राष्ट्रवादी कॉग्रेसचे पंढरपूर तालुका अध्यक्ष दीपक पवार याना पदावरून हटविल्यामुळे नाराज असलेल्या पंढरपूर शहर व तालुका राष्ट्रवादीतील एका गटाने आज येथील विठ्ठल हॉस्पिटल येथे आयोजित केलेल्या बैठकीत नाराजी व्यक्त करताना पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाच्या आगामी पोटनिवडणुकीत पक्षाच्या उमेदवारीबाबत तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल उभे करण्याबाबत राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याबरोबरच गेल्या अनेक वर्षापासूनच सुप्त […]
Uncategorized
एवढं टोकाला जाणे योग्य नव्हते !
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काऊंटडाऊन सुरु झालेले असतानाच राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष ऍड. दीपक पवार यांना या पदावरून हटवित गेल्याच महिन्यात विधानसभा मतदार संघ अध्यक्षपदावरून दूर करण्यात आलेल्या विजयसिह देशमुख यांचे तालुकाध्यक्ष पद देऊन पुनर्वसन करण्यात आले होते.काल देशमुख याना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले आणि आज विठ्ठल हॉस्पिटपल येथे राष्ट्रवादीच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत आपल्या भावनांना […]
पंढरपूरचे प्रसिद्ध गायक निवेदक रफिक शेख यांचा महाराष्ट्र ग्रेट सिंगर आयकॉन पुरस्काराने गौरव
विना इंटरनॅशनल पब्लिकेशन कोल्हापूर व जिव्हाळा कलामंच यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर येथे दिनांक २१- ०२ – २०२१ रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात सिनेतारका व निवेदिका डॉ समीरा गुजर यांच्या हस्ते रफिक महबूब शेख यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रफिक शेख हे गायक निवेदक म्हणून गेली अनेक वर्ष संगीत कलेच्या माध्यमातून महाराष्ट्र-कर्नाटक […]
कान्हापुरीच्या सरपंचपदी प्रेम चव्हाण तर उपसरपंच पदी राजेंद्र शिंदे बिनविरोध
माढा विधानसभा मतदारसंघात महत्वपूर्ण समजल्या गेलेल्या ग्रामपंचायती मध्ये कान्हापुरी ग्रामपंचायत सरपंच पदी प्रेम भैया चव्हाण बिनविरोध निवड कान्हापुरी ता.पंढरपूर या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रेम रघुनाथ चव्हाण तर उपसरपंच पदी राजेंद्र सुखदेव शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून एस.जी.महामुनी, ग्रामसेवक जाधव भाऊसाहेब यांनी काम पाहिले. पंढरपूर तालुक्यात लक्ष लागुन राहिलेल्या कान्हापुरी ग्रामपंचायत […]
शैला गोडसे यांच्या उमेदवारीसाठी शिवसेनेचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटणार!
मंगळवेढा-पंढरपूर या मतदारसंघाची मुळची जागा ही शिवसेनेची असून आमच्या पक्षाचा आमदार करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून ही जागा शिवसेनेसाठी सोडावी अशी मागणी करणार असल्याचे सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना समन्वयक शिवाजीराव सावंत यांनी सांगितले. ते शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या शैला गोडसे यांच्या मंगळवेढा येथील संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.यावेळी उपजिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव,मोहोळ तालुका प्रमुख अशोक […]
भटुंबरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंडाबाई ढवळे तर उपसरपंचपदी पूजा खांडेकर यांची निवड
पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंडाबाई भारत ढवळे यांची बिनविरोध निवड कऱण्यात आली तर उपसरपंच पदासाठी पूजा अमरसिह खांडेकर व राजाबाई पांडुरंग गडदे यांचे अर्ज आल्याने झालेल्या मतदान प्रक्रियेत पूजा अमरसिह खांडेकर यांनी ९ पैकी ६ मते मिळवून विजय संपादन केला. १५ जानेवारी २०२१ मध्ये पार पडलेल्या भटुंबरे ग्रामपंचातीच्या निवडणुकीत लोकसेवा ग्रामविकास आघाडीने ९ पैकी […]
देगावच्या सरपंचपदी सीमा संजय घाडगे तर उपसरपंचपदी धर्मेंद्र कोंडीबा घाडगे यांची निवड
पंढरपूर तालुक्यातील अनेक गावांनी यावर्षी अभिनव पद्धतीने ग्रामपंचायत निवडणूक लढविल्या आहेत. पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील श्री. अभिजीत पाटील यांनी बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींसाठी १लाख रू.बक्षीस घोषित केले होते. तसेच नवनिर्वाचित व ग्रामपंचायत सदस्यांसाठी आदर्श पुरस्कार सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांचे मार्गदर्शन शिबीर ही आयोजित करण्यात आले होते. देगाव हे तर श्री. अभिजीत पाटील यांचे मूळ गाव. या […]
अंबाबाई मंदिर,रोकडोबा मारुती मंदिरासह ४ परिवार देवता मंदिर व सभामंडप जीर्णोद्धाराच्या कामाचे भुजीपूजन
श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरेसमितीने परिवार देवतांच्या मंदिरांचे संवर्धन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पुरातत्व विभागाच्या पॅनलवरील आर्किटेक्ट श्री.प्रदिप देशपांडेयांची आर्किटेक्ट म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.या परिवार देवतांच्यामंदिरांचा जिर्णोद्वार सेवाभावी तत्वावर मोफत करण्याची दानशुर देणगीदारांनी इच्छाव्यक्त केली होती.या सर्व कामांचा भुमिपुजन समारंभ गुरूवार,दिनांक 25/02/2021 रोजी मंदिर समितीचे मा.सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी […]
आवे येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त अभिवादन
समाजामध्ये अज्ञान अंधश्रद्धा व अस्पृश्यता व अस्वच्छता अनिष्ठ रुठी परंपरा संपवण्यासाठी जीवनभर कार्य केले जातिभेदाविरुद्ध लढा उभा करून शाळा धर्मशाळा नदीवरील घाट बांधण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले असे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची आज 145 वा वी जयंती आवे येथे संपन्न झाली.अज्ञान अंधश्रद्धा,अस्वच्छता,अनिष्ठ रुठी परंपरा विरोधात लढा सुरूच ठेवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. राष्ट्रसंत गाडगे […]
डीव्हीपी उद्योग समूहाकडून संचारबंदीत पोलीस बांधवांसाठी फराळ आणि जेवणाची व्यवस्था
माघी वारी असल्यामुळे श्री क्षेत्र पंढरपूर व इतर दहा गावांमध्ये संचारबंदी लागू केली होती. त्याअनुषंगाने पंढरपूर येथे बंदोबस्तासाठी जवळपास ३००० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. संचारबंदी मुळे कोणतेही हॉटेल उघडणार नाहीत. यातून पोलिस बांधवांची गैरसोय होऊ शकते म्हणूनच त्यांच्यासाठी डीव्हिपी उद्योग समूहाचे संचालक श्री.अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून सकाळचा नाश्ता/फराळ, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण […]











