गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

कोविड सेंटरमध्ये घुसून तरुणांचा राडा; शिवीगाळ करत डॉक्टरासह परिचारिकांना मारहाण

इंदापूर, 09 मे: पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील एका कोविड सेंटरमध्ये घुसून काही तरुणांनी तुफान राडा केला आहे. आमच्या वडिलांवर तुम्ही व्यवस्थित उपचार करत नाहीत, असा आरोप करत दोन तरुणांनी एका डॉक्टरासह दोन परिचारकांना मारहाण केली आहे. या घटनेनंतर डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. याप्रकरणी पीडित महिला डॉक्टरने इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल […]

ताज्याघडामोडी

लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही पोलिसाचा कोरोनाने मृत्यू

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वैद्यकीय कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर, तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस प्राधान्याने दिली गेली.मात्र, मुंबईत कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या एका पोलिस कर्मचा-याचा कोरोनाने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.  संदीप तावडे असे कोरोनाने मृत्यू झालेल्या हेड कॉन्स्टेबलचे नाव आहेसंदीप तावडे यांनी 12 फेब्रुवारीला कोरोना लशीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर महिन्यांनी 13 […]

ताज्याघडामोडी

पुढे 8 दिवस बँका बंद राहणार, कोरोना काळात घरातून बाहेर पडण्याआधी पाहा सुट्ट्यांची लिस्ट…

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभर हाहाकार माजला आहे. दररोज 4 लाखांहून अधिक कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. अशा परिस्थिती सध्या अनेक बँकांकडून आपल्या ग्राहकांना बँकेशी संबंधित कामे इंटरनेटच्या माध्यामातून करण्यास सांगितले जात आहे. बँकांकडून देण्यात येणाऱ्या इंटरनेट बँकिंग आणि इतर ऑनलाइन सुविधांमध्ये देखील वाढ झाली आहे. दरम्यान, असे असले तरी तुम्हाला बँकसंबंधी […]

ताज्याघडामोडी

योग्य कोण? पंतप्रधान की तुम्ही?; जयंत पाटलांचा फडणवीसांना सवाल

मुंबई: करोनाविरोधी लढ्यात महाराष्ट्र सरकार करत असलेल्या चांगल्या कामाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. ही संधी साधत राज्याचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सणसणीत टोला हाणला आहे. महामारीला सुरुवात झाल्यापासून फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

खळबळजनक! रेमडेसीवीर इंजेक्शनच्या रिकाम्या कुप्यात पाणी भरून विकले!

बुलडाणा, 09 मे : राज्यावर कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा जीवाची बाजी लावून काम करत आहे. पण, अशा परिस्थितीही पैशाच्या हव्यासापोटी काही जण काळाबाजार करत आहे. बुलडाण्यात चक्क रेमडेसीवीर इंजेक्शनच्या रिकाम्या कुप्यात पाणी भरून काळाबाजार केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे, रुग्णालयाचा वॉर्ड बॉयच हा काळाबाजार […]

ताज्याघडामोडी

करोनाची आपत्ती मोदी सरकारने ओढावून घेतली

नवी दिल्ली – करोनाची साथ नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नांकडे लक्ष देण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार ट्विटरवरून झालेली टीका काढून टाकण्यात अधिक मश्‍गुल आहे, अशी टीका वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत नियतकालिक ‘लान्सेट’च्या अग्रलेखात करण्यात आली आहे. टीका करणाऱ्यांवर दडपण आणण्याचा प्रयत्न आणि या पेचप्रसंगाच्या काळात होणारा खुला संवाद हे अक्षम्य आहे, असे त्यात म्हटले आहे. इन्स्टिट्यूट फॉर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

वांगणीतील 99 टक्के फुफ्फुस संसर्ग झालेल्या रुग्णाला दोन दिवसात बरे केल्याचा दावा, डॉक्टरवर गुन्हा दाखल

कल्याण : अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर नजीक असलेल्या वांगणी येथे शिला क्लिनिक ह्या खाजगी दवाखान्याच्या डॉ. उमाशंकर गुप्ता आणि त्याच्या महिला सहकारी डॉक्टरवर बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. गुप्ता यांनी कोरोनाबाधित रुग्णाला एका दिवसात बरं करण्याचा दावा करत समाज माध्यमावर एक व्हिडीओ व्हायरल केला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या क्लिनिकमध्ये रुग्णांची […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर मध्ये नवीन 200 बेडचे कोविड केअर सेंटर  

पंढरपूर मध्ये नवीन 200 बेडचे कोविड केअर सेंटर                     पंढरपूर दि. 08 :  पंढरपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या कोरोना बाधित रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वेदांत व व्हिडीओकॉन भक्त निवास मध्ये 200 बेडचे पेड कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले […]

ताज्याघडामोडी

जेलमधील वाढत्या कोरोना प्रादर्भावाबाबत SC चिंतीत; गर्दी कमी करण्यासाठी कैद्यांच्या सोडण्याचे राज्यांना निर्देश

नवी दिल्ली : तुरुंगात कोरोना संसर्ग पसरण्याची शक्यता असल्याने सर्वोच्च न्यायालयाने मोठ्या संख्येने कैद्यांना सोडण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाने म्हटले आहे की, सर्व राज्यांत स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने गेल्या वर्षी जारी केलेल्या सूचनेनुसार कैद्यांच्या सुटकेबाबत निर्णय घ्यावा. विशेष म्हणजे गेल्या वर्षीदेखील कोर्टाच्या आदेशावरून अंतरिम जामिनावर कैद्यांची सुटका झाली होती. त्यानंतर सोडलेले सर्व कैदी परत कारागृहात परतले […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने गळफास घेऊन संपवले जीवन, नाशकात खळबळ

नाशिक, 08 मे : नाशिकमध्ये शिवसेनेचे पदाधिकाऱ्याने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आळी आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही, मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नाशिक येथील पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. उमेश नाईक असं या पदाधिकाऱ्याचे नाव आहे.असे वृत्त टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे. […]