गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आई आणि आजीसोबत ती रुग्णालयात गेली, रिपोर्ट पाहून सर्वाना धक्का बसला; चुलत भावाने केलं नको ते कृत्य

चुलत भावानेच आपल्या बहिणीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भावाच्या अत्याचारामुळे ती गर्भवती झाल्याने प्रकरण उघड झालं. बहीण – भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी ही संतापजनक घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी १९ वर्षीय चुलत भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगी व तिच्या चुलत भावाची भेट झाली. […]

ताज्याघडामोडी

राज्य माहिती आयुक्तांचा पंढरपूर तहसील कार्यालयास दणका

माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने कारवाईची शिफारस  पंढरपूर तहसील कार्यालयाच्या आवारात नियमबाह्य बाँडरायटर तसेच या ठिकाणी देण्यात आलेले वीज कनेक्शन बाबत माहिती अधिकार कायद्यानुसार माहिती प्राप्त करण्यासाठी दाखल केलेल्या अर्जावर जनमाहिती अधिकारी पंढरपूर तहसील कार्यालय यांनी माहिती दिली नाही तसेच या बाबत प्रथम अपिलीय अधिकारी तथा तहसीलदार पंढरपूर यांच्याकडे माहिती अधिकार कायदा कलम १९ नुसार अपील […]

ताज्याघडामोडी

नारायण चिंचोलीत ऊस विकास चर्चासत्रातून शेतकऱ्यांचे प्रबोधन

पांडुरंग साखर कारखान्याच्या ऊस विकास योजनांचा लाभ घ्या -संचालक लक्ष्मण धनवडे श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडून वसंतदादा शुगर इन्स्टिटूयट सह विविध कृषी संशोधकांकडून करण्यात येणारे नित्य नवे संशोधन,ऊस व्यवस्थापन यांची माहिती ऊस उप्तादक शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध ऊस विकास योजनांची माहिती देण्यासाठी कार्यक्षेत्रात ऊस विकास चर्चासत्रांचे आयोजन करण्यात […]

ताज्याघडामोडी

देवीची क्षमा मागून चोरट्याने लंपास केले मंदिरातील साहित्य

ठाकुर्लीतील कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रोडवर कचोरे गावातील ग्रामस्थांचे गावदेवी मंदिर आहे. बुधवारी ८ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास चोरटयाने हातात पिशवी घेऊन गावदेवी मंदिरात प्रवेश केला. त्यावेळी मंदिरात कोणी नव्हते. हीच संधी साधून त्याने मंदिराच्या खिडकी बाहेर रस्त्यावर नजर टाकली. त्यानंतर देवीच्या मंदिरात चोरी करण्याआधी तो चोरटा चक्क देवीला आपण करीत असलेल्या कृत्याची हात जोडत क्षमा […]

ताज्याघडामोडी

तनुश्रीने वडिलांसोबत जायचा हट्ट केला, पहाटे पतीचा पत्नीला फोन, म्हणाला- मी तिला…

पती पत्नीचा घरगुती वाद त्यांच्या १३ वर्षीय मुलीच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. गेल्या महिन्याभरापासून आपल्या पत्नीपासून विभक्त राहणाऱ्या पतीने आपल्या पोटच्या मुलीला कॅनलमध्ये फेकून दिले. ही घटना शुक्रवारी (१० फेब्रुवारी) पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली. पतीने दारूच्या नशेत पत्नीला फोन करून या प्रकाराबाबतची माहिती दिली आणि स्वतः पण विष प्राशन केल्याचं तिला […]

ताज्याघडामोडी

पत्नीचं पार्थिव खांद्यावर घेऊन ३३ किमी चालला, माणुसकीवर प्रश्नचिन्ह

ओदिशा येथील एका व्यक्तीवर जी वेळ आली ती जगात कोणावरही येऊ नये. कोरापूट जिल्ह्यातील एका ३५ वर्षीय व्यक्तीच्या पत्नीचा शेजारील आंध्र प्रदेशातील रुग्णालयातून परतत असताना ऑटो-रिक्षात मृत्यू झाला. त्यानंतर त्या ऑटो रिक्षा चालकाने त्याला रिक्षातून उतरायला सांगितलं. नाईलाजाने या व्यक्तीला पत्नीचा मृतदेह खांद्यावरुन घेऊन अनेक किलोमीटर चालत जावं लागलं. नशिबाने रस्त्यात त्यांच्या मदतीला पोलीस धावून […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर-सांगोला रेल्वे मार्गावरील गेट क्रमांक 24 दिनांक दि.13 फेब्रुवारी रात्री ११ वाजे पर्यंत बंद राहणार

रस्ते वाहतुकीसाठी पर्यायी रस्ते मार्गाचा वापर करण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन पंढरपूर सांगोला रेल्वे मार्गावरील टाकळी रस्त्यावरील गेट क्रमांक 24 हे रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी सात वाजलेपासून ते सोमवार दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.त्यामुळे रस्ते वाहतुकीसाठी या रेल्वे गेटवरील रस्त्याने ये-जा […]

ताज्याघडामोडी

…तर तुमचा पराभव होईल,पोटनिवडणुकीपूर्वी वसंत मोरेंचा शिंदे फडणवीसांना इशारा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका घेण्यात याव्यात अशी भूमिका घेतली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुका लवकर घेण्यात यावी, अशी भूमिका मांडली. मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी कसबा पेठ आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीचा दाखला देत पुणे महापालिकेची निवडणूक घेण्याची मागणी केली. वसंत मोरे यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट […]

ताज्याघडामोडी

फ्रेंड रिक्वेस्ट पडली महागात, आधी चॅटिंग, नंतर तरुणीला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

समाज माध्यमं जितकी फायद्याची, तितकीच धोकादायक असल्याची प्रचिती आणणाऱ्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहे. त्यातल्या त्यात मुलींसाठी सोशल मीडिया किती घातक ठरु शकतं, याचीही अनेक उदाहरणं आहेत. असंच एक उदाहरण आता नाशिकमधून समोर येत आहे. नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्या अंतर्गत समाज माध्यमांचा वापर करून एका मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे. नाशिकमधून समोर आलेली […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर तालुक्यातील आरोग्य केंद्रासाठी ५० लाखांचा निधी उपलब्ध

जिल्हा नियोजन समितीकडे आ.आवताडेंचा पाठपुरावा  पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागात असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व उपकेंद्रांच्या भौतिक सोई – सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती, सोलापूर यांच्यामार्फत ९३लाख रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार आवताडे यांनी आज दिली आहे. सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर विधिमंडळ सभागृह अंतर्गत विशेष सदस्य म्हणून नुकतीच निवड झाली आहे. […]