ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात ऑन ड्युटी महिला पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मंगळवारी दुपारी श्रीनगर पोलीस ठाण्यात ही घटना घडली. घरगुती वादातून या महिला पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात रुजू असलेल्या अनिता […]
ताज्याघडामोडी
गेम खेळताना मोबाईलचा स्फोट, भाऊ-बहिणीसह 6 जण जखमी
राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील साहवा पोलीस स्टेशन परिसरात शनिवारी एका हृदयद्रावक घटना घडली. एक मिनी ट्रक भाविकांनी खचाखच भरलेला होता. यात एका भक्ताच्या मोबाईलचा गेम खेळताना स्फोट झाला. यामुळे ट्रकने पेट घेतला. आगीत लहान मुलांसह अर्धा डझन भाविक जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या तपास करत आहेत. त्याचबरोबर गंभीररित्या जळालेल्या […]
राहते घरावर मावस सासूकडून बळजबरीने कब्जा करण्याचा प्रयत्न
सततच्या त्रासाला कंटाळून पंढरपूरात विवाहितेची आत्महत्या राहते घरजागेवर बळजबरीने कब्जा केल्याच्या कारणावरून तसेच मागील अडीच वर्षांपूर्वी पासून सातत्याने भांडण काढून व शिवीगाळ करून फिर्यादी महेश यांच्या मावस सासू व तिच्या मुलीकडून देण्यात येत असलेल्या मानसिक त्रासातून पंढरपुरात विवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शनिवार दिनांक १३ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली असून या प्रकरणी […]
इंजिनिअर मुलाच्या हत्येसाठी वडिलांनीच दिली दोन लाखांची सुपारी
इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या मुलाच्या हत्येसाठी वडिलांनीच दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना अन्नमया जिल्ह्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृताच्या वडिलांसह आणखी दोघांना अटक केली. आपल्या मुलाला वाईट सवयी लागली होती आणि तो कुटुंबीयांना त्रास देत होता. यामुळे वडिलांनी एवढे टोकाचे पाऊल उचलले. या खुनात त्याच्या मेहुण्यानेही मदत केली होती. पोलिसांनी सांगितले की, […]
एकनाथ शिंदेंचे 5 मंत्री नाराज
खातेवाटपा नंतर एकाचा फोन स्विच ऑफ एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर अखेर खातेवाटपाचा निर्णयही झाला आहे, पण या खातेवाटपामुळे शिंदे गटातले 5 मंत्री नाराज झाले आहेत. दादा भुसे, गुलाबराव पाटील, दिपक केसरकर, संजय राठोड आणि संदिपान भुमरे हे पाच मंत्री त्यांना मिळालेल्या खात्यावर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे दादा भुसे यांचा […]
न्यायालयात घटस्फोटाची सुनावणी, कोर्ट रुमबाहेर येताच पत्नीचा चिरला गळा
कर्नाटकातील हसन जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी स्थानिक न्यायालयाच्या आवारात पतीने सर्वांसमोर पत्नीचा गळा चिरून निर्घृण खून केला. आरोपीने त्याच्या मुलीलाही मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, रस्त्याने जाणाऱ्यांनी मुलीला वाचवले आणि आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले. मिळालेल्या माहितीनुसार, घटना होलेनर्सीपुरा टाऊन कोर्ट कॉम्प्लेक्समधील आहे. चैत्रा असे मृत महिलेचे नाव असून ती थत्तेकेरे गावातील […]
पत्नीच्या उपचारासाठी पैसे नसल्याने पतीची सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
आजारी पत्नीच्या उपचारासाठी पैसे नसल्याने पतीने मानसिक तणावात येऊन इमारतीच्या सातव्या मजल्यावर उडी मारून आत्महत्या केली. ही घटना अंधेरी परिसरात घडली आहे. चंद्रिकाप्रसाद निर्मल वय 50 वर्षे असे मृत पतीचे नाव आहे. याप्रकरणी अंधेरी येथील अंबोली पोलिसात आत्महत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला. चंद्रिकाप्रसाद निर्मल यांचा कपड्यांना इस्त्री करण्याचा व्यवसाय होता. त्यांची पत्नी गीतादेवी मागील काही दिवसांपासून […]
शेतात जाणारा रस्ता आडवल्याने धाकट्या भावाकडून थोरल्या भावाचा कुऱ्हाडीने खून
शेतात जाणारी वाट आडवल्याच्या रागातून सख्ख्या लहान भावाने आपल्या मोठ्या भावाचा कुऱ्हाडीचा घाव घालून खून केल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील मोढवे गावात घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.12) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत आरोपी लहान भाऊ जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तायाप्पा मोटे याने आरोपी धाकटा […]
हॉरर चित्रपट पाहून स्वत:ला समजायला लागला भूत, 20 लीटर पेट्रोल ओतून घेतलं जाळून
देशात अनेक धक्कादायक घटना घडत असतात. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. अरुंधती हा चित्रपट पाहून एका 23 वर्षीय तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. कर्नाटकातील टुमकारू जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एक तरुण अरुंधती चित्रपटाची कॉपी करत होता. अरुंधती हा एक तेलुगू हॉरर चित्रपट आहे. तरुणाने […]
पाचशे रुपये वर्गणी देण्यास नकार, दुकानदाराला मारहाण, सात जणांवर गुन्हा; चौघांना अटक
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून कोणताही सार्वजनिक उत्सव साजरा करता आला नव्हता. मात्र यंदाच्या वर्षी सर्व सार्वजनिक उत्सव साजरे करण्यास प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यातच दोन दिवसांनंतर असलेला दहीहंडी उत्सव हा तरुणांचे आकर्षण असतो. मात्र अनेक मंडळे जेव्हा जेव्हा घरी, दुकानात वर्गणी मागणीसाठी जातात. तेव्हा त्यांच्या मर्जीप्रमाणे वर्गणी द्यावी असा अट्टहास समोरच्या व्यक्तींना करतात. […]











