Uncategorized

माहिती अधिकार अर्ज दाखल करून खंडणी मागणाऱ्यास अटक

माहिती अधिकाराचा दुरुपयोग करणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा (आरटीआय) राज्यात सुळसुळाट झाला असून राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बाबतच्या तक्ररीची दखल घेत संशयास्पद हेतूने वारंवार माहिती अधिकार अर्ज दाखल करणाऱ्या काही व्यक्तीची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.मात्र पुढे सत्तांतर झाल्याने हा विषय मागे पडला.मात्र गेल्या काही दिवसात पुन्हा माहिती अधिकाराच्या नावाखाली माहिती मागवून गैरहेतूने वापर केला जात असल्याच्या […]

Uncategorized

आमदार बबनदादा शिंदे यांचा विशेष सहकार पुरस्काराने गौरव

माढा विधानसभा सलग ६ वेळा प्रतिनिधित्व करत असलेले आमदार बबनदादा शिंदे यांची कारकीर्द म्हणजे सामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करताना सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी अथक परिश्रम घेतले कि कितीही राजकीय लाटा येवोत जनता साथ सोडत नाही याचेच उदाहरण होय.त्यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलराव शिंदे कारखान्याने साखर कारखानदारीत राज्य पातळीवरील नव्हे तर देश पातळीवरील अनेक उच्चांक कायम केले आहेत.राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील […]

Uncategorized

लाकडाच्या वाहतुकीसाठी प्रति वाहन २ हजाराची मागणी

लाकडाची वाहतूक करणाऱ्या इसमाकडून प्रति ट्रॅक्टर २ हजार रुपये प्रमाणे ८ हजार लाचेची मागणी करून वनपाल प्रियंका देवकर यांच्यासाठी सदर लाचेची रक्कम स्वीकारताना वसमत वन परिक्षेत्र कार्यालयाचा वनरक्षक संदीप तात्याराव पंडित हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत रंगेहाथ सापडला आहे.    सदर प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळे […]

Uncategorized

सलग दुसऱ्या दिवशी तालुका पोलिसांची मुंढेवाडीत अवैध वाळू उपशावर कारवाई

काल भल्या पहाटे तालुका पोलिसांनी कारवाई करून देखील पुन्हा या ठिकाणाहून अवैध वाळू उपसा सुरु असल्याची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलिसांनी आज पुन्हा कारवाई करत एक महिंद्रा मँक्स पिकअप (MH 13 R 5765) आर्धाब्रास वाळू सह ताब्यात घेतला असून या प्रकरणी नारायण मराठे रा.मुंढेवाडी याच्या विरोधात भादवि 379 सह गौण खनिज कायदा कलम 4(1),4(क),(1) व 21, […]

Uncategorized

पुन्हा पुण्या-मुंबईत बसून अधिकारी जिंकणार ?

आज सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या उपस्थितीत तीर्थक्षेत्र विकास आरखडा आणि यात्रा नियोजनाबाबत पंढरपुरात बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मुद्यावर चर्चा झाली पण एक मुद्दा मला खटकणारा,शंका उत्पन्न करणारा आहे.या बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी पंढरपुर शहरात आणखी ६ ठिकाणी नव्याने शौचालये बांधण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. वास्तविक पाहता गेल्या सात ते आठ […]

Uncategorized

पंढरपूर तालुक्यात २८ गावात बांधले जाणार ३१ एसटी पिकअप शेड

ऊन,पाऊस यापासून ग्रामीण भागातील प्रवाशांना होणार त्रास लक्षात घेत पंढरपूर तालुक्यातील २८ गावात ३१ एसटी पिकअप शेड उभारले जाणार असून यासाठी सुमारे २६ लाख रुपये खर्च अपेक्षित असून याची निविदा प्रक्रिया सध्या सुरु आहे.सदर कामासाठी इच्छुक असणाऱ्यांना ३० ऑक्टोबर पर्यंत निविदा भरता येणार आहेत.    ग्रामीण भागातून शहरी भागात येजा करण्यासाठी एसटी तसेच इतरही खाजगी […]

Uncategorized

मुंडेवाडी येथून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर तालुका पोलिसांची कारवाई

पंढरपूर तालुक्यातील मुंडेवाडी येथील भीमा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन केलेल्या कारवाईत टाटा कंपनीचा पांढ-या रंगाचा योध्दा माँडेलचा टँम्पो नं.MH 13 CU 3276 हा नदीपात्रातून अवैध रित्या वाळू उपसा करून वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आल्याने सदर पिकअप वाळूसह ताब्यात घेतला असून या प्रकरणी सागर जोतिबा कोळी […]

Uncategorized

समृद्धी ट्रॅक्टरच्या दुसर्‍या लकी ड्रॉ सोडतीत विष्णू सरक ठरले मोटारसायकल बक्षीसाचे मानकरी

६ महिन्यांत ३०० ट्रॅक्टर विक्री करून शेतकऱ्यांचा हस्ते केक कापून उत्साह साजरा  समृद्धी ट्रॅक्टर येथे दुसर्‍या लकी ड्रॉचे बक्षीस वितरण केले. नेहमी शेतकऱ्यांच्या हित जोपासणारी ही संस्था विविध सामाजिक उपक्रम अग्रेसर असते. यावेळी विष्णू चागदेव सरक अनगर- मोटार सायकल गाडी, अहमद रशीद तांबोळी पेनुर 3 ग्रॅम सोने, राजश्री हनुमंत कदम – रोपळे- 2 ग्रॅम सोने […]

Uncategorized

फॅबटेकची विद्यार्थिनी मयुरी जाधवची एम्फासीस कंपनी मध्ये निवड

सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या कॉम्प्युटर सायन्स विभागातील  मयुरी जाधव या विद्यार्थिनीची  एम्फासीस कंपनीमध्ये  निवड झाली असून तीला ३.६ लाखाचे वार्षिक पॅकेज मिळाले असल्याची माहिती माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली. एम्फासीस हि आयटी सेक्टर मधील अग्रगण्य कंपनी असून हि कंपनी सिक्युरिटी टेस्टिंग, मोबाईल अँड क्लाऊड […]

Uncategorized

युटोपियन शुगर्स च्या गळीत हंगाम २०२१-२२ मधील पहिल्या ५ साखर पोत्यांचे पूजन

 युटोपियन शुगर्स लि.पंतनगर कचरेवाडी या कारखान्याच्या आठव्या गळीत हंगाम २०२१-२०२२ मधील पहिल्या पाच साखर पोत्यांचे पूजन सोमवार दि.२५/१०/२०२१ रोजी कारखान्यातील हमाल संतोष विठ्ठल जाधव व कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक आणी कारखान्याचे चीफ केमिस्ट चंद्रकांत विभूते यांच्या शुभ-हस्ते करण्यात आले. यावेळी कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांचे सह कारखान्याचे सर्व खाते-प्रमुख अधिकारी,व कर्मचारी वर्ग उपस्थित […]