मुंबई – राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषद घेत, राज्यातील लॉकडाउनच्या निर्णयाबाबत सविस्तर माहिती दिली होती. यावेळी त्यांनी, राज्यात पाच टप्प्त्यांमध्ये अनलॉक करण्यात येईल व त्यातील जिल्ह्यांची वर्गवारी कशी असेल हे देखील सांगितले होते. मात्र आता राज्य सरकारने याबाबत स्पष्टीकरण देताना, असा निर्णय झाला नसल्याचा निर्वाळा केला आहे. याबाबत माहिती […]
ताज्याघडामोडी
पंढरीत जागतिक सायकल दिन साजरा
पंढरीत जागतिक सायकल दिन साजरा पंढरपूर (प्रतिनिधी):- जागतिक सायकल दिनानिमित्त सायकलचे महत्व पटवून देण्यास्तव पंढरी सायकल मॅरेथॅान व आम्ही पंढरपूरकर फाउंडेशन तर्फे सायकल रॅलीचे आयोजन सर्व कोरोणा चे नियम पाळून करण्यात आले होते. या सायकल रॅलीत पंढरी सायकल मॅरेथॉनचे मुख्य आयोजक सागर कदम, साहित्यिक राधेश बादले पाटील, युवक कॅांग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शंकर सुरवसे, अशोक किणगी, […]
सासू-सुनेचा वाद विकोपाला; विळ्याने गळा कापून सासूची हत्या
सासू आणि सुनेत वाद होतच असतात मात्र, जळगाव जिल्ह्यात अशी एक घटना उघडकीस आली आहे ज्यामुळे सर्वांनाच एक धक्का बसला आहे. सुनेने सासूची हत्या केल्याची धक्कादायक बुधवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडली असून या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात गजानन महाराज नगर भागात सुनेने सासूच्या डोक्यात आणि पाठीवर विळा मारला. […]
मित्राचा खून करून आरोपी पोलिसांसमोर हजर
पुणे – मध्यरात्री मद्यप्राशन करताना मित्रांमध्ये वाद झाले. यातून एकाने दुसऱ्याचा खून केला. यानंतर आरोपी दोन दिवस मद्यप्राशन करत होता. तिसऱ्या दिवशी तो खून झालेल्या ठिकाणी गेला. मात्र, रखवालदाराने हटकल्याने त्याने पोलीस स्टेशन गाठत खुनाची कबुली दिली. राजन रमेश सहानी (27, रा. वारजे नाका) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी किसन प्रकाश वरपा […]
पुण्यातील गोल्डमॅन दत्ता फुगे हत्या प्रकरणातील आरोपीसह तिघांकडून तीन पिस्तुल जप्त
पुण्यातील गोल्डमॅन दत्ता फुगे हत्या प्रकरणातील आरोपीसह तिघांकडून तीन पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. आरोपीकडून तीन पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात पिंपरी चिंचवडमधील भोसरी पोलिसांना यश आले आहे. पुण्यातील गोल्डमॅन दत्ता फुगे यांची जुलै 2016 मध्ये दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती. यामुळे पुण्यासह राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. तीन पिस्तूल आणि […]
तलाठ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की करून वाळूचा ट्रॅक्टर पळविला,गुन्हा दाखल
कर्जत येथील महसूल विभागाच्या पथकाने घुमरी येथील सीना नदीच्यापात्रात अवैध वाळू उपसा करणारे दोन ट्रॅक्टर पकडले.मात्र या कारवाईत तलाठ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की करून ट्रॅक्टर पळवून नेल्याचा प्रकार घडला. याबाबत अधिक माहिती अशी कि,अवैध वाळू उपसा कारवाई केलेले दोन्ही ट्रॅक्टर कर्जत येथे आणत असताना ट्रॅक्टर चालक सचिन अनभुले याने आपल्या मोबाईलवरून अज्ञात व्यक्तीला फोन करून बोलावून […]
फडणवीसांच्या भेटीनंतर एकनाथ खडसे पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण
मुंबई, 02 जून: माजी महसूल मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओके येथे जाऊन भेट घेतली. एक दिवसाआधीच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुक्ताईनगरचा दौरा केला होता. त्यानंतर आज खडसे पवारांच्या भेटीला पोहोचल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ खडसे यांनी आज सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या […]
संजय गांधी निराधार,श्रावणबाळ सेवा योजनेतील 165 प्रकरणे मंजूर
संजय गांधी निराधार,श्रावणबाळ सेवा योजनेतील 165 प्रकरणे मंजूर पंढरपूर, दि. 02:- तहसिल कार्यालय पंढरपूर येथे तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत 165 प्रकरणे समीतीच्या सभेत मंजूर करण्यात आली. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे 82 प्रकरणे व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे 83 प्रकरणे मंजूर करण्यात आली असल्याची तहसिलदार […]
‘मी आत्महत्या करत आहे’, असा मित्राला मेसेज पाठवून पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने घेतला गळफास
औरंगाबाद : जीवलग मित्राला मध्यरात्री, मी आत्म्हत्या करत आहे, मित्राकडे 18 हजार रुपये आहेत, त्याच्याकडून घेऊन ते वडिलांना देऊन टाक, असा मेसेज करुन एका पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी सकाळी क्रांतीचौक पोलिस कॉलनीत हा प्रकार समोर आला. किरण शेषराव मोरे, 24 असे त्याचे नाव आहे. सिल्लोड ग्रामिणला […]
लॉकडाऊनच्या विरोधात सोलापुरात व्यापारी संतप्त
राज्यातील कोरोना बाधितांचा आलेख खाली येऊ लागताच गेल्या सुमारे ५० दिवसापासून बंद असलेले व्यवसाय सुरळीत सुरु व्हावेत अशी मागणी राज्यातील व्यापाऱ्यांकडून होताना दिसून येत असुन राज्य शासनाने १जून पासून अनेक नियम शिथिल केले असले आहेत.राज्यात पुणे मुबंईत अत्यावश्य्क सेवा वगळता इतर दुकानेही सुरु होऊ लागली असताना सोलापुरात मात्र दुकाने उघडण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी जे […]