शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे छत्रपती संभाजीनगरचे आमदार आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं. यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. खरंच अंबादास दानवे ठाकरे गटाची साथ सोडणार का? असा प्रश्न अनेकांना पडला. मात्र,अंबादास दानवे यांनी या चर्चांचं खंडण केलं आहे. “मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक असून उद्धव […]
ताज्याघडामोडी
पंढरपूर विधानसभा मतदार संघात 337 मतदान केंद्रे
लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे -सहा.निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे पंढरपूर : – 252 पंढरपूर विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 337 मतदान केंद्रे असून, प्रत्येक मतदान केंद्रासाठी 1 याप्रमाणे 337 मतदान केंद्र स्तरीय अधिकारी नेमण्यात आले आहेत. 1 लाख 83 हजार 292 पुरुष मतदार तर 1 लाख 71 हजार 823 स्त्री मतदार व इतर मतदार […]
‘न्यु सातारा पॉलीटेक्निक’च्या विद्यार्थ्यांचे ‘आंतरपदविका स्टेट लेवल ॲथलेटिक्स’ स्पर्धेत उत्तुंग यश
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ , मुंबई यांच्या वतीने IEDSSA अंतर्गत दि. १७/०३/ २०२४ रविवार रोजी,पुणे येथे घेण्यात आलेल्या आंतर पदविका स्टेट लेवल ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये न्यु सातारा पॉलीटेक्निक, कोर्टी च्या कु. पल्लवी काळेल या विद्यार्थिनीने थाळी फेक या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात प्रथम पारितोषिक पटकाविले, तर कु. मयुरी चव्हाण या विद्यार्थिनीने गोळा फेक या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात […]
माढा मतदार संघात मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेला धक्का देण्याच्या तयारीत संजय कोकाटे ?
आज सोलापुरात पत्रकार परिषद घेत भूमिका करणार स्पष्ट जे महविकास आघाडीत तेच महायुतीत वाट्याला,व्यक्त केली होती खंत एकीकडे राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत मोठे इन्कमिंग सुरु असतानाच जिल्ह्यात विशेषतः माढा लोकसभा मतदार संघात आज शिवसेनेस मोठा धक्का बसू शकतो अशी शक्यता वर्तविली जात आहे.शिवसेनेचे माढा लोकसभा संपर्क प्रमुख राहिलेले संजय कोकाटे हे वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची […]
मतदारसंघात अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १७ कोटी ७३ लाख मंजूर -आमदार समाधान आवताडे
गेल्यावर्षी नोव्हेंबर २०२३ ला अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन शासनाकडे मदतीची मागणी केली होती ती मागणी मान्य होऊन मंगळवेढा तालुक्यासाठी ११ कोटी ६८ लाख रुपये व पंढपूर मतदारसंघात ६ कोटी ५ लाख मदत मंजूर झाली असून ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात […]
५ पानी पत्र लिहून पती-पत्नीने आयुष्य संपवलं, दृश्य पाहून साऱ्यांना धक्का, हादरवणारं कारण समोर
मध्यप्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यात एक हादरवणारी घटना घडली आहे. येथे वन विभागाच्या बडतर्फ कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीसह आत्महत्या केली आहे. शेजाऱ्यांकडून माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांना या संपूर्ण प्रकरणात एक सुसाईड नोटही जप्त केली आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा प्रत्येक पैलू तपासून पाहत आहेत. सिंगरौली जिल्ह्यातील कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या […]
माझ्या बहिणीचा नाद सोड नाहीतर…, आधी भावाची तरुणाला ताकीद, नंतर धक्कादायक कृत्य
मेहरूण परिसरात मुलीच्या वादातून तरूणावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी १ मार्च रोजी दुपारी ३ वाजता घडला होता. या गुन्ह्यातील दोन फरार संशयितांना धुळे येथील देवपूर परिसरातून एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोहम गोपाल ठाकरे (१८) हा तरूण आपल्या परिवारासह राहतो. त्याच परिसरात राहणारा दिक्षांत उर्फ दादू सपकाळे याच्यासोबत वाद झाले होते. […]
सारखपुडा झाला पण होणारी बायको नीट बोलत नव्हती; तरुणाने बंदूक घेतली अन्.. केलं धक्कादायक कृत्य
लग्न ठरल्यानंतरचा किंवा साखरपुड्यानंतरचा काळ हा जोडप्यांसाठी अतिशय खास असतो. या काळात ते एकमेकांसोबत बोलू लागतात, एकमेकांना समजून घेऊ लागतात. मात्र, कधीकधी हाच काळ अतिशय वाईटही ठरू शकतो. याचाच प्रत्यय देणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. यात गुजरातमधील वडोदरा येथील नंदेसरीजवळ एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. साखरपुड्यानंतर […]
अडीच वर्षांच्या मुलाची हत्या, मृतदेह सुटकेसमध्ये टाकला; आई आणि प्रियकराला फाशीची शिक्षा
आई आणि मुलांचं नातं हे जगातलं सर्वात सुंदर नातं मानलं जातं. आपल्या मुलांना कुठलाही त्रास होऊ नये अशीच प्रत्येक आईची इच्छा असते. मुलांवर एखादं संकट आलं तर आई त्यांना वाचवण्यासाठी ढाल बनून उभी राहाते; मात्र काही वेळा आई आणि मुलांच्या नात्यांचे वेगळेच पैलू अचानक समोर येतात. हे पैलू कुणालाही आश्चर्य वाटेल असेच असतात. असाच एक […]
अनैतिक संबधात नवऱ्याची अडचण, प्रियकराच्या मदतीने पतीचा काढला काटा, सुपारी देऊन निर्घृण हत्या
अनैतिक संबधात अडसर ठरलेल्या नवऱ्याची बायकोनेच प्रियकराच्या मदतीने दिल्लीच्या गुंडाना सुपारी देऊन भर रस्त्यात निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना अंबरनाथ पश्चिम भागातील अंबरनाथ – बदलापूर मार्गावरील एका ढाब्यासमोर घडली आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी मुख्य आरोपी बायकोसह तिचा प्रियकर आणि सुपारी घेऊन हत्या करणारे […]