ताज्याघडामोडी

73 रुपयांनी महागला LPG गॅस सिलेंडर, जाणून घ्या नवे दर

देशात इंधनवाढीत प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे सामान्य माणूस हैराण झाला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. आता त्यातच एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरातही आता बदल केला आहे. नवीन महिन्याच्या पहिल्या दिवशी महागाईचा आणखी एक धक्का बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी 1 ऑगस्टपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. देशातील सर्वात मोठी […]

ताज्याघडामोडी

LPG कनेक्शनचे नियम बदलले! आता फक्त हा पुरावा द्या आणि सिलेंडर घ्या

मुंबई : तुम्ही घरघुती वापरासाठी LPG सिलेंडर वापरत असाल तर, तुमच्यासाठी खुशखबर आहे. आता फक्त एक अधिकृत पुरवा दाखवून तुम्हाला गॅस कनेक्शन घेता येईल. याआधी कोणताही पत्त्याचा पुरावा नसल्यास कनेक्शन मिळू शकत नव्हते. केंद्र सरकारची नवी योजना? केंद्र सरकारच्या मते, सरकार पंतप्रधान उज्वला योजना अंतर्गत दोन वर्षात 1 कोटीपेक्षा जास्त मोफत LPG सिलेंडर कनेक्शन देणार आहे. […]

ताज्याघडामोडी

घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ

पेट्रोल- डिझेलनंतर आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून आता 50 रुपयांची वाढ एलपीजीच्या दरात करण्यात आल्यामुळे 14 किलो वजनाच्या विनाअनुदानित सिलेंडरसाठी ग्राहकांना आता 769 रुपये मोजावे लागणार आहे. हे नवीन दर आज (15 फेब्रुवारी) दुपारी 12 पासून लागू होणार आहे.