ताज्याघडामोडी

काही बड्या वृत्तपत्रांकडून अनेक पत्रकार,डीटीपी ऑपरेटर आदी कर्मचाऱ्यांना काढून टाकत अन्याय !

काही बड्या वृत्तपत्रांकडून अनेक पत्रकार,डीटीपी ऑपरेटर आदी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत अन्याय ! न्याय मिळवून देण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र कोरोना आर्थिक संकटात सापडल्याचे कारण पुढे करत राज्यातील अनेक कार्पोरेट व बड्या वृत्तपत्र मालकांनी आपल्या वृत्तपत्रांमध्ये काम करणारे उपसंपाद्क,पत्रकार,डीटीपी ऑपरेटर,छायाचित्रकार यांना काढून टाकण्याचा सपाटा लावला असून अगदी दहा -वीस वर्षांपासून एखाद्या वृत्तपत्राची इमाने इतबारे नोकरी करणाऱ्यावर त्यामुळे मोठा अन्याय होत असल्याची भावना […]

ताज्याघडामोडी

वाखरी येथून चोरीस गेलेल्या टिपरचा दोन दिवसात लावला छडा ! 

वाखरी येथून चोरीस गेलेल्या टिपरचा दोन दिवसात लावला छडा !  पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांची कामगिरी संशियत आरोपी फरार,शोध सुरु  पंढरपूर तालुक्यातील बोहाळी येथील रहिवाशी विजय संतोष कोरके (वय २२ रा. लोखंडे वस्ती वाखरी ) यांच्या मालकीचा टाटा कंपणीचा हायवा टिपर नं.MH42 AQ 0655 हा असुन सदर टिपर सोमवार दिनांक १३ जुलै रोजी आपल्या घरासमोर लावून सदर फिर्यादी कोरके कुटूंबीय हे झोपले […]

ताज्याघडामोडी

अपेक्स हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या बेजबाबदार कृत्याच्या चौकशीचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांचे आदेश 

अपेक्स हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या बेजबाबदार कृत्याच्या चौकशीचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांचे आदेश नगर पालिका प्रशासन करणार कारवाई ? गोरगरिबांना आधूनिक उपचार मिळतील या अपेक्षेने केवळ २ रुपये स्क्वेर फूट दराने दिली होती न.पा.च्या  मालकीची जागा,भाडेकराराची चौकशी करणार ? पंढरपूर शहरातील अपेक्स हॉस्पिटल हे पुन्हा व्यवस्थापनाच्या वादग्रस्त भूमिकेमुळे चर्चेत आले असून एकीकडे शहरात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी व नव्याने आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील […]

ताज्याघडामोडी

पोलीस आल्याचे पाहताच कौठाळी बंधाऱ्यावर ट्रॅक्टर सोडून वाळू चोराने काढला पळ !

पोलीस आल्याचे पाहताच कौठाळी बंधाऱ्यावर ट्रॅक्टर सोडून वाळू चोराने काढला पळ ! पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कारवाईत ट्रॅक्टर ताब्यात घेऊन गुन्हा दाखल महसूल प्रशासनाच्या भूमिकेकडे सरकोली ग्रामस्थांचे लक्ष ! कोरोनाच्या संक्रमण काळात राज्य शासनाने अनेक कठोर उपाययोजना करत,अगदी व्यवसाय,दुकाने बंद ठेवण्यास जनतेस भाग पाडत याच्या कठोर अंलबजावणीची जबाबदारी पोलिसांवर सोपविलेली असतानाच याच काळात पंढरपूर तालुक्यात अवैध वाळू […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी विद्यानिकेतन  मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बेंचची व्यवस्था

कर्मयोगी विद्यानिकेतन मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बेंचची व्यवस्था सध्याच्या Covid-19 बिकट परिस्थिती मध्ये विद्यार्थ्यांना शाळेत बोलवणे शक्य नाही यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाबरोबरचे नाते दुरावत चालले आहे.         तरीही कर्मयोगी विद्यानिकेतन मध्ये या महामारीचा विचार करून Covid-19 सुरू झाल्या-झाल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, वर्कशीट, व्हिडिओज, पीडीएफ या माध्यमातून ज्ञानदानाचे काम अविरतपणे सुरू आहे. जरी ही शिक्षण प्रक्रिया चालू असली तरी […]

