Uncategorized

करकंब येथील महा ई सेवा केंद्र चालकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल 

अन्न व औषध प्रशासन सोलापूर कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर करकंब, ता. पंढरपूर, जि. सोलापूर येथे अन्न आस्थपणांची नियमित तपासणी करीत असताना त्यांना मे. आदिक किराणा स्टोअर्स, जळोली चौक, करकंब या पेढीची तपासणी केली. तपासणी वेळी सदर पेढीच्या अन्न नोंदणी प्रमाणपत्राविषयी अन्न सुरक्षा अधिकारी यांना शंका वाटली. त्यावरून श्री. कुचेकर यांनी लगेच केंद्र शासनाच्या […]

Uncategorized

सहारा बार परमिटरूम चालकाविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने राज्य शासन अलर्ट झाले असून आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनावर मोठी जबाबदारी आली आहे.सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काल शनिवार आणि रविवार हे दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.तर सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी सात ते सायंकाळी सात पर्यंतच दुकाने […]

Uncategorized

शेतकऱ्यांनी सावकारी कर्ज काढून महावितरणचा खजिना भरायचा का ?

शेतकऱ्यांची आणि घरगुती वीज तोडणी त्वरित थांबवावी तोडलेली वीज कनेक्शन ताबडतोब जोडावी . यासाठी आज करकंब येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मार्च महिनाच्या निमित्ताने सध्या महावितरणकडून मोठ्या प्रमाणावर सामान्य नागरिकांची वीज तोडणी होत आहे. एकीकडे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा तोंडावर येत असताना. दुसरीकडे […]

Uncategorized

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंना कोरोनाची लागण

महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चाललेला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा वाढतच आहे. सर्वसामान्यांसह लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.यातून सरकारचे मंत्री सुद्धा वाचले नाहीत. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंना कोरोनाची लागण झाली होती. आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्यानंर आता त्यांच्या […]

Uncategorized

शेतकर्‍यांचा वीज पुरवठा खंडित करणे त्वरित थांबवा

मागील काही दिवसापासून पंढरपूर,सांगोला,माळशिरस,मंगळवेढा आदी तालुक्यातील शेतकर्‍यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा कुठलीही पूर्वसूचना न देता व थेट डीपीतून खंडित केला जात असल्याच्या तक्रारी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांकडे प्राप्त होत होत्या.याची तात्काळ दखल घेत सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील,शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे,भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत,महिला आघाडी जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक वरिष्ठ पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने […]

Uncategorized

पारंपरिक कट्टर प्रवाहाच्या राजकरणात भगिरथ भालकेंना विठ्ठल परिवारातील दुहीचा फटका बसणार ?

राष्ट्रवादी कॉग्रेसची उमेदवारी कोणाला मिळणार,शिवसेनेची भूमिका काय राहणार ?समाधान आवताडे कुठल्या पक्षाकडून लढणार ? परिचारक परिवारातील कोण उमेदवार असणार आणि धनगर समाजाच्या सर्व पक्षीय पुढाऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्याची दखल कुठला पक्ष घेणार असे अनेक प्रश्न पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपस्थित होताना दिसून येत असतानाच या विधानसभा निवडणुकीत गेल्या चाळीस वर्षाच्या पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात निर्माण झालेले […]

Uncategorized

सुशीलकुमार शिंदेचे जावई आणि मुलगी अडचणीत

दिवाळखोरीत निघालेल्या दीवान हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे  प्रमोटर्स कपिल आणि धीरज वाधवानसंबंधीत असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे  यांची मुलगी प्रीती राज श्रॉफ आणि जावई राज श्रॉफ यांची कमर्शियल संपत्ती ED ने जप्त केली आहे. जप्त केलेली संपत्ती अंधेरी पूर्व येथील कालेडोनिया बिल्डिंग येथे आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब […]

Uncategorized

महावितरणच्या वसुली अधिकाऱ्यांची गाडी फोडली

करोना तसेच अवकाळीच्या पार्श्वभूमीवर पुसेगाव (ता. खटाव) सह परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट पूर्ण कोलमडले असतानाच महावितरणचे अधिकारी कोणतीही पूर्वकल्पना न देता ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करत आहेत. आजही महावितरणचे अधिकारी बोलेरो गाडीतून पुसेगाव येथे विजतोडणीस जात असताना संतप्त शिवसैनिकांनी त्यांची गाडी फोडली. यावेळी गाडीत शैलेश राक्षे व इतर वसुली अधिकारी उपस्थित होते. तसेच कुठल्याही परिस्थितीत […]

Uncategorized

मराठी कवितेबद्दल थोडेसे

मराठी कवितेबद्दल थोडेसे सगळीकडे कित्येक गोष्टींची टंचाईची परिस्थिती असताना, कवींच्या संख्येत होणारी वाढ ही एक सुखद घटना आहे असे म्हणावे लागेल. अर्थात रसिकांच्या दृष्टीने ही गोष्ट कितपत सत्य आहे हे पहावे लागेल? संख्येत होणारी वाढ ही गुणात्मक असावी असे रसिकांना (खरे म्हणजे जाणकारांना) वाटत असेल तर त्यात काही गैर नाही. त्यामुळे केवळ संख्येने होणारी वाढ […]

Uncategorized

बाहुबली सावकारांकडून केला जातोय ”मुळशी पॅटर्न”चा छुपा अवलंब ?

संतांच्या वास्तव्याने आणि पदस्पर्शाने पावन झालेल्या या पंढरीस देशभरात भुवैकुंठ म्हणून ओळखले जाते.येथे आल्यानंतर श्री विठ्ठलाच्या चरणी लिन झाल्यानंतर प्रत्यक्ष स्वर्गसुखाचा अनुभव मिळतो अशी श्रध्दा महाराष्ट्रभर जोपासली जाते.मात्र या पंढरी नगरीची दुसरी काळी बाजू मात्र उभ्या महाराष्ट्राला अज्ञात असून येथील गुंडगीरी,राजकारण आणि गुंडगीरी याचे साटेलोटे,अवैध धंदे आणि त्याच बरोबर येथील सर्वसामान्य कष्टकरी जनतेचे खर्या अर्थाने […]