जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील विद्यालंकार शेळेवाडी या शाळेतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षक पेशाला काळीमा फासणारी घटना येथे घडली असून या शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षकाने शाळेतील मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत विद्यार्थिनी सोबत गैरकृत्य केल्याची घटना समोर आली असून यामुळे व्ही पी बांगडी असे या शिक्षकाचे नाव आहे. संबंधित मुलींनी आपल्या पालकांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर […]
ताज्याघडामोडी
मी काँग्रेसकडूनच उमेदवारी अर्ज भरला होता, पण…. सत्यजीत तांबेंच्या वक्तव्याने नवा ट्विस्ट
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत माझा विजय हा अगोदरच झाला आहे. आता फक्त मला मताधिक्य किती मिळणार हे बघायचे आहे, असे सांगत अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी आपल्या विजयचा विश्वास व्यक्त केला. सत्यजीत तांबे यांनी संगमनेर येथील मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावला. तत्पूर्वी भाजपचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सत्यजीत तांबे यांच्या पाठिशी आपली ताकद उभी करत […]
दारुसाठी पैसे दे नाहीतर तुला संपवतो, आई म्हणाली कुठून देऊ? पोराने विळ्याने गळा चिरला
दारूपिण्यासाठी पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने विळ्याने गळा चिरून आईचा खून केला. ही थरारक घटना रविवारी सायंकाळी यशोधरानगर पोलिस स्टेशन हद्दीतील वनदेवीनगर येथे उघडकीस आली. या घटनेने पोलिसांमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांनी मारेकरी मुलाला अटक केली आहे. गोविंद संतराम काटेकर (वय २८) असे अटकेतील मुलाचे तर विमलाबाई संतराम काटेकर (वय ६०) असे मृतकाचे नाव आहे. […]
कर्ज फेडा अन्यथा वेश्या व्यवसाय करायला लावू, सावकाराची महिलांना धमकी
कोल्हापुरात सावकाराच्या दादागिरीचा एक नवा प्रकार समोर आला आहे. कोल्हापूरच्या वडगणे गावातील एका कुटुंबाला गेल्या आठवड्याभरापासून सावकारांकडून दमदाटी आणि मारहाण होत असून कर्ज फेडा अन्यथा वेश्या व्यवसायाला लावू अशा प्रकारची धमकी सावकाराने एका पीडित कुटुंबाला दिली आहे. या प्रकरणी पीडित कुटुंबाकडून पोलिसात तक्रार करूनही पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कुटुंबाना केलेला आहे. सावकारांच्या विरोधात राज्य […]
तो १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला म्हणाला, चल तुला सोडतो.. पुढे घडले ते धक्कदायक
मागील महिन्यात अकोल्यात दोन अल्पवयीन मुलींना कोल्ड्रिंक्समध्ये दारू पाजून त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली होती. त्यानंतर अनेक बलात्कार आणि अत्याचाराच्या घटना घडल्या असून आता पुन्हा अकोल्यात एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना अकोला शहरातील सिव्हिल पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. तर बलात्कार करणाऱ्या आरोपीलाही पोलिसांनी […]
चौपाटीवरील गर्दीसमोरच अचानक महिला शिक्षिकेने पाण्यात उडी घेत जीवन संपवलं
जालना शहरातील मोती तलावाच्या चौपाटीवरून स्वतःला तलावात झोकून देत काल शनिवारी दुपारच्या सुमारास एका ४५ वर्षीय विवाहित शिक्षिकेने आत्महत्या केली आहे. या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली. जयश्री गणेश पोलास असं आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव असून त्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असल्याचे समजते. त्यांचे पती गणेश पोलास हे नायब तहसीलदार असून त्यांना २ मुलेही आहेत. […]
लग्नात नवऱ्याच्या गळ्यातील 500-500 च्या नोटांच्या हारावरच मारला डल्ला, अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात
लग्न समारंभात वरातीमध्ये अनेक ठिकाणी नवऱ्या मुलाला 100, 500 किंवा 2000 च्या नोटांचा हार घातला जातो. मात्र पश्चिम दिल्लीच्या मायापुरी भागात एका लग्नाच्या वरातीत एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. एका अल्पवयीन चोरट्याने थेट नवऱ्या मुलाच्या गळ्यातील 500-500 च्या नोटांच्या हारावरच डल्ला मारला. यावेळी कोणाला काही समजण्या आगोदरच चोरट्याने या नोटांचा हार चोरून तेथून धूम ठोकली […]
एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या, बाप-लेकांनी संपवलं जीवन
एकाच कुटुंबातील तीन जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. बाप-लेकांनी वेगवेगळ्या खोलीत गळफास घेऊन जीवन संपवलं आहे.आत्महत्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास करत आहेत. पण या धक्कादायक प्रकरामुळे नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. नाशिकमधील सातपूर परिसरातील राधाकृष्ण नगरमध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांनी आत्महत्या केली. वडील आणि […]
‘ज्या तांबेंनी मोदींच्या पोस्टरला काळं फासलं, त्यांचा प्रचार करणार?’ काँग्रेसने भाजप कार्यकर्त्यांना डिवचलं
विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना अखेरच्या टप्प्यात भाजपने पाठिंबा दिला आहे. यावरून काँग्रेसने मात्र आगपाखड सुरू केली आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी यावरून टीका केली आहे. ‘ज्या सत्यजीत तांबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळं फासलं त्याच तांबेंचा प्रचार करण्याची वेळ आज भाजपच्या कार्यकर्त्यांवर आली आहे. मात्र पदवीधर […]
घरावर दरोडा टाकला, वृद्ध महिलेला संपवले; ९६ तासांचे सीसीटीव्ही पाहिले अन् गूढ समोर आलेच
देगलूर येथे दरोडा टाकून घरातील चार लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला. यावेळी वृद्ध दाम्पत्याचे दोरीने हातपाय बांधून महिलेची हत्या करण्यात आली. ही २३ जानेवारी रोजी घडली होती. या घटनेचा उलगडा झाला असून याप्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. उदगीर रस्त्यावरील शास्त्रीनगरमध्ये श्रीपतराव रामजी पाटील यांच्या घरावर दरोडा पडल्याची घटना घडली. यावेळी त्यांची पत्नी चंद्रकलाबाई […]