गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गुरुजी झाला सैतान, होमवर्क पूर्ण न करणाऱ्या सातवीतील पोराचा मारहाण केल्यामुळे मृत्यू

विद्यार्थ्याने गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे राजस्थानच्या चुरु जिल्ह्यात एका शिक्षकातील सैतान जागा झाला. संतापाच्या भरात शिक्षकाने मुलाला इतकं बदडलं, की त्याचा मृत्यू झाला. सातवीच्या विद्यार्थ्याने होमवर्क पूर्ण न केल्याबद्दल एका खासगी शाळेतील शिक्षक संतापला होता. आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर सरकारने शाळेवर कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत. काय आहे प्रकरण? या घटनेबद्दल दु:ख […]

ताज्याघडामोडी

बोअर खोदताना जमिनीतून पाण्याऐवजी निघाल्या आगीच्या ज्वाला; मशीन जळून खाक

मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात एका शाळेत बोअर मशीनने पाणी काढण्यासाठी खोदकाम सुरू असताना पाण्याऐवजी चक्क आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्याने खळबळ उडाली. शाळेत मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी बोअर खोदण्याचं काम सुरू होतं. शासकीय निधीतून शाळेसाठी बोअर पाडण्यात येत होती. त्याचवेळेला घडलेल्या प्रकाराने उपस्थितांना मोठा धक्का बसला. ५० फूट खोदकाम केल्यानंतर जमिनीतून पाण्याऐवजी आगीच्या ज्वाला बाहेर पडू […]

ताज्याघडामोडी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 20 व्या ऊस परिषदेत माजी खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडली

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 20 व्या ऊस परिषदेत माजी खासदार राजू शेट्टी यांची तोफ धडाडली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आणि एफआरपीच्या मुद्द्यावरुन राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही शेट्टींनी टीकास्त्र डागलं. साखरेला चांगले भाव आले असतानाही एफआरपीचे तुकडे करण्याचं कारस्थान रचलं जात असल्याचा आरोप […]

ताज्याघडामोडी

कागदावर 200 वेळा “आशिष LOVE वैशाली” लिहून डॉक्टर तरुणीची आत्महत्या

मेडिकल विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. या आत्महत्येमागच्या कारणांची सध्या चर्चा सुरु झाली असून पोलिसांनी सर्व शक्यता पडताळून पाहायला सुरुवात केली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणीला प्रेमभंग झाल्यामुळे तिने आत्महत्या केली की तिच्यासोबत असं काही घडलं ज्यामुळे तिने टोकाचा निर्णय़ घेतला, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. गळफास घेऊन आत्महत्या उत्तर प्रदेशच्या […]

ताज्याघडामोडी

हिंदुस्थान-पाकिस्तान सामना रद्द करा, रामदास आठवले यांची मागणी

ICC T20 वर्ल्ड कप लवकरच सुरू होणार आहे. 24 ऑक्टोबर रोजी ‘हाय व्होल्टेज’ सामना म्हणजे हिंदुस्थान-पाकिस्तानचा सामना खेळवण्यात येणार आहे. मात्र या सामन्याला मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. खुद्द केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील हा सामना खेळण्यावर आक्षेप घेत रद्द करण्याची मागणी केली आहे. पत्रकारांसोबत बोलताना रामदास आठवले म्हणाले की, हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात […]

ताज्याघडामोडी

राज्यात उपहारगृहे, हॉटेल्स रात्री १२ वाजेपर्यंत तर दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहणार; नियमावली जारी

करोना रुग्णआलेख घसरल्याने दिवाळीच्या तोंडावर दुकाने, उपाहारगृहे, मॉलची वेळमर्यादा वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला. करमणूक उद्यानेही (अम्युझमेंट पार्क) सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात दुकाने आणि उपाहारगृहांची वेळमर्यादा वाढवून देण्याची मागणी दुकानदार, व्यापारी आणि उपाहारगृह मालकांच्या संघटनांकडून करण्यात येत होती. त्यानंतर आता याबाबतच्या मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व […]

ताज्याघडामोडी

रिक्षाचालक तरुणाचा झोपेतच गळा चिरून खून; बाजूला झोपलेल्या भावाला पत्ताच नाही!

हडपसर हद्दीत पंधरा नंबर चौक येथील राहत्या घरात सख्ख्या भावाचा झोपेत असताना चाकूने गळा चिरून खून केल्याची संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे, ही धक्कादायक घटना पहाटे उघडकीस आली आहे. प्रदीप शिवाजी गवळी ( वय २३ रा.पंधरा नंबर,हडपसर मूळ रा.तुळजापूर ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात […]

ताज्याघडामोडी

युवराज परिवार ५ हजार कुटुंबासमवेत साजरी करणार दिवाळी – चेअरमन सासवडकर 

पंढरपुर प्रतिनिधी:-एकीकडे कोरोनासारख्या महामारीने प्रत्येकजन कोलमडला आहे . आर्थिक चणचण जाणवत आहे . कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे . अशातच आपला सर्वात मोठा भारतीय सन तोंडावर येऊन ठेपला आहे . मात्र पंढरपूरच्या अर्थकारणात गेल्या दिड वर्षापासुन अर्थक्रांती घडविणारी पतसंस्था म्हणुन ज्यांची ओळख झाली आशी एक संस्था म्हणजे युवराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या . पंढरपूर हि […]

ताज्याघडामोडी

बायकोशी भांडणातून स्वतःचं घर पेटवलं, आजूबाजूची दहा घरं जळून खाक, ग्रामस्थांनी धू-धू धुतलं

पती आणि पत्नी यांच्यात वाद होतच असतात. वादानंतर काही काळ अबोला असतो आणि नंतर दोगेही एकमेकांसोबत पुन्हा बोलू लागतात. मात्र, सातारा जिल्ह्यात एक विचित्र प्रकार घडला आहे. पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर संतापलेल्या पतीने चक्क आपल्या घरालाच आग लावली. घर पेटवल्यानंतर त्यांच्या शेजारील 10 घरांनीही पेट घेतला आणि यामुळे शेजारील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सातारा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरपुरात लेडी कंडक्टरला मारहाण

राज्य परिवहन मंडळाच्या सेवेत असलेल्या महिला कंडक्टर बीड -पंढरपूर एसटी बस घेऊन पंढरपूरकडे येत असताना आष्टी तालुका मोहोळ येथे एसटी मध्ये चढत एका महिला प्रवाशाने रोपळेचे तिकीट मागितल्या नंतर वाहक शामल नवनाथ पांचाळ यांनी या एसटी बसला रोपळे  थांबा नाही तुम्ही पंढरपूरचे तिकीट घ्या रोपळे येथे सोडले जाईल असे सांगितले.   मात्र महिला प्रवाशाने फिर्यादी वाहक महिलेस  […]