होणार

पुणे शहरातील बहुतांश लॉजधारकांकडून जोडप्यांना कागदपत्रांशिवाय प्रवेश दिला जात असल्याचे उघडकीस आले आहे. त्याशिवाय मुला-मुलीचे वयाबाबत कोणत्याही बाबींची खातरजमा न करता अवैध प्रकार होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे संबंधित लॉज मालकांची खैर केली जाणार. त्यासंदर्भात काम सुरू असून लवकर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे. अल्पवयीन मुलीचे अपहरण […]

ताज्याघडामोडी

राष्ट्रवादीचे प्रांतीक सदस्य (कै.) राजुबापु पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त पंढरीत विविध सामाजिक उपक्रम संपन्न

राष्ट्रवादीचे प्रांतीक सदस्य (कै.) राजुबापु पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त पंढरीत विविध सामाजिक उपक्रम संपन्न पंढरपूर (प्रतिनिधी): राष्ट्रवादीचे प्रांतीक सदस्य (कै.) राजुबापु पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गोपाळपूर येथील मातोश्री वृध्दाश्रम येथे मिष्ठान्न भोजन, अक्षत बंगलोज, मलपे वडा, इसबावी परिसरात वृक्षारोपण, इंदिरा कुष्ठरुग्ण वसाहत, गोपाळपूर रोड येथे चादर वाटप आदी विविध […]

ताज्याघडामोडी

सोलापूर शहर जिल्हा मनसेमय करण्यासाठी कामाला लागा:-मनसे नेते दिलीपबापू धोत्रे (सोलापूर शहर जिल्ह्यातील शेकडो युवकांचा मनसेत प्रवेश)

राज्यात येत्या काहि दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होणार आहेत त्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका निवडणूक होणार आहे, या सर्व निवडणुका मनसे लढवणार असून सर्वांनी जोरात कामाला लागावे असे आवाहन सोलापूर येथील मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी केले,,यावेळी सोलापूर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्य, तसेच शेकडो युवकांनी प्रवेश केला. राज्यभरात मनसेकडून […]

ताज्याघडामोडी

करुणा शर्मा यांच्या मुंबईतल्या घरी बीड पोलिसांकडून झाडाझडती, शर्मा सध्या न्यायालयीन कोठडीत

करुणा शर्मांच्या मुंबईतल्या घरी बीड पोलिसांकडून झाडाझडती सुरु आहे. करुणा शर्मांच्या मुंबईतल्या सांताक्रूझ येथल्या घरी पोलिसांकडून तपास सुरु झाला आहे. करुणा शर्मा सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे.

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

“हिरेन हत्या’ हादेखील वाझेचाच कट ! ‘एनआयए’च्या आरोपपत्रात अनेक धक्‍कादायक खुलासे

जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन आढळल्या प्रकरणी मुख्य सूत्रधार आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने उद्योगपतीकडून पैसे उकळण्यासाठी हा कट रचला होता, अशी माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सादर केलेल्या आरोपपत्रात देण्यात आली आहे. याचसोबत, वाहनाचे मूळ मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येचा देखील कट वाझेनेच रचला होता, असे या आरोपपत्रात नमूद […]

ताज्याघडामोडी

शहाजी साळूंखे यांना सामाजिक पुरस्कार प्रदान

शहाजी साळूंखे यांना सामाजिक पुरस्कार प्रदान.., पंढरपूर (प्रतिनिधी) दि.08- बेळगांव येथील नॅशनल रुरल डेव्हल्पमेंट फाउंडेशन यांच्या वतीने देण्यात येणारा अंतरराज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळूंखे यांना बेळगांव जिल्हयातील चिक्कोडी येथे सन्मापुर्वक प्रदान करण्यात आला. चिक्कोडी येथे माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनुर यांचे शुभहस्ते व माजी खासदार अमरसिंह पाटील, जिल्हा पोलिस […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्रातील निर्बंध कधीपासून कडक होणार? राजेश टोपे म्हणाले….

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आगामी सण उत्सवाच्या काळात राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसह जनतेनं कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करावं, असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. तसेच यावेळी राजेश टोपे यांनी राज्यातील निर्बंधांबाबतही माहिती दिली.राजेश टोपे म्हणाले, सध्या राज्यात निर्बंध वाढवण्याबाबत आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री यांचा कोणताही विचार नसून संपूर्ण परिस्थितीवर आम्ही […]