गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

इसबावी येथे अवैध वाळू वाहतुकीवर शहर पोलिसांची कारवाई

पंढरपूर शहराचे उपनगर असलेल्या इसबावी येथील दूध पंढरीसमोर शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री  उशिरा केलेल्या कारवाईत अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनावर कारवाई केली आहे.   या प्रकरणी सुनिल सुभाष सातपुते, वय 21 वर्षे, रा. तावशी, ता. पंढरपूर सध्या रा. इसबावी, पंढरपूर, कुमार कोळी, रा. गोपाळपूर, ता. पंढरपूर,व एक अज्ञात इसम यांच्या विरोधात पंढरपुर शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भटुंबरे येथे अवैध वाळू उपशावर तालुका पोलिसांची कारवाई

पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे हद्दीतून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर तालुका पोलिसांकडून सातत्याने कारवाई होत असली तरी येथून होणारी अवैध वाळू चोरी हा पोलीस प्रशासनास डोकेदुखी ठरला आहे असेच म्हणावे लागेल.काल शनिवार दिनांक 18/09/2021 रोजी रात्री ९ चे सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांना भटुंबरे येथून अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरु असल्याची माहिती मिळाली असता त्यांनी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

५ होड्यातून होत होता अवैध वाळू उपसा १ सापडली ४ होड्या पळून गेल्या

  पंढरपूर तालुक्यातील आंबे गावच्या हद्दीतून भिमानदीच्या पात्रातून करण्यात येणारा अवैध वाळू उपसा आणि वाहतूक हा पंढरपूर तालुक्यात कायम चर्चेचा विषय ठरला आहे.या ठिकाणाहून करण्यात येणाऱ्या अवैध वाळू उपशावर व वाहतुकीवर पंढरपुर तालुका पोलिसांकडून वारंवार कारवाई केली तरी पुन्हा येथून अवैध वाळू उपसा करणाऱ्याचे उधोग काही थांबत नसल्याचेच वारंवार होणाऱ्या पोलीस कारवाईमुळे दिसून येते.जिल्ह्यात वाळूचे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरपूर तालुक्यातील अजनसोंड चोरमळा येथे वाळूचोरांवर तालुका पोलिसांची कारवाई

  पंढरपूर तालुक्यात भीमा नदीच्या काठावरील अनेक गावे हे वाळू चोरीचे हॉटस्पॉट झाले असून काही गावाच्या हद्दीतील वाळू चोरी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने कारवाई करीत आलेले असतानाही पुन्हा त्याच ठिकाणी वाळू उपसा सुरु होत असल्याचे अनेकवेळा झालेल्या कारवायांतून सिद्ध झाले आहे.९ डिसेंबर रोजी  अजनसोंड चोरमळा येथील भीमा नदीच्या पात्रातुन अवैध वाळू उपसा केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी  कारवाई करीत भिमानदीपात्रात अवैध […]