मोडनिंब शहर राष्ट्रवादी युवती अध्यक्षपदी निवड झाले बद्दल ग्रामपंचायत मोडनिंबच्या वतीने ऋतुजा सुर्वे यांचा सत्कार राष्ट्रवादी कॉग्रेसच्या मोडनिंब शहर युवती आघाडीच्या अध्यक्षपदी निवड झाले बद्दल ग्रामपंचायत मोडनिंबच्या वतीने सरपंच सौ मिना शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी उपसरपंच दत्ता बापु सुर्वे .तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष व ग्रा.पं सदस्य कैलास तोडकरी , सदस्य ज्योत्न्सा गाडे . […]
ताज्याघडामोडी
“मामापासून वाचवा, आमच्या जीवाला धोका”; प्रेमविवाह केल्यानंतर BJP आमदाराच्या भाचीचा व्हिडीओ व्हायरल
कौशांबी – काही वर्षापूर्वी बरेली येथील भाजपा आमदाराची मुलगी साक्षी मिश्राने घरातून पळून जाऊन प्रियकरासोबत लग्न केले होते. ज्यावरून खूप मोठा वाद झाला होता. आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातून असंच एक प्रकरण समोर येत आहे. कौशांबीचे भाजपा आमदार लाल बहादूर यांची भाची लग्नाच्या एक दिवसाआधीच घरातून पळून गेली. त्यानंतर तिने तिच्या प्रियकरासोबत लग्न […]
बांधकाम कंपनीच्या सुपरवायझरला खंडणी मागणारा शिवसेनेचा माजी जिल्हाप्रमुख गजाआड
बांधकाम कंपनीच्या सुपरवायझला खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. देऊरवाडा ते आर्वी या हायवेचे काम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून सुरु आहे. या कामावरील सुपरवायझरकडे शिवसेना माजी जिल्हाप्रमुख निलेश देशमुख याने खंडणीची मागणी केली. या प्रकरणात पोलिसांनी निलेश देशमुख याला आज (सोमवार) दुपारी साडेतीनच्या सुमारास अटक केली. कंपनीच्या रास्ता बांधकामावर काम करीत असलेले सुपरवायझर अनिकेत […]
आंतरजातीय विवाह केल्याच्या राग, बापाचा मुलगी-जावयावर चाकूहल्ला
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील चिकणी गावात सैराटची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. येथे आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून एका बापाने मुलीवर आणि जावयावर हल्ला केला. यामध्ये ते दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पाच वर्षांपूर्वी कुटुंबाच्या इच्छेविरोधात विवाह ‘प्रेम म्हणजे प्रेम असते,तुमचं आमचं सेम असते’, मात्र ही संकल्पना समाजातील सर्वच घटकाला […]
आता दररोज 1 कोटी लोकांना दिली जाईल कोरोनाची व्हॅक्सीन ! सरकार तयार करतंय नवीन योजना
नवी दिल्ली : देशात सध्या कोरोना महामारी सुरू आहे. अनेक राज्यात व्हॅक्सीनची टंचाई पाहता 18-44 वयाच्या लोकांना लस देण्याची केंद्र सध्या बंद करण्यात आली आहेत. या दरम्यान वृत्त आहे की, केंद्र सरकार आता दररोज एक कोटी लोकांना व्हॅक्सीन देण्याची योजना बनवत आहे. सूत्रांनुसार जुलैच्या दुसर्या किंवा तिसर्या आठवड्यापासून हे शक्य आहे. सध्या ही योजना अंमलात […]
‘मुख्यमंत्रिपद मिळावं यात गैर काय? सुप्रिया सुळेंचं थेट सवाल
मुंबई, 01 जून : ‘आपली ताकद वाढवण्यासाठी सर्वच पक्ष काम करत असतात, त्यामुळे मुख्यमंत्रिपद मिळावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. यात गैर असं काहीही नाही’ असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे. तसंच, महाविकास आघाडी सरकारवर टीका नक्की करा, पण वैयक्तिक टीका करू नये, असा सल्लाही त्यांनी भाजपला दिला. बारामती म्हणजे पवार कुटुंबीय […]
पंढरपूरचे सुपुत्र मुख्याधिकारी परचंडराव यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा
पंढरपुरातील महादेव कोळी समाजातील सुपुत्र मंगळवेढा नगरपालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव एक्स वर्दयानी अतिशय सरळमार्गी व्यक्तिमत्व म्हणून पंढरपुरात ओळखले जातात. गेल्या जवळपास दशकभरापासून ते राज्यातील विविध नगरपालिकांचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि जेथे जाईल त्या प्रत्येक कर्तव्याच्या ठिकाणी आपल्या कर्तव्यतत्पर तेच ठसा त्यांनी उमटवला आहे. मात्र याच वेळी त्यांनी पंढरपुरात ही आपली स्नेहसंबंध अतिशय जिव्हाळ्याने जोपासले […]
कोरोना अपडेट: पंढरपूर शहर तालुक्यात आज कोरोना बाधितांचे आकडेवारीचा नीचांक
5 एप्रिल पासून पंढरपूर शहर तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली, एप्रिलच्या वीस तारखे नंतर धडकी भरवणारी आकडे पुढे येऊ लागले आणि ऑक्सीजन बेड व्हेंटिलेटर बेडसाठी पंढरपूर तालुक्यातील रुग्णांच्या नातेवाईकांना अगदी सांगली इचलकरंजी कोल्हापूर उस्मानाबाद आदी ठिकाणी रुग्णास नेणे भाग पडले. कोरणा च्या पहिल्या लाटे पेक्षा दुसरी लाट भयानक असल्याचा अनुभव पंढरपूरकर […]
बारामतीत जि. प. सदस्याच्या पतीवर गोळीबार
पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहिणी तावरे यांचे पती रविराज तावरे यांच्यावर अज्ञात इसमाने गोळीबार केल्याची घटना तालुक्यातील माळेगाव येथील संभाजीनगर येथे सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडली. रविराज तावरे यांच्यावर बारामती हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, रविराज तावरे यांच्यावर झालेल्या गोळीबारामुळे बारामती तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात इसमांनी गोळीबार केला असून याबाबत तपास सुरू […]
सासूसोबत जोरदार भांडण, रागाच्या भरात सात महिन्याच्या बाळाला जबर मारहाण
नागपूर : असं म्हणतात की आई ही आपल्या मुलांसाठी जीवाचं रान करते. तिच्या मायेला सीमा नसल्याचे सांगितले जाते. मात्र, नागपुरात एक विचित्र प्रकार घडला आहे. आपल्या सात महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला एका आईने रागाच्या भरात जबर मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वांचा थरकाप उडालाय. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. नागपूर पोलिसांनीसुद्धा या प्रकाराची गंभीर दखल […]