ताज्याघडामोडी

नवीन वर्षापासून ATM मधून पैसे काढणे महागणार, पाहा काय आहेत नियम…

ग्राहकांना आता एटीएमधून विनाशुल्क पैसे काढण्यावर मर्याद आल्या आहेत. ग्राहकांनी जर आता ATM व्यवहार मर्यादा ओलांडली तर त्यांना 1 जानेवारी 2022 पासून अधिकचे पैसे द्यावे लागणार आहेत. कारण भारतीय रिझर्व्ह बँक ने प्रत्येक सार्वजनिक आणि खासगी बँकेसाठी पैसे काढण्यावर शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जून 2021 च्या आदेशाप्रमाणे, 1 जानेवारी 2022 पासून लोकांनी विनामूल्य व्यवहाराची […]

ताज्याघडामोडी

नववर्षाच्या पूर्वसंध्येला गादेगांवातील युवकांनी वाचवले मोराचे प्राण

गादेगांव-वाखरी रोड वरील हुंडेकरी वस्ती जवळ रस्ता ओलांडत असताना मोराला वाहनाची धडक बसल्याने तो जखमी अवस्थेत रस्त्याच्या बाजूला पडला होता. जखमी अवस्थेतील मोराला बघून गावातील युवकांनी गणेश बागल यांच्याशी संपर्क साधला असता गणेश बागल व वृक्षमित्र दत्ता बागल यांनी तात्कळ वनविभागाचे कर्मचारी शकील मणेरी यांच्या संपर्क साधला व ताबडतोब मोराला प्राथमिक उपचार गादेगांव मधील पशुवैद्यकीय […]

ताज्याघडामोडी

सोलापूर-धुळे महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत कारचा चुराडा

सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातल्या चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एका कंटेनरची कारला धडक बसल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली असून या अपघातात कारमध्ये बसलेल्या चौघांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात मृत्यूमुखी पडलेले चौघे हे लातूरमधील रहिवासी होते. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उस्मानाबादमधील अळणी पाटी या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला; पोलिसांचा हवेत गोळीबार

पुण्यातील येरवडा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर येरवड्यात जमावाकडून हल्ला करण्यात आला आहे. येरवड्यातील कोतेवस्तीमध्ये ही घटना घडली आहे. जमावाने हल्ला केल्यानंतर पोलिसांनी देखील आपल्या संरक्षणासाठी हवेत गोळीबार केला. या घटनेमध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह अन्य काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी रात्री उशीरा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

SBI शाखेत चोरट्यांचा गोळीबार; 2 लाख 50 हजार रुपये पळवले, एका कर्मचार्‍याचा मृत्यू

मुंबईतल्या दहीसर भागात असलेल्या स्टेट बँकेच्या शाखेत बुधवारी संध्याकाळी चारच्या सुमारास चोरट्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तसेच बँकेच्या शाखेचा सुरक्षा रक्षक जखमी झाला. या घटनेत मास्क घातलेले दोनजण बँकेत आले. त्यांनी बँकेत असलेले कर्मचारी संदेश गोमरे यांच्याकडून रोख रक्कम असलेली बॅग हिसकाण्यास सुरूवात केली. मात्र संदेश गोमरे यांनी चोरट्यांना प्रतीकार केला. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

 अत्याचार करून ७ वर्षीय मुलीचा खून; संशयिताला पोलिसांनी केली अटक

पाटण तालुक्यातील ढेबेवाडी भागात एका गावात सात वर्षीच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. सदर मुलीचा मृतदेह काल रात्री गावाशेजारीच असणाऱ्या डोंगरातील दरीत आढळून आला. अत्याचार करून तिचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून याप्रकरणी गावातीलच संतोष चंद्रु थोरात या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. अत्याचार करून हत्या करण्यात आलेली […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

महावितरणातील अभियंत्यासह एकाला 18 हजारांची लाच घेताना अटक

अमरावतीतील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात महावितरणमध्ये कनिष्ठ अभियंता असलेला प्रतिक ढवळे व शिवणी रसुलापुरमध्ये राहणार्‍या प्रशांत नरोडे यांना 18 हजारांची लाच स्विकारताना एसीबीच्या पथकाने बुधवारी सापळा लावून फुबगाव फाटयाजवळ अटक केली. तक्रारदारांनी शिवणी रसुलापुरमध्ये असलेल्या शेतीकरिता नदीतून पाणी घेण्याकरिता लावलेल्या पंपाकरिता विद्युत जोडणीचा अर्ज केला होता.विद्युत जोडणीसाठी कनिष्ठ अभियंता प्रतिक ढवळेने 15 हजाराची लाच तक्रारकर्त्याकडे मागितली. […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्रासह ८ राज्यांना केंद्राचा अलर्ट, ‘कठोर पावले उचला, तरच तिसरी लाट…

देशात करोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर केंद्र सरकारने राज्यांना सतर्क केले आहे. केंद्र सरकारने ८ राज्यांना विशेष सूचना जारी केल्या आहेत. राज्यांनी आपापल्या परीने करोना विरोधात कठोर पावले उचलावीत जेणेकरून तिसरी लाट घातक होण्यापासून रोखता येईल. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली, हरयाणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि झारखंडला आज पत्र लिहिले आहे. […]

ताज्याघडामोडी

आगामी विधानसभा निवडणुका वेळेवरच होणार! निवडणूक आयुक्तांची घोषणा

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका वेळेवर  होतील, त्याचे संकेत मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी दिले आहेत, त्यांनी यूपीचा दौरा केला आहे. आयोगाने सांगितले की, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी वेळेवर निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. यूपी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी […]

ताज्याघडामोडी

राज्य सरकारची नववर्षाच्या स्वागतासाठी नवीन नियमावली

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण वाढत आहेत. त्यातच नववर्षाच्या स्वागतासाठी गर्दी जमण्याची शक्यता असून त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने नवीन नियमावली जारी केली आहे. त्यानुसार, काही निर्बंध घालण्यात आले आहेत. सोबतच ३१ डिसेंबर आणि नवीन वर्षाचे स्वागत साधेपणाने करण्याचे आवाहन देखील सरकारकडून करण्यात आले आहे. २५ […]