ताज्याघडामोडी

1 ऑक्टोबरपासून डिजिटल पेमेंट पद्धतीत मोठे बदल; RBI हे नवे नियम लागू करणार

पुढील महिन्यापासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून ऑटो डेबिट पेमेंट सिस्टीममध्ये  मोठा बदल होणार आहे. नवीन ऑटो डेबिट पेमेंट सिस्टम 1 ऑक्टोबरपासून लागू होण्याची शक्यता आहे. या नियमानुसार, पेटीएम-फोन पे सारख्या बँका आणि डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मला प्रत्येक वेळी हप्ता (ईएमआय हप्ता) किंवा बिलाचे पैसे कापण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागेल. एकदा परवानगी दिल्यावर प्रत्येक वेळी पैसे आपोआप कापले जाऊ […]

ताज्याघडामोडी

SBI च्या सर्व ग्राहकांची UPI सह डिजिटल सेवा दोन दिवस राहणार बंद

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने देशभरातील आपल्या कोट्यावधी ग्राहकांसाठी गुरूवारी सूचना जारी केली आहे. यामध्ये बँकेची डिजिटल सेवा काही काळासाठी बंद राहण्याविषयी सांगितले गेले आहे. कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व खातेधारकांनी लवकर कामे उरकण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 21 ते 23 मे पर्यंत SBIच्या डिजिटल सेवा बंद SBIने आपल्या अधिकृत […]