गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

माजी नगरसेविकेवर भरदिवसा गोळीबार, परिसरात भीतीचे वातावरण

अहमदनगरमधल्या राहुलीत भरदिवसा माजी नगरसेविका सोनाली गुलाब बर्डे यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.  राहुरी शहरात ग्रामीण रुग्णालय परिसरात भिलहाटी इथं गावठी कट्ट्यातुन गोळीबार करण्यात आला. या घटनेत सोनाली बर्डे थोडक्यात बचावल्या, त्यांच्या हाताला गोळी लागल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. राहुरी पोलिसांनी या घटनेतील काही आरोपींना तात्काळ ताब्यात घेतलं आहे. नेमकी […]

ताज्याघडामोडी

सुपर बाजारच्या संचालकाने घेतला गळफास, घरात लेकीच्या लग्नाचा उत्साह अन्…

मनोहर महादेवराव बांते (५३) असे मृतकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी खरबी येथे बांते यांच्या भाचीचे लग्न होते. यासाठी बांते कुटुंबीय लग्नाला गेले. मनोहर घरीच होते. भाऊ शरद बांते यांनी मनोहर यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी सुपर बाजारमधील कर्मचाऱ्याला फोन करून घरी जाण्यास सांगितले. कर्मचारी घरी गेला. दार बंद होते.त्याने आवाज […]

ताज्याघडामोडी

आई रागावली म्हणून घेतले विष, पंधरा वर्षीय विद्यार्थिनीने संपविले जीवन

अल्तिया ही मोमीनपुऱ्यात राहणारी पंधरा वर्षांची विद्यार्थिनी. दहाव्या वर्गात शिकत होती. चौदा फेब्रुवारीला अल्तिया शाळेतून घरी आली. अभ्यास करत नव्हती म्हणून तिची आई तिला रागावली. दोघांचाही वाद झाला. हे बोलणं तीनं मनावर घेतलं. आईचं नेहमीचं बोलणं ऐकूण तिला त्रस्त झाल्यासारखं वाटू लागलं. त्यामुळं तीनं सायंकाळी विष घेतले. त्यामुळं तिची प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी दाखल […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

चक्क पोलीस ठाण्यातच घेऊन गेले गावठी पिस्तूल

शेवगाव पोलीस ठाण्याच्या आवारात उभ्या केलेल्या चारचाकी वाहनातच एक गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. परमेश्वर बाबासाहेब पातकळ (वय 27, रा.चापडगाव, ता. शेवगाव) व सचिन विठ्ठल सोलाट (वय 23, रा. पिंपळवाडी, ता. पैठण, जि. संभाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पातकळ व सोलाट या दोघांविरुद्ध चंदाबाई […]

ताज्याघडामोडी

सरकारचा मोठा निर्णय, शेतसारा न भरल्यास शेतजमीन सरकार दरबारी जमा

आताची एक मोठी बातमी. राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महसूल वाढीसाठी नवे धोरण अवलंबले आहे. आता यापुढे शेतसारा न भरल्यास शेतजमीन सरकार दरबारी जमा होणार आहे. निफाड तालुक्यात याबाबतच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. थकबाकीदारांना नोटीस पाठवूनही दुर्लक्ष होत असल्याने कारवाईला गती देण्यात आली आहे. आता सातबाऱ्यावर ‘महाराष्ट्र शासन’ लिहिण्याचे आदेश देण्यात आले आहे. शेतसारा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

चांदीच्या कड्यासाठी नातवाने केली आजीची निर्घृण हत्या

मध्यप्रदेशात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चांदीच्या कड्यासाठी नातवाने मित्राच्या मदतीने आजीची निर्घुण हत्या केल्याची संतापजनक घटना मध्यप्रदेशातील इंदूर येथे घडली आहे. याप्रकरणी राजेश बागरी (24) या आरोपी नातवासह त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे.इंदूरपासून अवघ्या 35 किमी अंतरावर असलेल्या छोट्याशा खुडैल गावातील राजेशला त्याच्या एका नातेवाईकाच्या लग्नात आर्थिक मदत करायची होती. त्यासाठी त्याने […]

ताज्याघडामोडी

लग्न जुळत नसल्याने निराश झालेल्या तरुणाने केले आत्मदहन

लग्न जुळत नसल्याने निराश झालेल्या एका युवकाने आत्मदहन करत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बुलढाण्यातील खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथे सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. महेंद्र नामदेव बेलसरे (27, रा. पळशी खुर्द, ता. खामगाव) असे आत्मदहन करणार्‍या युवकाचे नाव आहे. हा युवक गत काही दिवसांपासून लग्न जुळत नसल्याने निराश होता. गुरूवारी पहाटे त्याने स्वत:च्या […]

ताज्याघडामोडी

‘मी यादी बाहेर काढली तर सरकार अडचणीत येऊ शकते’; खासदार संभाजी राजेंचा इशारा

रायगड किल्ल्यावर रायगड प्राधिकरणाकडून करण्यात आलेले बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप स्थानिकांकडून सातत्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर या कामाची पाहणी करण्यासाठी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी रायगडाला भेट दिली. जर कामामध्ये चुका होत असतील तर चौकशी झाली पाहिजे असे मत खासदार संभाजी राजे यांनी मांडले. यावेळी त्यांनी शासनाकडून होणाऱ्या दिरगांईचा मुद्दा उपस्थित करीत मी जर […]

ताज्याघडामोडी

उचल घेतलेले पैसे परत मागत शेतमजुराचा बेदम मारहाण करत खून

वेळापूर, ता. माळशिरस येथे पैशासाठी शेत मजुराची निर्घुण हत्या करण्यात आल्या असून या बाबतीत आज वेळापूर पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये भालचंद्र पोपट वाघ वय 38 वर्षे , रा . पिसेवाडी , ता . माळशिरस हे मयत झाले आहेत. वेळापूर पोलिसांत मयताचे वडील पोपट काशिनाथ वाघ, रा. पिसेवाडी, ता. माळशिरस, जि. […]

ताज्याघडामोडी

खळबळजनक घटना

पुणे जिल्ह्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखलअसून काही दिवसांपासून तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर जंगी मिरवणूक काढली होती. कुख्यात गुंड गजानन मारणेची 2 जणांच्या खून खटल्यातून मुक्तता  झाल्यानंतर त्याच्यावर आणखी खटले नसल्याने मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. त्याचे स्वागत करण्यासाठी कारागृहाबाहेर त्याचे हजारो समर्थक उपस्थित होते. त्यांनी ‘महाराष्ट्राचा किंग असे स्टेटस’ […]