आई वडिलांना पगाराचे पैसे का दिले? असा जाब विचारत पत्नीने बेदम मारहाण केल्यानंतर पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पतीनं आत्महत्या केल्याची घटना आष्टी येथे घडली आहे.अनिल आबासाहेब जगताप असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून ते वनरक्षक पदावर कार्यरत होते. अलीकडेच त्याचा विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच पत्नीनं पतीला त्रास द्यायला सुरुवात केली होती.विशेष म्हणजे […]
Uncategorized
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्षपद कॉग्रेसच्या वाटयाला
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील असलेल्या तीनही पक्षात गेल्या काही दिवसापासून अस्वस्तथा निर्माण झाली असून विविध ५० महामंडळाच्या रखडलेल्या नियुक्त्या आणि शिर्डी आणि पंढरपुर मंदिर समितीची प्रतीक्षेत असलेली पुनर्र्चना यामुळे तीनही पक्षातील अनेक इच्छुक याकडे डोळे लावून बसले होते.मात्र निर्णय होत नसल्याने नाराजी वाढत चालली होती.याचे पडसाद पक्षीय पातळीवर उमटू लागल्याने तिन्ही पक्षाच्या समन्वयकाच्या ठाणे येथे झालेल्या बैठकीत […]
पंढरीत आठ दिवस संचार बंदी लागू करण्याचे आदेश ?
कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर आषाढी यात्रा काळात भाविकांची पंढरीत गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेत 17 ते 25 जुलै या काळात म्हणजेच आषाढी वारीसाठी पंढरपुरात संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडून जिल्हाधीकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती असून या बाबत जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेणार असले तरी सध्यस्थिती पाहता या बाबत नक्कीच सकारात्मक आदेश निघतील हे गृहीत धरले जात आहे. […]
पुण्यातील भाजप नगरसेवकाच्या छळाला कंटाळून एकाची आत्महत्या; गुन्हा दाखल
पुण्यातील दत्तवाडी परिसरातील भाजप नगरसेवक आनंद रिठे यांनी एका नागरिकाला आता इमारतीवरील मोबाईल टॉवर देखील काढून टाकले आहेत. आता घरे देखील पाडणार असल्याची धमकी दिली. या व्यक्तीने या धमकीमुळे वैतागून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून भाजप नगरसेवकाविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षीकेच्या पतीसह पोलीस कॉन्स्टेबलला थरारक पाठलाग करून पकडले
औंध जिल्हा सातारा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयात तक्रारदार यांचे भावास आरोपी न करण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत दादासो शिंदे (वय- 34) व सुशांत सुरेश वरुडे (वय- 35) या दोघांनी दीड लाख रुपये लाचेची मागणी केली आहे तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागास प्राप्त झाली होती.यामध्ये तडजोडी अंती सुशांत सुरेश वरुडे (वय- 35) यांना औंध येथील […]
ॲट्रॉसिटीचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढा- जिल्हाधिकारी शंभरकर
अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (ॲट्रॉसिटी ॲक्टभ) तरतुदीनुसार प्रकरणासाठी जातीचे दाखले आणि अन्य कागदपत्रे लागतात. जातीच्या दाखल्याअभावी जिल्ह्यातील 59 प्रकरणे प्रलंबित आहेत. जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे अशासकीय सदस्य मदत करणार असल्याची ग्वाही सदस्यांनी दिली आहे. दरम्यान ॲट्रॉसिटीची प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. जिल्हा […]
राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदी बापु शिंदे यांची निवड
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी पंढरपूर येथील शिवदास (बापु) बाळासाहेब शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हा प्रभारी शरद लाड यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवकचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अॅड. गणेश राजुबापू पाटील यांनी नुकतेच शिवदास (बापु) शिंदे यांना निवडीचे पत्र दिले. राष्ट्रवादी युवकचे नुतन जिल्हा उपाध्यक्ष शिवदास (बापु) बाळासाहेब शिंदे […]
पंढरपूर नगर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचना बदलणार ?
ओबीसी प्रवर्गाच्या ९ जागांवर येणार गंडांतर ? राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरु केल्या असून आपल्या वेबसाईटवर निवडणूक आयोगाने मुदत संपणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाची माहिती प्रकाशित केली असून त्यानुसार पंढरपूर नगर पालिकेची निवडणूक प्रक्रिया डिसेंबर २०२१ पर्यंत पार पडणे अपेक्षित आहे.मागील वेळी पंढरपूर नगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया ऑक्टोबर २०१६ […]
महिला बचत गट,महिला संस्थांच्या माध्यमातून अंगणवाडीतील बालकांना मिळणार घरपोहोच आहार
अंगणवाडीतील बालकांना घरपोहोच सकस आहार पोहोच करण्याचा निर्णय सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने घेतला असून या नुसार घरपोहोच आहार पोहोच करण्यासाठी सध्या निविदा आमंत्रित करण्यात आल्या आहेत.या कामासाठी केवळ महिला मंडळ,महिला संस्था आणि महिला बचत गट यांनाच प्राधान्य देण्यात आले असून या कामासाठीची निविदा प्रक्रिया सध्या महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून सुरु आहे.२१ जून पर्यंत […]
अखेर अँपेक्स केअर हॉस्पिटलच्या संचालकास सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून अटक
आमदार गोपीचंद पडळकर यांची आक्रमक भूमिका ठरली निर्णायक सांगली मिरज येथील अँपेक्स केअर या हॉस्पिटल मध्ये २७ एप्रिल रोजी पंढरपूर शहरातील एका कोरोना बाधित वयोवृद्ध महिलेस पंढरपुरात बेड न मिळाल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.२० एप्रिल रोजी सदर महिलेचा मृत्यू झाला.या चार दिवसाच्या उपचारापोटी अडीच लाख रुपयांचे बिल मागत मृतदेह अंत्यसंस्कारासाठी देण्यास या हॉस्पिटल चालकाने […]











