ताज्याघडामोडी

बाबा, तुम्ही नसताना आई ‘त्या’ अंकलसोबत घाणेरडे चाळे करते; जवान घरी पोहोचला आणि…

सिंगिंग अॅपवर मैत्री झालेल्या मुस्लिम तरुणाने लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीसोबत अश्लील संवाद साधल्याचा आरोप आहे. एवढंच नाही तर नंतर तो महिलेच्या घरी पोहोचला, तिथे त्याने महिलेच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला, तर अल्पवयीन मुलासोबतही अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. यानंतर आरोपी तरुणाने मुलीला धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचाही दावा केला जात आहे. या प्रकरणानंतर संतप्त झालेल्या लष्करी अधिकाऱ्याने […]

ताज्याघडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ होणार, जाणून घ्या किती होणार वाढ

तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार लवकरच वाढणार आहे. डीए वाढीबाबत सरकार काही दिवसांत निर्णय घेणार आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार असून पेन्शनधारकांची महागाईतून सुटका (डीआर फॉर पेन्शनर्स) होणार आहे. कोरोनाचा काळ वगळता मागील कल पाहता सरकार होळीपूर्वी डीए वाढवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. अशा […]

ताज्याघडामोडी

‘हे’ चार अॅप मोबाईलमध्ये ठेवू नका, अन्यथा बँक खाते होऊ शकते रिकामे !

मोबाइल फोन आल्यापासून अनेक गोष्टी पूर्णपणे बदलल्या आहेत, कारण आता तुम्ही घरी बसून तुमची अनेक कामे मोबाइलवरून करू शकता. तुम्ही कोणालाही व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉल करू शकता, कोणालाही पैसे पाठवू शकता, विविध बँकिंग कामे करू शकता, स्वतःचे मनोरंजन करू शकता. म्हणजे मोबाइल फोनमधील काही अॅप्स आणि इंटरनेटच्या मदतीने तुम्ही हे सर्व करू शकता. या सगळ्यामध्ये, […]

ताज्याघडामोडी

पक्ष आणि धनुष्यबाण ताब्यात घेतला, आता एकनाथ शिंदेंचं पुढचं लक्ष्य शिवसेना शाखा

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गट हाच अधिकृत शिवसेना पक्ष असल्याचा निकाल दिल्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले होते. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे विरुद्ध शिंदे गटात सुरु असलेल्या संघर्षात हा शिंदे गटाला मिळालेला मोठा विजय मानला जात आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळवण्याची लढाई जिंकल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी आणखी एक मोठे पाऊल […]

ताज्याघडामोडी

प्रियकराने बोलणे थांबवले, संतापलेल्या तरुणीने आईचा गळाच घोटला, पण सुदैवाने…

प्रियकराने बोलणं बंद केल्याने चिडलेल्या अल्पवयीन मुलीने आईला दोषी धरत जन्मदात्या आईचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला आहे. सुदैवाने शेजाऱ्यांनी वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना औरंगाबाद शहरातील पुंडलिकनगर भागात समोर आली असून दामिनी पथकाच्या मदतीने तरुणीवर मानसोपचार तज्ज्ञांमार्फत उपचार सुरू आहेत. प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, १७ वर्षीय राणी (नाव बदलेले) ही […]

ताज्याघडामोडी

ठाकरेंनी दावा केला ६ खासदारांचा; मात्र, आयोगाकडे गेले चारच; ‘ते’ दोन खासदार गेले कुठे?

शिवसेना कोणाची? या प्रश्नांवर गेले सात-आठ महिने सुरू असलेला लढाईत अखेर शिंदे गटाने बाजी मारली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव व चिन्हे शिंदे गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला. उद्धव यांच्या गटाला या निर्णयाचा जबर हादरा बसला आहे. दरम्यान, ठाकरे गटाने लोकसभेतील ६ खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. मात्र, निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांवरुन चारच खासदार […]

ताज्याघडामोडी

ठाकरे गटाचे मशाल चिन्हही येणार धोक्यात?

शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने शुक्रवारी (ता. १७) महत्त्वाचा निर्णय दिला आहे. शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाकडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला देण्यात आले आहे. ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मशाल या चिन्हाचा वापर करावा […]

ताज्याघडामोडी

ब्यूटी स्पामध्ये मसाज घेण्याच्या बहाण्याने गेले पोलीस, आतमध्ये जाताच हादरले; ५ मुलींची सुटका…

पिंपळे- सौदागर येथील काटेवस्तीत असलेल्या ‘एज लाइन टच द ब्यूटी’ या स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा मारून कारवाई केली आहे. यात मिझोराम राज्यातील एक आणि महाराष्ट्रातील चार अशा ५ तरुणींची वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या स्पाचा […]

ताज्याघडामोडी

आजारी गिरीश बापट व्हिलचेअरवर बसून भाजपाच्या प्रचारासाठी मैदानात, शरद पवार म्हणाले, “त्यांच्या यातना.”

खासदार गिरीश बापट यांची प्रकृती खराब असतानाही ते पुण्यातील पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.पार्श्वभूमीवर विरोधकांकडून भाजपा गिरीश बापट यांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोप होत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना याबाबत विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) पुण्यात माध्यमांशी बोलत होते. शरद पवार म्हणाले, “गिरीश बापट यांना खरंच […]

ताज्याघडामोडी

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, शिवसेना नावासह धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला!

गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला पक्षचिन्हाचा वाद निवडणूक आयोगाने निकाली काढला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे. धनुष्यबाण चिन्ह आपल्याला मिळावं यासाठी दोन्हीही गट गेली दोन महिने कागदोपत्री पुरावे सादर करण्यात व्यस्त होते. तीच कागदपत्रं पाहून निवडणूक आयोगानं शिंदे गटाला […]