सांगोला येथील फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉजीकल युनिवर्सिटी लोणेरे, रायगड यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षेमध्ये बी. फार्मसी प्रथम सत्राच्या निकालामध्ये कुमार गाडगे मंजूनाथ बसवेश्वर एस. जी. पी. ए नुसार ८.७२% मार्क्स मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच कुमारी मोटे काजल संपत ८.५९% मार्क्स मिळवून द्वूतीय क्रमांक […]
ताज्याघडामोडी
स्वेरीच्या १२ विद्यार्थ्यांची ‘पोझीट सोर्स टेक्नोलॉजी’ कंपनीत निवड
पंढरपूरः- ‘पोझीट सोर्स टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेड’ या नामांकित कंपनीने घेतलेल्या कॅम्पस निवड प्रक्रियेतून स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या १२ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली. ‘पोझीट सोर्स टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेड’ या नामांकित कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. या निवड प्रक्रियेच्या अंतिम […]
अल्पवयनी मुलगी बेपत्ता, नातेवाईकांना कोळशाच्या भट्टीबाहेर चप्पल अन् कडं सापडलं
राजस्थानमधील भिलवाडा येथे जंगलात कोळशाच्या भट्टीबाहेर हरवलेल्या अल्पवयीन मुलीचे ब्रेसलेट आणि चप्पल सापडल्याने खळबळ उडाली आहे. मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर आरोपींनी तिची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह कोळशाच्या भट्टीत टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. माहिती मिळताच अतिरिक्त एसपी, फॉरेन्सिक टीम, श्वान पथक आणि स्टेशन प्रभारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. भिलवाडा एसपी आदर्श […]
भररस्त्यात विद्यार्थिनीवर अत्याचाराचा प्रयत्न, गुन्हेगाराकडून ‘व्हिक्टरी’ खूण दाखवायचा निर्लज्जपणा
शिकवणी वर्गाहून घरी परतणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर एका सराईत गुन्हेगाराने अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा संतापजनक प्रकार कल्याण पूर्व भागात घडला आहे. या प्रकरणी विशाल गवळी या नराधमाला कोळशेवाडी पोलिसांनी त्याब्यात घेतले असून, याबाबत पोलिसांना विचारले असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे विशालने या मुलीचा स्कूटीवर पाठलाग केला होता. संधी मिळताच त्याने […]
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा, तरुणांची दगडफेक, एक महिला जखमी; गौतमी म्हणाली…
“सबसे कातील, गौतमी पाटील”, असं म्हणत अवघ्या काही महिन्यातच जिने महाराष्ट्राला घायाळ केलं. त्या गौतमी पाटीलच्या बातम्या दररोज काही ना काही येत असतात. गौतमी पाटील तिच्या अदाकारीमुळे तरुणाईच्या गळ्यातलं ताईत बनली आहे. ज्या ठिकाणी गौतमी पाटीलचा कार्यक्रम असतो त्या ठिकाणी तरुणाई प्रचंड गर्दी करते. याचदरम्यान, अहमदनगरमध्ये तिच्या कार्यक्रमावेळी राडा झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या […]
तुमच्या कुटुंबात अडचणी आहेत, होमहवनाने अडचणी सोडवितो सांगत भोंदूबाबाचा महिलेवर अत्याचार
तुमच्या कुटुंबात अडचणी आहेत. त्या मी होमहवन करून सोडवितो असे सांगत एका भोंदूबाबाने शेतमजूर महिलेवर अत्याचार केला. त्याला पोलिसांनी काही तासांतच अटक केली आहे. संगमनेर तालुक्यातील सादतपूर शिवारात ही घटना घडली. शिवाजी पांडे (रा. शिरापूर, ता. संगमनेर) असे आरोपीचे नाव आहे. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.\ संगमनेर तालुक्यातील सादतपूर शिवारात एक शेतमजुराचे कुटुंब […]
‘आत्महत्येची परवानगी द्या…’ पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीचे मुख्यमंत्र्यांना पत्र
पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्येसाठी परवानगी मागितल्याचा खळबळजनक प्रकार गोराई पोलीस ठाण्यात घडला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून पोलीस पतीचा मानसिक छळ होत असल्याने आत्महत्येची परवानगी देण्याची मागणी या पत्रामध्ये केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस शिपाई योगेश खेडेकर हे गोराई पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी मिनाक्षी खेडेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आत्महत्येसाठी परवानगी […]
राज्यात पुढील ५ दिवसात मुसळधार पावसाची शक्यता; हवामानात झाला मोठा बदल
पुढील चार ते पाच दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बंगालच्या किनारपट्टीवर कमी झालेले दाबाचे क्षेत्र पुढे सरकत असून ते आज संध्याकाळपर्यंत बांगलादेश किनापट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. हा कमी दाब पट्टा मंगळवारी संध्याकाळपर्यंत खेपुपाराच्या पूर्वेला बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्यची शक्यता आहे. त्यानंर पुढील २४ तासांत गंगेचे खोरे […]
ती दुसऱ्या मुलाला भेटली म्हणून तो चिडला अन् रस्त्यावरच केली लाथाबुक्याने मारहाण
कधी, कोणावर, प्रेम होईल सांगू शकत नाही. काही लोक तर प्रेमात आंधळे होतात. प्रेमात ते एवढे आकंठ बुडतात की ते काय करत आहेत याचंही भान त्यांना नसतं. अनेकदा तरुण तरुणींमध्ये यावरुन वाद, भांडणही होतं. काही प्रकरणे हाणामारी पर्यंत पोहोचतात. असंच एक प्रकरण छत्रपती संभाजीनगरमधून समोर आलं आहे.प्रियकर तरुणानं आपल्या प्रेयसीला दुसऱ्या मुलासोबत बघितलं. त्यानंतर त्यानं […]
नवऱ्याच्या संपत्तीवर बायकोचा डोळा; प्रियकराच्या मदतीने साधला डाव, पण एका चुकीने फसली
‘घर का भेदी लंका ढाये’, या म्हणीला खरं ठरवत नागपुरातील एका विवाहित महिलेने प्रियकराला टीप देऊन स्वतःच्या घरात 14 लाखाची चोरी करवून घेतली. या चोरी प्रकरणी पोलिसांनी या महिलेच्या मुसक्या आवळल्या आहेत. आता या पत्नीला तुरुंगाची हवा खावी लागत आहे. नागपूरच्या सदर पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या सुमित यादव यांच्याकडे चोरी झाली. यात सोन्याच्या चांदीच्या दागिन्यासह […]