ताज्याघडामोडी

मित्रासोबत गावच्या यात्रेत गेला दोन दिवसांनी विहिरीत आढळला मृतदेह

गाव खेड्यामध्ये आजही अनेक उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरे केले जातात. त्यातच दोन वर्षाच्या करोनाच्या कालखंडानंतर आता मोठ्या उत्साहात परिसरात यात्रा महोत्सव साजरा केला जात आहे. अशीच बुलडाणा जिल्ह्यातील कोलारा यात्रा करता गेलेला युवक घरून तर निघाला पण पुन्हा परत आलाच नाही. शोध सुरू झाला पण शेवटी मिळाला तो मृतदेह. नेमकं काय झालं जाणून घेऊया. २८ […]

ताज्याघडामोडी

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची युती कालच तुटली

आमदार बच्चू कडू यांचा दावा वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या युतीवर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी खोचक टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची युती तुटली आहे. कालच प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काय भाष्य केलं ते तुम्ही पाहिलं असेल. त्यांनी मोदींची स्तुती केली. केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत […]

ताज्याघडामोडी

बार्शीचे भाजप समर्थक आमदार राजेंद्र राऊत यांच्या चौकशीचे हायकोर्टाचे आदेश

बेकायदेशीर मार्गाने कोट्यवधी रुपयांची मालमत्ता गोळा केल्याच्या तक्रारी   बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी तीन महिन्यात पूर्ण करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहेत.मार्च २०२१ मध्ये दाखल झालेल्या तक्रारीची कोणतीही दखल न घेतल्याने उच्च न्यायलयात धाव घेतल्याचं आंधळकर यांनी सांगितलं. उच्च न्यायलयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सोलापूरमध्ये […]

ताज्याघडामोडी

भाळवणी येथील धर्मवीर संभाजी राजे कला व क्रिडा मंडळास आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रुग्णवाहिका प्रदान

खा.अरविंद सावंत यांच्या जाणीव ट्रस्टकडून संस्थेकडून करण्यात येणाऱ्या रुग्णसेवेची दखल  शनिवार दिनांक २८/०१/२०२३ रोजी माघ शु ०७ रथसप्तमीचे औचित्य साधत  मातोश्री मुंबई येथे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याहस्ते शिवसेना नेते  खासादर अरविंद सावंत हे अध्यक्ष असलेल्या जाणीव ट्रस्टच्या वतीने  शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग व सदस्य श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती संभाजी शिंदे प्रणीत धर्मवीर संभाजी […]

ताज्याघडामोडी

शिक्षकाने केले गुरू आणि शिष्यांच्या नात्याला काळिमा फासणारे कृत्य

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ‘आय लव्ह यू’ पाठवत होता असा मेसेज पुण्यातल्या कोंढवा येथील एका शाळेत एका शारीरिक शिक्षणाच्या (पीटी) शिक्षकाने गुरू आणि शिष्यांच्या नात्याला काळिमा फासणारे कृत्य केले आहे. शाळेत झालेल्या समुपदेशनाच्या दरम्यान चार विद्यार्थीनींनी हा प्रकार सांगितल्या नंतर ही धक्कादायक बाब उघड झाली. हा शिक्षक विद्यार्थीनींना मिठ्या मारत असे. तसेच तो त्याचे चुंबन घेऊन त्यांचा विनयभंग […]

ताज्याघडामोडी

वडापाव खातो, तोडकं मोडकं मराठीही बोलतो; चक्क रशियन मुलगा गिरवतोय जिल्हा परिषदेच्या शाळेत धडे

कोकणचा कॅलिफोर्निया व्हावा असं कोकणवासियांचं स्वप्न आहे. राजकारणीही अधूनमधून कोकणी माणसाला हे स्वप्न दाखवत असतात.कोण म्हणतो कॅलिफोर्निया व्हावा, कोण म्हणतं सिंगापूर व्हावा तर कोण आणखी काय व्हावा… पण कोकणचा निसर्ग एवढा समृद्ध आहे की भलेभले पर्यटकही कोकणाच्या प्रेमात पडतात. आता रशियातून आलेल्या मिरॉनचीच गोष्ट घ्या ना. अवघ्या 11 वर्षाचा मिरॉन सिंधुदुर्गात आईवडिलांसोबत फिरायला येतो काय […]

ताज्याघडामोडी

बहिणीची हत्या केली अन् रक्तानं माखलेला कोयता घेऊन गावभर फिरला

कोल्हापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हत्येच्या घटनेनं कोल्हापूर हादरलं आहे.तरुणाने आपल्याच सख्खा बहिणीची हत्या केली. त्यानंतर त्याने तिथे पडलेल्या पोत्यावर रक्ताने गीता-प्रताप असं लिहीलं आहे. सध्या पोलिसांकडून या महिलेच्या मृतदेहाचा शोध सुरू असून, अद्याप मृतदेह सापडलेला नाहीये. रक्ताने माखलेला कोयता हातात घेऊन फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्याची चौकशी सुरू आहे. हा […]

ताज्याघडामोडी

डिओडरंट फवारताच हृदयविकाराचा झटका

१४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, डॉक्टरांनी धोका सांगितला परफ्युम किंवा डिओडरंट हे दैनंदिन वैयक्तिक स्वच्छतेसाठी किंवा दुर्गंधीनाशक म्हणून अनेकांच्या नित्यक्रमाचा भाग झाल्याचे दिसून येऊ शकते. मात्र त्यांच्यातील काही घटक अल्पावधीतच मोठी हानी पोहोचवू शकतात. कधीकधी, डिओडरंट्समधील रसायने त्वचेला हानी पोहोचवू शकतात, त्यामुळे पुरळ आणि जळजळ होऊ शकते. मात्र साईड इफेक्ट्सची यादी इथेच संपत नाही. डिओडरंट फवारल्याने […]

ताज्याघडामोडी

नोकरदारवर्गाला मोठा धक्का,पेन्शनधारकांवर टांगती तलवार

२०१४ पूर्वी निवृत्त झालेल्यांना उच्च निवृत्ती वेतन देणे थांबविण्याचे आदेश  नवी दिल्ली: देशातील हजारो पेन्शनधारकांसाठी एक मोठी बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे ईपीएफओने के परिपत्रक जारी केले आहे, ज्यानंतर तुम्हाला मोठा धक्का बसू शकतो. पेन्शन परिपत्रकानुसार लोकांच्या पेन्शनधारकांवर पेन्शन कपातीची टांगती तलवार आहे. ईपीएफओने आपल्या स्थानिक अधिकाऱ्यांना २०१४ पूर्वी निवृत्त झालेल्यांना उच्च निवृत्ती वेतन […]

ताज्याघडामोडी

बापाने पोटच्या मुला-मुलीला विष पाजलं; स्वत:ही जीवन संपवलं

फिरायला जातो सांगत पडला होता घराच्या बाहेर  औरंगाबाद : शहरातील कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराने आपल्या दोन मुलांना विष पाजून स्वत:ही विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सदर व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन्ही मुलांवर औरंगाबदमध्ये उपचार सुरू आहेत. भागवत पंजाजी काळे (वय-३४) असं विष पिऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भागवत […]