ताज्याघडामोडी

धुळे जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा !

धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या ६ जिल्हा परिषदांतील ८४; तर त्यांतर्गतच्या ३८ पंचायत समित्यांतील १४१ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ६३ टक्के मतदान झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या ६ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या ३८ पंचायत समित्यांतील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सदस्यांची पदे रद्द करण्यात आली होती. […]

ताज्याघडामोडी

सहकारी संस्थांची निवडणुक प्रक्रिया 20 सप्टेंबरपासून सुरु करण्याचे आदेश

सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार नाहीत असं राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सांगितलं आहे. प्राधिकरणाने डिसेंबर 2020 पर्यंत निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या सहा महिन्यांच्या आत घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.तसेच येत्या 20 सप्टेंबरपासून या निवडणुकांची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेशही दिले आहेत. निवडणुका घेण्यासाठी कार्यवाही सुरु करा कोरोना महामारीमुळे मागील अनेक महिन्यांपासून सहकारी संस्थांच्या निवडणुका […]

ताज्याघडामोडी

अखेर गटविकास अधिकारी रविकिरण घोडके कार्यमुक्त

पदभार स्वीकारल्यापासून वादग्रस्त ठरेलले पंढरपुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके याना या पदाच्या जबाबदारीतून कार्यमुक्त करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे पंढरपूर पंचायत समितीमधील एकाधिकारशाहीने चालणारा कारभार संपुष्ठात येईल अशी भावना व्यक्त केली जात आहे.पदमुक्त बीडीओ रविकिरण घोडके यांनी पदभार घेतल्यापासूनच मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप […]