Uncategorized

मोहिते पाटलांचे संभाव्य बंड,उत्तम जानकर-देवेंद्र फडणवीस भेट,’समजूत काढणे’थांबल्याची चर्चा !

आणि क्लस्टर हेड प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत दिला गेलेला अबकी बार ४०० पारचा नारा एक सहज विश्लेषण !  माढा लोकसभा मतदार संघातून भाजपकडून खासदार रणजितसिह निंबाळकर यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपकडूनच उमेदवारीसाठी आग्रही राहिलेले धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज झाले आहेत.त्यांनी बंडाचे निशाण फडकवावे यासाठी त्यांचे समर्थक आग्रही आहेत.शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉग्रेसकडून उमेदवारी […]

Uncategorized

राजाभाऊ खरेंचा पाठपुरावा,मुख्यमंत्री शिंदे,आ.गोगवलेंच्या माध्यमातून १ कोटींचा निधी

गोपाळपूरच्या ग्रामसचिवालय इमारतीचे शनिवारी भूमिपूजन पंढरपूर शहरालगत असलेल्या गोपाळपूर याठिकाणी नव्याने बांधण्यात येत असलेल्या ग्रामसचिवालय इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रम शनिवार दि 2 मार्च रोजी होणार आहे. या कार्यक्रमासाठी पंढरपूर तालुक्यातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती ग्रामपंचायतचे वतीने देण्यात आली आहे. पंढरपूर येथे होत असलेल्या यात्रा आणि त्याचा गोपाळपूर याठिकाणी होत असलेला मोठा प्रभाव. यामुळे […]

Uncategorized

रूक्मिणी सहकारी बँक लि पंढरपुर च्या खातेदारांना QR कोडची सुविधा उपलब्ध

रूक्मिणी सहकारी बँक लि पंढरपुर चे संस्थापक चेअरमन सौ सुनेत्राताई विजयसिंह पवार व संस्थापक सल्लागार मा. श्री विजयसिंह प्रतापराव पवार यांचे वाढदिवसाचे औचित्त साधुन रूक्मिणी सहकारी बँक लि पंढरपुर च्या खातेदारांना QR कोड चे वाटप करण्यात आले त्यावेळी बँकेच्या संस्थापक चेअरमन सौ सुनेत्रा पवार म्हणल्या डिजीटलाजेशनच्या काळात नवीन सुख सोई नवीन आव्हाने स्विकारली पाहिजेत तसेच […]

Uncategorized

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील ७६ विकासकामांसाठी ५ कोटी निधी मंजूर – आ. आवताडे

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये २५१५ – १२३८ या योजनेअंतर्गत ग्रामविकास व पंचायत राज विकास विभागाकडे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी निधीची मागणी केली असता मतदारसंघातील ७६ कामांसाठी शासन अध्यादेशाद्वारे ५ कोटी निधीला मंजूरी मिळाली असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. आमदार आवताडे यांनी सांगितले आहे की, पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या ग्रामीण […]

Uncategorized

न्यु सातारा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी माहिती अधिकार कार्यशाळा संपन्न

न्यु सातारा समूह मुंबई संचलित न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट पॉलीटेक्निक कॉलेज कोर्टी येथे माहितीच्या अधिकाराचा वापर या संदर्भातील कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी संपन्न झाला. माहितीच्या अधिकाराबाबत विद्यार्थ्यांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमासाठी कॉलेजचे प्राचार्य श्री विक्रम लोंढे सर, उपप्राचार्य विशाल बाड सर सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच […]

Uncategorized

पोलीस पाटील पदासाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

दिनांक 05 ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करावेत पंढरपूर दि. (28):- पंढरपूर उपविभागातील पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील जात प्रवर्गनिहाय 69 रिक्त पोलीस पाटील पदावर नेमणूक केली जाणार आहे, सदर जात प्रवर्गनिहाय रिक्त पोलीस पाटील पदाचा जाहीरनामा दि. 20 सप्टेंबर रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे, संबंधित पदासाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून, या पदासाठी दि. […]

Uncategorized

स्वेरीज् डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये रक्तदान शिबिर संपन्न

राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा उपक्रम पंढरपूर- गोपाळपुर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलीटेक्निक)शी संलग्नित असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ‘अभियंता दिना’चे औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात पदविका अभियांत्रिकीच्या जवळपास १५० विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ऐच्छीक रक्तदान केले. शैक्षणिक उपक्रमाबरोबरच विधायक, […]

Uncategorized

मा.आ.प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मयोगी विद्यानिकेतन कडून पंढरीत स्वच्छता अभियान

मा.आ.प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर प्रशालेच्या सर्व विद्यार्थ्यांमार्फत वृक्षारोपण व स्वच्छता अभियान संपन्न झाले. इयत्ता १ली व २ री च्या विद्यार्थ्यांनी प्रशालेच्या परिसरामध्ये वृक्षारोपण केले तर इयत्ता ३री व ४थी च्या विद्यार्थ्यांनी चंद्रभागा वाळवंट या ठिकाणी स्वच्छता करून मदत केल्याबद्दल समस्त पुंडलिक कोळी समाज बांधवांना आभार पत्र देऊन त्यांचे आभार व्यक्त केले. त्याचप्रमाणे पंढरपूर […]

Uncategorized

फॅबटेक पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित,  फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृती प्रित्यर्थ सन्मान करण्यासाठी आणि आपल्या जीवनात शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा शिक्षक दिन साजरा केला जातो.     इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात सर्व शिक्षकांचे आनंदाने स्वागत […]

Uncategorized

फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनि.कॉलेजमधील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनि.कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत वर्चस्व फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी क्रीडाक्षेत्रात उत्तुंग यश संपादन केले आहे.सोलापूर शहर व जिल्हा ॲथलेटिक्स सोरेगाव पोलिस कॅम्पस सोलापूर येथे स्कूलमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये 16 वर्ष वयोगटात कु.सलोनी प्रवीण गुंगे हिने लांबउडीत द्वितीय क्रमांक मिळविला तर […]