डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी भीक मागून शिक्षण संस्था सुरू केल्या. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करीत बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी चंद्रकांत पाटलांच्या तोंडावर शाई फेक प्रकराणाचे समर्थन केले आहे. आणि शाई फेकणाऱ्या समता सैनिक दलाच्या त्या सैनिकाचे कौतुक करीत एक लाख रुपयाचे बक्षीस जाहीर […]
ताज्याघडामोडी
भररस्त्यात शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; लाठ्या-काठ्यांनी हल्ला; काही जण जागीच बेशुद्ध
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उल्हासनगरमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. रस्त्याच्या कामाची पाहणी करताना वाद होऊन हा हाणामारीचा प्रकार घडला. भररस्त्यात झालेल्या या राड्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर शहरात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून एसएसटी कॉलेज परिसरातील रस्त्याचं काम मंजूर झालं होतं. […]
UPI पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; GPay, PhonePe, पेटीएमने इतक्या वेळा व्यवहार करता येणार
डिजिटलायझेशनच्या काळात बहुतेक लोक रोख रकमेऐवजी यूपीआयद्वारे पैसे देणे पसंत करतात. तुम्ही देखील जर यूपीआयद्वारे पेमेंट करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. बँका तुमच्यावर व्यवहार मर्यादा ठेवते हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही यूपीआय ॲपद्वारे फक्त एका मर्यादेपर्यंत पेमेंट करू शकता. यूपीआय व्यवहारांसाठी प्रत्येक बँकेची दैनंदिन मर्यादा असते. म्हणजेच जर तुम्ही एका […]
अनोळखी नंबरवरून कॉल आला; हॅलो हॅलो करत राहिला; OTPशिवाय खात्यातून ५० लाख उडाले
दिल्लीत घडलेल्या एका घटनेमुळ पोलीस हैराण झाले आहेत. दिल्लीत सिक्युरिटी एजन्सी चालवणाऱ्या एका व्यक्तीनं सायबर चोरीचा फटका बसला. शमशेर सिंह नावाच्या व्यक्तीला कोणीतरी वारंवार कॉल केले आणि त्यांच्या कंपनीच्या खात्यातून ५० लाख रुपये काढण्यात आले. विशेष म्हणजे सिंह यांनी OTP शेयर केलेला नव्हता. १३ नोव्हेंबरला घडलेली घटना महिन्याभरानंतर उघडकीस आली आहे. शमशेर त्या दिवशी घरी […]
चक्क देव्हाऱ्याखाली देशी दारूच्या बाटल्या, पोलीसही हैराण
जिल्ह्यातल्या सालोड तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांपासून दारु लपवण्यासाठी अवैध दारू विक्रेत्यांनी चक्क देव्हाऱ्यातच दारू लपवून ठेवल्याचं समोर आलं आहे. महिला दारूविक्रेत्याची ही हायटेक कल्पना बघून पोलीसही चक्रावून गेले आहेत. वर्धा जिल्ह्याच्या सालोड गावातील एक महिला दारूविक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या महिलेच्या घरावर अनेकवेळा […]
आताची मोठी बातमी! देशात पुन्हा एकदा नोटबंदी? 2 हजारांची नोट बंद होणार?
500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी आणल्यानंतर आता 2000 रुपयांची नोट बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. 2 हजार रुपयांच्या नोटांचा गुन्हेगारी कारवाया आणि बेकायदेशीर व्यापारात मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याचा आरोप करत 2 हजार रुपयांच्या नोटेवर बंदी आणण्याची मागणी करण्यात आली आहे. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी […]
चिमुरडी घरातच असुरक्षित! नराधम बापानेच केलं संतापजनक कृत्य; नात्याला काळीमा फासणारी घटना
महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत चालली आहे. विकृत मानसिकता असलेल्यांकडून अशा प्रकारच्या घटना घडताना दिसतात. असाच एक धक्कादायक प्रकार सेवाग्राम पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. एका नराधम बापाने स्वत:च्याच अवघ्या ११ वर्षीय मुलीशी लैंगिक चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला. ही बाब ऐकून पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी नराधम बापास अटक […]
माजी आमदाराच्या बंगल्यावर चोरट्यांचा दरोडा, इतक्या किलोचे दागिने लंपास
माजी आमदाराच्या घरावर चोरट्यांनी दरोडा टाकला आहे. काल रात्री ही घटना घडली आहे. चोरट्यांनी बंगल्यात चोरी केल्यानंतर आज सायंकाळी घराच चोरी झाल्याची माहिती समोर आली. दोन दिवसांपूर्वी घरमालक मुंबईला कामानिमित्त गेल्यामुळे घर बंद होते. चोरटे ऐवज घेऊन लंपास झाले आहेत. माजी आमदार बापू खेडेकर हे कुटुंबासह दोन दिवसासाठी मुंबईत कामानिमित्त गेले होते. त्यादरम्यान चोरट्यांनी हा […]
“चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणाऱ्याचा खटला मोफत लढणार, परंतु…”, मोठ्या वकिलाची घोषणा
भाजपा नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे असे गुन्हे दाखल झाले आहेत. यावर मानवाधिकार कार्यकर्ते आणि वकील असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शाईफेक करणाऱ्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करणे अतिरेकीपणा आहे,” असं मत असीम […]
लग्नाच्या रात्री नवरी बाथरूमला गेली, बराच वेळ बाहेर न आल्याने पतीने दरवाजा उघडला तर धक्काच बसला!
मोठ्या हौसेने अडीच लाख देऊन लग्न करून आणलेली नवरी पळून जाण्याच्या तयारीत असताना मैत्रिणीसह पकडल्याचा प्रकार बीड शहरात घडला होता. ही घटना ताजी असतानाच नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही एका तरुणाकडून लग्नासाठी दोन लाख रुपये उकळले आणि त्यानंतर लग्न लावून आणलेली नवरी रात्रीतून अंगावरील एक लाख रुपये किंमतीच्या दागिन्यासह पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. […]











