ताज्याघडामोडी

‘माघी’यात्रेवर संचारबंदीचं सावट, भाविकांना रोखण्यासाठी पंढरपुरात त्रिस्तरीय नाकाबंदी

पंढरपूर : आषाढी व कार्तिकी यात्रेप्रमाणेच नवीन वर्षातील वारकरी संप्रदायाची माघी यात्राही भाविकांविनाच साजरी करावी लागणार आहे. याकाळात सोलापूर जिल्ह्यात त्रिस्तरीय नाकाबंदी उभारली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.   कोरोनाच्या संकटामुळे गेल्यावर्षी वारकरी संप्रदायाच्या चैत्री , आषाढी व कार्तिकी या मोठ्या यात्रा होऊ शकल्या नव्हत्या. अजूनही कोरोनाचे संकट संपले नसल्याने राज्य सरकारने कोरोनाचे […]

ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

भाविकांना 20 जानेवारीपासून ऑनलाईन पासाशिवाय दर्शन

दिवाळी पाडव्यापासून राज्यातील मंदिरे उघडली मात्र विठ्ठल मंदिराने दर्शनासाठी ऑनलाईन पद्धत सुरु केली होती. त्यामुळे राज्यातून आणि राज्याबाहेरून येणाऱ्या भाविकांना नामदेव पायरीचे दर्शन घेऊनच परत फिरावे लागत होते. एकाबाजूला ऑनलाईन व्यवस्थेची माहितीच भाविकांपर्यंत न पोहोचल्याने शेकडो किलोमीटर लांबून आलेल्या भाविकांना देवाचे दर्शन न घेताच निराश मनाने परत फिरावे लागत होते. याचे वास्तव ABP माझाने मांडत […]