सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या कॉम्प्युटर इंजिनियरिंग विभागातील रोहिणी खटकाळे या विद्यार्थिनींची अँमडॉक या सॉफ्टवेअर कंपनी मध्ये निवड झाली असून तिला वार्षिक ४ लाखाचे पॅकेज मिळाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली… अँमडॉक हि अंतरराष्ट्रीय कंपनी असून भारताबाहेर अमेरिका, युरोप यासारख्या देशामध्ये या कंपनीचा […]
Uncategorized
पंढरपूर तालुक्यातील ४७ मजूर संस्थांना सहा.निबंधकांनी काढली अपात्रतेच्या कारवाईची नोटीस
शासनाने मजुरांच्या संस्था स्थापन करून मजुरांना न्याय देण्याचा प्रयत्न केला पण पांढरपेशी मजुरांच्या शिरकावाने यात अनागोंदी माजली आहे आहे काय असा प्रश्न सातत्याने उपस्थित होताना दिसून येतो. बहुतांश मजूर संस्थांचे सभासद मजूर हे फक्त कागदावर असतात.प्रत्यक्षात जेव्हा अनेक मजूर संस्थांना शासकीय कामाचे ठेके मिळतात तेव्हा दुसरेच मजूर काम करतात आणि संस्थेला झालेल्या फायद्यातील नफा वाटणी […]
घरात घुसून तरुणीचा खून
नांदेड शहरातील शारदानगर येथील झेंडा चौक परिसरात प्रेमप्रकरणातून एका तरुणीचा खून झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या प्रकरणातील आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. ॲड. हरडफकर यांच्या घरात भाडेतत्वावर राहणारी वैष्णवी संजयसिंह गौर (२१) व आरोपी सुरेश देविदास शेंडगे (२६ रा. पांगरी) या दोघांचे काही वर्षांपासून प्रेमप्रकरण होते. मात्र, काही दिवसांपासून दोघांमध्ये बिनसले आणि दोघेही एकमेकांपासून […]
केंद्र सरकार पेट्रोल, डिझेल दर कमी करणार नाही:
सद्य:स्थितीत केंद्र सरकारकडे उत्पन्नाचे कोणतेच साधन नाही. केवळ पेट्रोल व डिझेल हेच केंद्र सरकारच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत. देशाची हलाखीची आर्थिक परिस्थिती पाहता केंद्र सरकार पेट्रोल व डिझेलचे दर कमी करण्याची शक्यता नाही, असा दावा काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापुरात केला.केंद्राने पेट्रोलवरील कर कमी केल्यास राज्य सरकारही त्यावरील कर कमी करेल. […]
कारखाने विकण्याचा निर्णय बँकांचा:पाटील
सहकारमंत्री म्हणून काम करताना मी एकही कारखाना विकण्याचा आदेश दिलेला नाही. त्या वेळी जे कारखाने विकले गेले, ते कोणाच्या आदेशाने विकले, त्याचे मूल्य कोणी ठरवले, त्या आदेशावर कोणाची सही होती? या गोष्टी तपासून त्यावर बोलणे योग्य ठरेल, असे प्रत्युत्तर माजी सहकारमंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले. कारखाने विकण्याचा निर्णय […]
ना थर्ड पार्टी क्वालिटी कंट्रोलरकडून चौकशी झाली ना तत्कालीन अर्थमंत्री मुनगुंटीवार यांनी निवेदनाची दखल घेतली !
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तरी क्वालिटी कंट्रोल होण्याची अपेक्षा पंढरपूर शहरात राज्य सरकारने मंजूर केलेल्या निधीमधून 52 कोटी रूपयांची 8 कामे करण्यात आली . एकूणच शहरातील रस्त्यांची झालेली वाताहात (चाळण) पाहता नव्याने करण्यात येणारे 8 रस्ते हे उच्च प्रतिचे, दीर्घकाळ टिकणारे असावेत, यासाठी या रस्त्यांचे थर्ड इन्स्पेक्शन हे गव्हर्नमेंट इंजिनिअरींग कॉलेज ऑफ पुणे अथवा मुंबई […]
‘इन्सपेंक्शन’पुरतेच उघडतात पंढरपुर तालुक्यातील काही वाचनालयांची दारे ?
गेल्या दोन दशकात महाराष्ट्रात विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणाऱ्या परीक्षार्थीची माहिती घेतली तर यातील बहुतांश मुले मुली हे ग्रामीण भागातून आलेले दिसून येतात.आणि या पाठीमागे आहे ते ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थाना आपल्या गावातच दर्जेदार शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आलेली सोय.एखाद्या महानगरातील धनदांडग्यांची शाळा म्हणून ओळख असलेल्या शाळेपेक्षा ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा मध्ये […]
शिरढोण येथे विविध विकास कामांचे सरपंच आणि उपसरपंच यांच्या हस्ते भूमिपूजन
पंढरपुर तालुक्यातील शिरढोण येथे आज शनिवार दिनांक २३ ऑक्टोबर रोजी गावातील विविध रस्त्यांचे काँक्रीटीकरण,विविध ठिकाणी ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविणे तसेच भूमिगत गटारे बांधणे आणि पिण्याच्या पाईपलाईन टाकणे आदी कामांचे भूमिपूजन शिरढोणच्या सरपंच मुक्ताबाई बापू लोखंडे व उपसरपंच जांबुवंत हरिभाऊ कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. या भूमिपूजन प्रसंगी बोलताना जांबुवंत कांबळे यांनी गावातील मंजूर […]
तरुणीचा विनयभंग
संगमनेरातील सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका 26 वर्षीय तरुणीने महाविद्यालयातील डॉक्टर निमिष सराफ याच्या विरोधात महिलेला लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचे कृत्य केल्याचा ठपका ठेवीत तक्रार दाखल केली आहे. त्यावरुन शहर पोलिसांनी डॉक्टर सराफ याच्याविरोधात विनयभंगासह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या वृत्ताने जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली […]
प्रेमात अडथळा,मुलाने केली पित्यासह आणखी एका महिलेची हत्या
मुलाच्या प्रेमात अडथळा ठरणारे वडील आणि त्यांच्या विवाहित गर्लफ्रेंडवर जीवघेणा हल्ला त्याने केला. या हल्ल्यात दोघांचा जीव गेला. मुलाने वडिलांवर चाकूने हल्ला केला. यावेळी वडिलांच्या मैत्रिणीने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता मुलाने त्यांच्यावरही हल्ला केला. ते दोघे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. कर्नाटकातील म्हैसूरमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वत:च्या मुलाने आपल्या वडिलांची आणि त्यांच्या […]











