नागपूरात एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. संपूर्ण चेहऱ्याला लिपस्टिक लावून विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सानिका प्रवीण लाजूरकर, असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती नीट परीक्षेची तयारी करत होती. घटना बेलतरोडी पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या पृथ्वीराजनगरातील शिव हाइट्स येथील पाचव्या माळ्यावर उघडकीस आली. सानिकाचे वडील प्रवीण हे वर्धा येथील […]
ताज्याघडामोडी
प्रेमसंबंधासाठी पतीला सोडलं, प्रियकरानं ऐनवेळी कच खाल्ली; संतप्त महिलेचा कोर्टात भयंकर प्रकार
राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. तसेच अनैतिक संबंधातून हत्येच्याही घटना वाढत आहेत. यातच आता यवतमाळ जिल्ह्यातून एक घटना समोर आली आहे. यवतमाळ येथील जिल्हा न्यायालयातील आठ क्रमांकाच्या न्यायालयात एका महिलेने प्रियकरावर कटरने हल्ला केला. ही धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली. हा प्रकार घडला तेव्हा कोर्टाचे अधिकारी तेथे उपस्थित […]
प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला पाठवले अश्लील फोटो, लाखो रुपये उकळले; नाशिकमधील धक्कादायक घटना
नाशिक शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रियकराच्या मदतीने पत्नीने आपल्याच पतीला ब्लॅकमेल करत साडे चार लाख रुपये उकळल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. पत्नीने प्रियकराशी संगनमत करत स्वतःचे नग्न अवस्थेतील फोटो पतीला पाठवत ब्लॅकमेल केल्याचा प्रकार नाशकात घडला. या प्रकरणी पत्नी आणि प्रियकर यांच्या विरोधात नाशिक […]
मुलगी पळून गेल्यानं बाप आणि चुलत्याने केले भयंकर कृत्य
मुलगी पळून गेल्यानं समाजात बदनामी झाल्याने बाप आणि चुलत्याने या मुलीला भायनक शिक्षा दिली आहे. पोलिसांनी मृत तरुणीच्या पित्यासह तिच्या काकांना अटक केली आहे. जालना तालुक्यातील पिरपिंपळगाव येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी संतोष भाऊराव सरोदे, नामदेव भाऊराव सरोदे अशी या प्रकरमातील संशयीत आरोपींची नावे आहेत. मुलीच्या वडिलांनी आणि चुलत्याने तिला झाडाला लटकवून गळफास दिला. […]
कपाळी कुंकू, हाती बांगड्या, साडीही नेसली; दहावीतील मुलाने जीवन संपवले, शेजारी हादरले
पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये दहावीत शिकणाऱ्या मुलानं आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्याआधी त्यानं साडी नेसली, पेटीकोट परिधान केला. टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी त्यानं टिकली लावली, हातात बांगड्या घातल्या. सोमवारी (१२ डिसेंबर) ही घटना घडली. मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी तो शवविच्छेदनासाठी पाठवला. प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू केला आहे. सिलिगुडी महापालिकेच्या दक्षिण शांतीनगरमध्ये ही घटना घडली. दीपेश मंडल […]
कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये “आविष्कार” उत्साहात संपन्न
स्पर्धेमध्ये ४३ महाविद्यालयांचा सहभाग, विजेत्या, उपविजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी तर्फे घेण्यात आलेल्या आविष्कार या झोनल लेव्हल टेक्निकल स्पर्धेत सुमारे ४३ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे पंढरपूर याठिकाणी ही स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. अँटलास कॉपको या कंपनी चे हेड श्री कबीर गायकवाड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस […]
मुख्याध्यापक अचानक घरातून गायब; हॉटेलमध्ये मृतदेह आढळला, पोलीस तपासात गूढ उकलले
बीडच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोरील एका हॉटेलमध्ये मुख्याध्यापकाचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. त्यामुळे ही हत्या आहे की आत्महत्या, असा संशय व्यक्त केला जात होता. अखेर या मृत्यू प्रकरणाचं गूढ उकललं असून सदर मुख्याध्यापकाने पैशाच्या तगाद्याला कंटाळून गळफास घेत आपले जीवन संपवलं असल्याचं स्पष्ट झालं आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, भारत सर्जेराव पाळवदे (वय ४०, […]
निवडणूक प्रचार करताना तरुणाला उचलला; गावाबाहेर नेऊन केला खून
मिरज तालुक्यातल्या सोनी येथे निवडणुकी दरम्यान एका तरुणाचा खून झाला आहे. धारधार शस्त्रांनी वार करून ही हत्या करण्यात आली आहे. आकाश माणिक नरुटे (वय 22) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मृत आकाश हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता होता. या खून प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. मात्र या घटनेमुळे गावामध्ये एकच खळबळ उडाली […]
अभ्यास केला नाही म्हणून शिक्षिकेने दिली भयानक शिक्षा, तुम्हालाही बसेल धक्का
वाशीमधील एका खाजगी क्लासमध्ये घरी दिलेला अभ्यास पूर्ण केला नाही म्हणून क्लासच्या शिक्षिकेने मुलाला इलेक्ट्रिक लायटरने चटके दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाशीच्या सेक्टर 3 मधील एका इमारतीत खाजगी क्लासमध्ये एक आठ वर्षीय मुलगा अनेक दिवसापासून जात होता. दरम्यान दोन दिवसापूर्वी संध्याकाळी तो क्लासमध्ये गेला असता त्याला संबधित शिक्षिकेने गृहपाठ केला की नाही म्हणून […]
लेकीच्या लग्नात नाचताना वडिलांचा धक्कादायक मृत्यू, अखेर मामाने केलं कन्यादान
उत्तराखंडमधील अल्मोडा इथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे मुलीच्या लग्नात वडिलांचा डान्स फ्लोअरवर पडून मृत्यू झाला. लग्नाचा आनंद काही क्षणात शोकात बदलला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तर पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे. मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. दुसरीकडे वधूच्या नातेवाईकांनी हल्दवणी इथे जाऊन शोकाकूल वातावरणात विवाह पार […]











