केरळमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीने प्रियकराच्या चेहर्यावर अॅसिड फेकले आहे. यामुळे तरुण गंभीर जखमी झाला असून तरुणीलाही दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अरुण कुमार या 27 वर्षीय तरुणाची शीबा या 35 वर्षीय तरुणीशी सोशल मीडियातून ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. काही दिवसांपूर्वी अरुण कुमारने शीबाला लग्नाला नकार […]
ताज्याघडामोडी
सुटाबुटात लग्नात आलेला पाहुणा १० लाख घेऊन पसार
सध्या सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहेत. तसेच चोरांनीही चोरीसाठी अनोख्या पद्धती आजमावण्यास सुरुवात केली आहे. अशीच अनोख्या चोरीची घटना मध्य प्रदेशातील कटनीमधील एका मॅरेज गार्डनमध्ये आयोजित एका विवाह समारंभात घडली आहे. या अनोख्या चोरीची सध्या सोशल मिडीयावर चर्चा होत आहे. कटनीमध्ये मॅरेज गार्डनमध्ये एका विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यातील तिलक विधासाठी सुटाबुटात […]
प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा
दवणीवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या बघोली गावात पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून पत्नी व प्रियकराला दावणीवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिरोडा तालुक्यातील बघोली गावात राहणाऱ्या मूनेश्र्वर पारधी याचा मध्यरात्री खूण झाल्याचे निष्पन्न झाले. मृतकाच्या पत्नीनेच ही माहिती पोलिसांना दिली. दवणीवाडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला, मात्र एकाच खोलीत […]
कार्तिकी एकादशीला पंढरीत विठ्ठल दर्शन करून गेलेल्या भाविक पती पत्नीची आत्महत्या
उल्हासनगरात पती पत्नीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून या दाम्पत्याची दोन मुलं मात्र या घटनेनं पोरकी झाली आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनी पंढरपूरला देव दर्शन घेत आई वडिलांची भेट घेतली होती, अशी माहिती समोर आली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प 1 भागातील राजीव गांधी नगर परिसरात सचिन आणि शर्वरी सुतार […]
गांजाची ऑनलाईन डिलिव्हरी,अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
ऑनलाइन माध्यमातून गांजा पुरवल्याबद्दल अॅमेझॉनच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यप्रदेशातल्या पोलिसांनी १४ नोव्हेंबर रोजी दोघांना २० किलो गांजासह ताब्यात घेतलं होतं.त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की हे लोक अॅमेझॉन वेबसाईटचा वापर गांजा खरेदी आणि पुरवठा करण्यासाठी करत होते. आपल्या निवेदनात मध्यप्रदेश पोलिसांनी म्हटलं आहे की अॅमेझॉन इंडियाच्या काही कार्यकारी संचालकांवर NDPS कायद्यानुसार […]
आधी मैत्रिणीची हत्या मग तिच्याच घरी तरुणाची आत्महत्या
19 वर्षीय मैत्रिणीची चाकूने वार करून हत्या केल्यानंतर 21 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कर्नाटकात उघडकीस आली आहे. गुरुवारी संध्याकाळी आरोपीने संबंधित तरुणी राहत असलेल्या घराच्या छताला गळफास लावून आपल्या आयुष्याची अखेर केली. काय आहे प्रकरण? संबंधित तरुणी बंगळुरुतील जिगानी येथील निसर्ग लेआउट येथे राहत होती. तिचे नाव डी सिंचना असल्याची माहिती आहे. तिचे […]
बबनराव लोणीकरांची जीभ घसरली, टोपेंना म्हणाले हरामखोर, गुन्हा दाखल!
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याविषयी अपशब्द उच्चारणाऱ्या आमदार बबनराव लोणीकर यांच्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोपेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणं लोणीकरांना चांगलंच भोवण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुधाकर निकाळजे यांनी जालन्यातील पोलीस ठाण्यात आमदार बबनराव लोणीकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. संतप्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बबनराव लोणीकर यांच्याविरोधात मोटर सायकल रॅली काढत जाहीर निषेध […]
धक्कादायक! पत्नीच्या त्रासाला कंटाळला पती; लग्नानंतर अवघ्या 5 दिवसांत आत्महत्या
उत्तर प्रदेशात गेल्या दोन दिवसांत कौटुंबिक कारणामुळे दोन व्यक्तींनी आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलीस या दोन्ही प्रकरणांचा तपास करत आहेत. यातल्या एका प्रकरणात पत्नी आणि मेहुण्याच्या त्रासाला कंटाळून विषारी पदार्थ खाऊन एका व्यक्तीनं आत्महत्या केली. विशेष म्हणजे या व्यक्तीचं लग्न होऊन जेमतेम 5 दिवसच झाले होते. दुसऱ्या प्रकरणात कुटुंबातल्या वादामुळे एका व्यक्तीने स्वतःला जाळून […]
शेतकऱ्यांसाठी खूशखबर! तुषार, ठिबक सिंचन आता 75 ते 80 टक्के अनुदानावर मिळणार; असा घ्या योजनेचा लाभ
शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना ( प्रति थेंब अधिक पीक) घटक अंतर्गत तुषार व ठिबक सिंचन संच बसविणे करिता अनुदान देण्यात येते. सन 2017 च्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना खर्च मापदंडाच्या 55 टक्के व इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान (केंद्र हिस्सा 60 टक्के व राज्य हिस्सा 40 टक्के) कमाल 5 […]
महाराष्ट्रात आता दारू स्वस्त, सरकारने एक्साईज ड्युटी 150 टक्क्यांनी घटवली
महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने आयात किंवा आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात केलीय. त्यामुळे राज्यातील त्याची किंमत इतर राज्यांच्या बरोबरीने झालीय, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली. “स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क उत्पादन खर्चातून 300 वरून 150 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली.,” अधिका-याने सांगितले की, गुरुवारी या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली. आयात केलेल्या […]











