ताज्याघडामोडी

अहिल्याबाई होळकर संस्थेचे काम महाराष्ट्राच्या पटलावर – आर एस चोपडे

अहिल्याबाई होळकर संस्थेतील सेवानिवृत्त कर्मचारी व विद्यमान सेवकांचा स्नेह मेळावा उत्साहात खऱ्या अर्थाने शिक्षण संस्था स्थापन करण्याचा हेतू साध्य झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ग्रामीण भागात संस्थेने शैक्षणिक क्रांती करून ग्रामीण भागातील दारिद्र्य, अज्ञान, मागासलेपणा दूर करण्यात संस्थेला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झाले आहे. संस्थेने अल्पावधीतच स्वतःचे गुणवत्तापूर्ण काम महाराष्ट्राच्या पटलावर सिद्ध केल्यामुळेच संस्थेला नुकताच […]

ताज्याघडामोडी

पाच लाखापर्यंत शून्य टक्के व्याज दराने मिळणार कर्ज; मुश्रीफ यांची मोठी घोषणा

शेतकऱ्यांना पाच लाख रुपयापर्यंतचे बिनव्याजी पीक कर्ज देण्याचा महत्वपूर्ण निर्णय कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतला. बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी बँकेच्या ८३ व्या वार्षिक सभेत ही घोषणा केली. शेतकरी सभासदांना शून्य टक्के दराने कर्ज पुरवठा करणारी ‘केडीसीसी’ही पहिली बँक असल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला. चालू आर्थिक वर्षात नऊ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आणि १७५ कोटी रुपयांचा नफा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पोलीस कर्मचारी आरोपीला पंढरपूर कोर्टात घेऊन आला

विविध प्रलोभने दाखवून फसवणूक करणाऱ्या महाभागांचे प्रमाण आपल्याकडे कमी नाही.कधी नोकरी लावतो म्हणून,कधी परीक्षेत पास करून देतो म्हणून तर कधी कुठले तरी कर्ज मिळवून देतो म्हणून सामान्य अशिक्षित लोकांना गंडा घालणारे अनेक महाभाग आढळून येतात.यांच्या विरोधात धाडसाने फसवणूक झालेले लोक पोलीस ठाण्यात धाव घेतात तर काहीजण आपणच येड्यात निघालोय म्हणत … ला चिमटा घेऊन शांत […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लाचखोरीची घटना उघड; तलाठ्याला रंगेहात पडकलं!

पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा लाचखोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. ३० हजार रूपयांची लाच घेताना चर्होली येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पडकलं आहे. मारूती अंकुश पवार (वय ४१, रा. चर्होली बु.ता.हवेली जि.पुणे) असं अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचं नाव आहे. मृत्युपत्राची आणि हक्कसोडपत्राची नोंद सातबाऱ्यावर घेण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीकडे मारूती पवार याने ५० हजार रुपयांची लाच […]

ताज्याघडामोडी

अन्यथा स्मशानभूमीतील कचरा नगरपालिकेच्या दारात टाकणार

पंढरपूर- येथील वैकुंठस्मशानभूमी समस्यांचे आगार बनले असून जागोजागी कचरा, वाळू चोरी बरोबरच आता सुरक्षा कर्मचारी नसल्यामुळे मृतासाठी ठेवलेल्या नैवेद्यावर कुत्रे व गाढवच ताव मारीत असल्याचा आरोप कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरूण कोळी यांनी केला आहे. याबाबत तातडीने उपाययोजना न केल्यास हा सर्व कचरा नगरपालिकेच्या दारात टाकून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत अरूण कोळी यांनी […]

ताज्याघडामोडी

राष्ट्रीय लोकअदालतीत 361 प्रकरणे निकाली 07 कोटी 45 लाख रुपयांवर तडजोड

राष्ट्रीय लोकअदालतीत 361 प्रकरणे निकाली 07 कोटी 45 लाख रुपयांवर तडजोड                 पंढरपूर दि. (27):- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुबंई यांच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समितीच्यावतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे पंढरपूर येथे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये 361 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली आहेत. या प्रकरणामध्ये, एकूण 07 कोटी 45 लाख 59 हजार 601 रुपयांची  तडजोड झाली असल्याची […]

ताज्याघडामोडी

राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसाची ऑफिसमध्येच आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये धक्कादायक खुलासा

राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने आपल्या कार्यालयातच गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा येथील हा पदाधिकारी असून आत्महत्या करण्यापुर्वी त्याने एक सुसाईड नोट लिहली आहे. हणमंत दणाने असे आत्महत्या करणाऱ्या पदाधिकाऱ्याचे नाव असून लोहारा तालुक्यातील वडगाव येथील कार्यालयात त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. दणाने हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

व्होळे येथून अवैध वाळू उपसा करून मोडनिंबकडे निघालेला टिपर करकंब पोलिसांनी घेतला ताब्यात

मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाने थेट पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर वाहन घातल्याने पोलीस शिपाई गणेश सोनलकर यांचा दोनच दिवसापूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर आता जिल्ह्यात वाळू चोरी करणारे महाभाग काही काळ तरी शांतता बाळगतील अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच कितीही गंभीर घटना घडल्यातरी वाळू चोरी करणारे मात्र मागे हटत नसल्याचेच चित्र […]

ताज्याघडामोडी

भगीरथ भालकेंचे मौन अन कट्टर समर्थकांची घुसमट

पंढरपूर तालुक्याच्या राजकरणात ना कधी पक्ष महत्वाचा ठरला ना कुठल्या पक्षाच्या नेत्याचा आदेश.या तालुक्याच्या गेल्या चाळीस वर्षाच्या राजकरणात जेव्हा जेव्हा परिचारक गट म्हणजे आताचा पांडुरंग परिवार आणि विठ्ठल कारखान्याशी संबंधित असलेला विठ्ठल परिवार हे आमने सामने आले तेव्हा या दोन्ही गटाच्या कट्टर समर्थकांनी ना आपल्या नेत्याचा पक्ष पाहिला ना राज्यात प्रभावी असलेल्या नेत्याचा पक्ष. या तालुक्यात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पती आणि प्रियकराच्या वादात महिलेने गळफास घेत केली आत्महत्या

लग्नानंतर होणाऱ्या वादाला कंटाळून महिलेने पतीपासून घटस्फोट घेतला होता. त्यानंतर महिलेने मित्रासोबत लग्न करण्याचे ठरविले होते. मात्र, घटस्फोट घेतलेल्या नवऱ्याने पुन्हा संसार करण्याच्या तगादा लावल्यामुळे पती आणि प्रियकराच्या त्रासाला कंटाळून महिलेने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना 25 ऑगस्टला येरवड्यातील कंजारभाट परिसरात घडली होती. तपासानंतर पोलिसांनी पतीसह एकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. अर्पणा अनिल अभंगे […]