ताज्याघडामोडी

राजगृहाची तोडफोड करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची राष्ट्रवादी व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी

राजगृहाची तोडफोड करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची राष्ट्रवादी व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी हे तर समाज विघातक विकृत मानसिकतेचं दुष्कृत्य ! पंढरपूर – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील ऐतिहासिक असणाऱ्या व महत्वाच्या राजगृह या निवासस्थानी झालेल्या तोडफोडीच्या घटनेचा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टी यांच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. जी घटना घडलेली आहे ती […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी पब्लिक स्कूल शेळवे प्रशालेस सीबीएसई दिल्ली बोर्डाची मान्यता

कर्मयोगी पब्लिक स्कूल शेळवे प्रशालेस सीबीएसई दिल्ली बोर्डाची मान्यता आ.प्रशांत परिचारक यांच्याकडून अभिनंदन   शेळवे येथील श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित कर्मयोगी पब्लिक स्कूल ही इंग्रजी माध्यमाची शाळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे या हेतूने मौजे शेळवे येथे सुरू केली आहे. प्रशालेने सादर केलेला प्रस्ताव मंजूर करून केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड दिल्ली यांनी कर्मयोगी […]

ताज्याघडामोडी

सोलापूर जिल्हा ट्रॅक्टर डिलर असोसिएशनच्या अध्यक्ष पदी अभिजीत पाटील यांची निवड

सोलापूर जिल्हा ट्रॅक्टर डिलर असोसिएशनच्या अध्यक्ष पदी अभिजीत पाटील यांची निवड उपाध्यक्षपदी किरण रणसिंग,अजित मिरगणे,नागेश बोबडे तर सचिवपदी शिवशंकर पाटील यांची निवड सोलापूर जिल्ह्यातील सर्व ट्रॅक्टर कपंन्याचे डिलर असोसिएशनची आज बार्शी येथे मिटींग पार पडली. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सर्व डिलरच्या वतीने अध्यक्ष अभिजीत पाटील यांची निवड करण्यात आली. कोरोनाच्या संकट देशासह महाराष्ट्रात असल्याने आर्थिक संकटात सपडलेल्या सर्व डिलरच्या […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी इंजीनियरिंग शेळवे मध्ये ‘GD&T-ASME -Y14.5’ standard-2009” या कार्यशाळेचे आयोजन

कर्मयोगी इंजीनियरिंग शेळवे मध्ये  ‘GD&T-ASME -Y14.5’ standard-2009”  या कार्यशाळेचे  आयोजन वेबिनार सीरिजमध्ये सातत्य ठेवून कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये वारंवार उपक्रम आयोजित केले जातात आणि याचा फायदा सभोवतालच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना होतो आणि महाविद्यालय आपला एक वेगळा ठसा उमटवत आहे………… प्राचार्य, डॉ.एस.पी.पाटील श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित कर्मयोगी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये लॉकडाऊन च्या काळात विद्यार्थी आणि शिक्षकांच्या बौद्धिक विकासासाठी […]

ताज्याघडामोडी

पंढरीत चार दिवस संचारबंदी बाबत काही प्रश्न !

पंढरीत चार दिवस संचारबंदी बाबत काही प्रश्न ! पोलीस प्रशासनाला आपल्या बंदोबस्तावर आणि ट्रिपल लेअर चेकपोस्टवर भरोसा नाही कि पंढरपूरकरांवर ? १) शासनाने या वर्षीच्या आषाढी सोहळ्यासाठी कुठल्याही पायी दिंडी व पालखी सोहळ्यास परवानगी दिली नाही. मनाच्या पालखी सोहळ्यातील पादुका थेट हेलिकॉप्टरद्वारे पंढरपुरात दाखल होणार आहेत. २) देहू आळंदी शिवाय राज्यातील अनेक गावातून पायी दिंडी […]