ताज्याघडामोडी

सरकार सांगेल तेवढीच वारकऱ्यांची संख्या पायी दिंडी सोहळ्यात असेल,यंदा तरी परवानगी द्या !

करोना बाधितांची संख्या घटत आहेत. बऱ्याच प्रमाणात निर्बंध शिथिल होत आहेत; मात्र तरीही अद्याप यंदाच्या आषाढी वारीबद्दल निर्णय झालेला नाही. वारकऱ्यांनी सरकारकडे यंदा किमान पायी वारीची परवानगी देण्याची मागणी केली आहे. सरकार म्हणेल ते नियम आम्ही पाळू, असे म्हणत वारकरी संप्रदायाने सरकारला तीन पर्याय दिले आहेत. सरकार सांगेल तेवढीच वारकऱ्यांची संख्या पायी दिंडी सोहळ्यात असेल; […]

ताज्याघडामोडी

समाजावर अन्याय होत असेल तर टोकाची भूमिका घेणार !

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणावरून वाद पेटत आहे. अशात शिवराज्यभिषेक दिनी रायगडावरुन संभाजीराजे भोसले यांनी इशारा देत मराठा आरक्षणावर पुढची दिशा सांगितली. शिवराज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमानंतर संभाजीराजे भोसले यांनी आपली भूमिका मांडली आहे. ‘मराठा समाज वाईट परिस्थितीतून जात आहे. समाजावर अन्याय होत असेल तर टोकाची भूमिका घेणार. आतापर्यंत फक्त सहन केलं, पण आता आम्ही संयम […]

ताज्याघडामोडी

कारमध्ये पती जिवंत जळाला, डोळ्यासमोर मृत्यू पाहिलेल्या पत्नीनं उचललं धक्कादायक पाऊल

सागर जिल्ह्यात एक हृदय हेलावणारी घटना घडली आहे. पतीचा मृत्यू डोळ्यासमोर बघणाऱ्या पत्नीनं देखील 35 दिवसांच्या आत आपलं जीवन संपवलं आहे. काही दिवसांपूर्वी पतीचा कारमध्ये जळून मृत्यू झाला होता. हेच दुख सहन न झाल्यानं पत्नीनं आपल्या वडिलांच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 35 दिवसांपूर्वी 32 वर्षीय रिजवाना खान हिच्या पतीचा मृत्यू झाला. कार दुर्घटनेत […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सरपंच, ग्रामसेवकाच्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने केली आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये सांगितलं कारण

आमगाव तालुक्यातील गोसाईटोला ग्रामपंचायतीत कार्यरत असणारे 45 वर्षीय कर्मचारी संजय हिवकराज रंगारी यांनी आत्महत्या केली आहे. मृत रंगारी यांनी सरपंच, ग्रामसेवक आणि अन्य ग्रामपंचायत सदस्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याच मृत्यूपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. रंगारी यांनी आपल्या स्वतःच्या शेतातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला […]

ताज्याघडामोडी

तुमच्या रेशनिंग कार्डवर ही माहिती चुकीची असेल, तर तुम्हाला होऊ शकते ५ वर्षांची जेल

मुंबई : रेशनिंग कार्ड हे आपले महत्वाचे कागद पत्र आहे. ते तुम्हाला कोणते ही सरकारी कामकाजासाठी सक्तीचे आहे. तसेच शाळा किंवा कॉलेजमध्ये अॅडमिशन घेण्यासाठी देखील हे महत्वाचे आहे. त्यामुळे त्याला अत्यंत काळजीपूर्वक सांभाळून आपल्याला ठेवावे लागेल. हे रेशनिंग कार्ड वेगवेगळ्या रंगाचे असतात. ज्यामध्ये नारंगी, पिवळा आणि सफेद रंगाचे कार्ड येतात, कुटूंबाच्या आर्थिक परिस्थितीवर आधारित त्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट फेसबुक अकाउंट वरून पैशाची मागणी 

अकोला येथील जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना बसला आहे. हे ऐकून अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंटवरून शहरातील प्रतिष्ठित नागरिकांकडे पैशांची मागणी करण्यात येत आहे.आरोपीने अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे फेसबुकवर फेक अकाउंट तयार केले. त्यानंतर त्या फेक अकाउंटवरून माजी महापौर अश्विनीताई हातवळणे यांचे चिरंजीव अखिलेश हातवळणे यांच्याकडे पैशांची मागणी केली. याबाबत […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

नेमतवाडी येथे सव्वा लाखाची धाडसी चोरी

करकंब/ नेमतवाडी येथ शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चंद्रकांत पवार यांच्या घरी चोरी करून सोन्या चांदीच्या दाग-दागिने व रोख रक्कम अशी सुमारे एक लाख साडे अकरा हजाराची चोरी केल्याने नेमतवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार चंद्रकांत पवार हे आपली पत्नी, मुलगी व नातू यांच्यासह नेमतवाडी येथे राहतात त्यांची दोन्ही […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भरदिवसा बांधकाम ठेकेदारावर गोळीबार; थरार सीसीटीव्हीत कैद

पुणे – वारजे भागात एका बांधकाम ठेकेदारावर हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना शनिवारी घडली. बांधकाम ठेकेदार पळाल्याने बचावला. हल्लेखोरांनी त्याच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या. आर्थिक वाद किंवा पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाल्याची प्राथमिक शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली. हल्लेखोर सीसीटिव्हीत टिपले गेले आहेत. हल्लेखोरांना पकडण्यासाठी स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेच्या पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. रवींद्र सखाराम तागुंदे (36 […]

ताज्याघडामोडी

आ.नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम.

महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार श्री नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज पंढरपुरात एक हजार वृक्ष लावण्याचा संकल्प सोलापूर जिल्हा युवक काँग्रेस कडुन करण्यात आला आहे.    यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा.अमरजी सूर्यवंशी व सोलापूर जिल्हा युवक कार्याध्यक्ष मा.शंकरजी सुरवसे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या संकल्पाची सुरुवात करण्यात […]

ताज्याघडामोडी

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पंढरीत भव्य ऑनलाईन चित्रकला व  निबंध स्पर्धेचे आयोजन

पंढरपूर (प्रतिनिधी):- गेल्या एक ते दीड वर्षापासुन संपुर्ण जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. एका भयंकर विषाणुमुळे सर्वकांही ठप्प झालेले आहे. इतर क्षेत्राप्रमाणेच याचा मोठा फटका शैक्षणिक क्षेत्रालाही बसला आहे. परंतु या काळात भावी पिढीच्या बुध्दीला चालना देण्यासाठी व त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर मित्र परिवार, पंढरपूर यांनी एक स्तुत्य […]