देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हिम्मत आसबे यांचा भाजपात प्रवेश विठल परिवाराच्या स्थापनेपासून महत्वपूर्ण भूमिका बजावणारा मोहरा भाजपच्या गोटात १९९५ पासून विधानसभा निवडणूक असो अथवा विठ्ठल सहकारी साखर कारखाना असो,सहकार शिरोमणी साखर कारखाना असो प्रत्येक निवडणुकीत अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावलेले,विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील १९९० च्या दशकात झालेल्या सत्तांतरात सिहाचा वाटा असलेले उद्योजक हिम्मत आसबे यांनी […]
ताज्याघडामोडी
खा.निंबाळकर,राजेंद्र पवार आणि अभिजित पाटील यांच्या बैठकीत नक्की चर्चा कशाची ?
२५२ पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या प्रचारासाठी राज्यातील महाविकास आघाडीतील अनेक बडे नेते मतदार संघात ठाण मांडून असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पोटनिवडणुकीतील भगिरथ भालके यांचा विजय हा राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकार बाबत नागरिकांनी दिलेला कौल असणार आहे हे लक्षात घेत मागील दोन दिवस मतदार संघात मुक्काम ठोकून परिचारक […]
कोविड रुग्ण, ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांगांची टपाली मतदान नोंदणी
कोविड रुग्ण, ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांगांची टपाली मतदान नोंदणी पंढरपूर, दि. ११ :- पंढरपूर विधानसभा मतदार संघातील पोट निवडणुकीसाठी कोविड रुग्ण, दिव्यांग आणि ऐंशी वर्षावरील जेष्ठ नागरिक तसेच अत्यावश्यक सेवेतील मतदारांना टपालाव्दारे मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पंढरपूर विधानसभा मतदार संघात दिनांक 13 व 14 एप्रिल 2021 रोजी क्षेत्रिय अधिकारी यांचे मार्फत टपाली मतपत्रिकेव्दारे […]
पंढरपूरात समाधान आवताडे यांची सलग दुसऱ्या दिवशी प्रचार फेरी ; युवा कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
पंढरपूरात समाधान आवताडे यांची सलग दुसऱ्या दिवशी प्रचार फेरी ; युवा कार्यकर्त्यांची तुफान गर्दी मंगळवेढा- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांनी सलग दुसऱ्या दिवशी पंढरपूर शहरात प्रचार फेरी काढली, 11 एप्रिल क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सकाळी नऊ वाजता त्यांनी आमदार प्रशांत परिचारक […]
अजित पवार यांच वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा – समाधान आवताडे
अजित पवार यांच वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा – समाधान आवताडे मंगळवेढा- आज उपमुख्यमंत्री अजित पवार आमच्या दामाजी कारखान्यावर बोलतात, मोगलाई लागून गेली का म्हणतात, अडचणीत असतानाही संत दामाजी साखर कारखाना आम्ही सलग पाच वर्षे चालवला, दुष्काळ परिस्थितीचा सामना केला पण कारखाना बंद होऊ दिला नाही, मी उलट अजित पवारांना विचारतो तुमच्या आजूबाजूला प्रचारात […]
भारत भालके यांना गरीबाच्या वेदनांची जाणीव होते.. गायक आनंद शिंदे
भारत भालके यांना गरीबाच्या वेदनांची जाणीव होते.. गायक आनंद शिंदे 252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत निमित्त महा विकास आघाडीचे उमेदवारर भगीरथ भारत भालके यांच्या प्रचारा निमित्त ममदाबाद गुंजेगाव मारापुर मल्लेवाडी ढवळस देगाव आधी गावात प्रचार सभा पार पडल्या यावेळी मंगळवेढ्याचे भूमिपुत्र प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी प्रचार सभेत बोलत होते. यावेळी बोलताना आनंद शिंदे शरद […]
बारामती कृषी विकास संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार परिचारकांच्या भेटीला
बारामती कृषी विकास संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार हे आज पंढपुरात असून आज त्यांनी थेट परिचारकांच्या वाड्यात जाऊन स्व.आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.यावेळी युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक व प्रणव परिचारक हे उपस्थित होते.हि केवळ सात्वनपर भेट असल्याचे दिसून येत असले तरी राजकीय वर्तुळात मात्र या भेटीचे वेगळे अर्थ काढले जात आहेत. बारामती […]
डॉ.रोंगे समर्थकांची भाजपा प्रचारात आघाडी
डॉ.रोंगे समर्थकांची भाजपा प्रचारात आघाडी पंढरपूर- पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक लागली असून पोटनिवडणुकीचे इच्छुक उमेदवार स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी व गोपाळपुरच्या स्वेरी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील समर्थकांची व संस्थात्मक परिवारांची व्यापक बैठक घेतली. जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या विनंतीवरून ही बैठक लावली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी […]
उमेश परिचारकांचा पंढरपुरात प्रभागनिहाय बैठकांचा धडाका
२५२ पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत आता सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून आमदार प्रशांत परिचारक हे संपूर्ण मतदार सर्वत्र सभा,पदयात्रा,प्रचार बैठकांच्या माध्यमातून पक्षाने सोपविलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी ग्राउंड वर्क करत असतानाच युटोपियन शुगरचे चेअरमन व पंढरपूर-मंगळवेढा विकास आघाडीचे अध्यक्ष उमेश परिचारक हे पंढरपूर शहारत विविध प्रभागात समर्थक नगरसेवक,प्रभागातील कार्यकर्ते यांच्या समवेत […]
या कारखानदारांना ताळ्यावर आणणार फक्त एकदा संधी द्या .” सौ.शैलाताई गोडसे.
पंढरपूर(प्रतिनिधी)शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या या साखर कारखानदारांना ताळ्यावर आणल्या शिवाय राहणार नाही.असे वक्तव्य सौ.शैलाताई यांनी लक्ष्मी टाकळी येथील प्रचारसभेत केले. शेतकऱ्यांचे ऊसबील थकवणाऱ्या चेअरमन साठी आज सर्व सत्ताधारी नेते आज या मतदारसंघात प्रचारा साठी आले आहेत.मंगळवेढा तालुक्यातील पस्तीस गावाचा पाणी प्रश्न, या तालुक्यातील रस्ते, रखडलेली विकास कामे या समस्येवर कुणी चेअरमनने अंदोलन केले नाही. ते आज जनतेचे […]