ताज्याघडामोडी

नातेवाईकाकडून विश्वासघात, खाऊच्या आमिषाने चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. नराधमा तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. काय आहे प्रकरण? 26 वर्षीय आरोपी सावळाराम भानुदास शिंदे हा पीडित बालिकेच्या नात्यातील आहे. खाऊ घेऊन देण्याच्या आमिषाने त्याने चिमुरडीला जवळ बोलावलं. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला जात […]

ताज्याघडामोडी

सोलापूर-पु्णे महामार्गावर भीषण अपघात; ट्रक, टँकरची समोरासमोर धडक; पाच जण ठार

सोलापूर- पुणे महामार्गावर  टँकर आणि ट्रकचा भिषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये पाच जण जागीच ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात उजनी धरणाच्या समोर भिमानगर येथे घडला . भीमा नदी पुलावर रोडचे काम चालू आहे. रोडचे काम चालू असल्याने एकेरी वाहतूक सुरू होती. मात्र याचा अंदाज न आल्याने हा […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, पुढचे ४ दिवस धोक्याचे

देशात हलक्या थंडीला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी थंडीबरोबरच धुके पडू लागले आहे. पण दक्षिणेकडील राज्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे ३० नोव्हेंबरपासून तामिळनाडूमध्ये पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. मात्र तोपर्यंत तामिळनाडूसह इतर दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अश्लील व्हिडीओजची ब्लॅकमेलिंग, भय्यू महाराजांकडून लाखो लुबाडले, व्हाट्सअ‍ॅप चॅटमधून पोलखोल

दिवंगत संत आणि अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. भय्यू महाराज यांना पलक नावाची तरुणी अश्लील व्हिडीओ शेअर करण्याची धमकी देऊन वारंवार त्रास द्यायची. तिच्या त्रासाला कंटाळून भय्यू महाराजांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी भोपाळच्या फॉरेन्सिक टीमने शुक्रवारी (26 नोव्हेंबर) कोर्टात 109 पानी व्हाट्सअ‍ॅप […]

ताज्याघडामोडी

१ जानेवारी पासून मिळणार ऑनलाईन बांधकाम परवाने

घर खरेदी करू इच्छिणारे सर्वसामान्य नागरिक, बांधकाम व्यावसायिक, विकासक, वास्तुविशारद आदी बांधकाम क्षेत्राशी निगडित सर्वच घटकांना राज्य शासनाने तयार केलेल्या ‘एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावली’ अर्थात ‘युनिफाईड-डीसीपीआर’मुळे दिलासा मिळेल, असा विश्वास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. 150 स्क्वेअर मीटरचे घर स्वत:ला राहण्यासाठी बांधू इच्छिणाऱ्या नागरिकांना केवळ बांधकाम परवाना देणाऱ्या प्राधिकरणाला कागदपत्रांसह कळवण्याची तरतूद […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागू; राज्य सरकारनं काढली नवी नियमावली

 गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या कोविड रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा राज्य सरकार अलर्ट झालं आहे. यातच दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. केंद्र सरकारनं याबाबत देशातील सर्व राज्य सरकारला पत्र लिहून सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत विशेष खबरदारी घ्यावी असं केंद्राने कळवलं आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांसाठी नवी […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्लेसमेंट मध्ये दबदबा वाढला

पंढरपूर: प्रतिनिधी  एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील तब्बल २५ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्लेसमेंट मधील दबदबा वाढला असुन चालु शैक्षणिक वर्षातील तब्बल २५ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून विप्रो कंपनीत निवड झाली आहे. “विप्रो” टेक्नॉलॉजीज ही अझीम […]

ताज्याघडामोडी

”पंढरपूर तालुक्यातील विज पुरवठा लवकरच होणार सुरळीत..!”

पंढरपूर तालुक्याच्या वीज प्रश्नी बाबतीत महावितरणचे कार्यकारी अभियंता गवळी साहेब यांच्याशी जिल्हाध्यक्ष तानाजी बागल यांची चर्चा झाली.. शेतकरी व महावितरण यांच्या संवादातून हा प्रश्न सुटू शकतो तरी सोमवारी स्वाभिमानीकडुन होणारा “दंडुका मोर्चा” स्वाभिमानीने स्थगित करावा अशी विनंती महावितरण कार्यालयाने केली आहे. यावेळी तोडगा काढताना “प्रति मोटार,तात्पुरती थोडीशी” रक्कम भरून सहकार्य करावे व यासाठी स्वाभिमानी शेतकरी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शिवसेना पदाधिकाऱ्याची घरात घुसून केली हत्या,भंडाऱ्यातील घटना

नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या हत्येची घटना ताजी असतानाच भंडाऱ्यात शिवसेना पदाधिकाऱ्याचाही खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भंडारा तालुक्यातील दवडीपार बेला येथील उपसरपंचांची चाकूने वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा आरोप केला जात आहे. काय आहे प्रकरण? घराशेजारी असलेल्या लोकांसोबत आरोपीचे जुने भांडण होते. शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास या […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगड व झेंसार कंपनीमध्ये सामंजस्य करार

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयाचा मुंबई येथील आरपीजीएफ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, झेंसार सीएसआर उपक्रमाअंतर्गत नुकताच सामंजस्य करार झाला असून या कंपनी मार्फत विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या प्रशिक्षण देण्यात येणार आहेत या प्रशिक्षणासाठी महाविद्यालयातील विविध विभागातील ४३ विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. सिंहगड संस्थेचा […]