गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लग्नास होकार न मिळाल्याने आत्महत्या, तिघांवर गुन्हा दाखल

लग्नासाठी मुलीच्या वडिलांनी स्पष्ट होकार अथवा नकार न दिल्याने मुलाने मोबाईलमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग करून आत्महत्या केली. ही घटना हिंजवडी येथील हॉटेल रॉयल येथे घडली.गणेश विक्रम खराडे (वय 32), उमेश विक्रम खराडे (वय 34, दोघे रा. मारुंजी), तुकाराम खंडू उदमले (वय 51, रा. चोंढी, ता. जामखेड, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. लता पंजाब […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

संतापजनक घटना! मुलीला जीवे मारण्याची धमकी देत महिलेचं लावलं लग्न

जालना, 12 जून: मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेचं जबरदस्तीने लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न झाल्यानंतर पीडित महिलेनं पुणे पोलिसांत धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. पुणे पोलिसांनी विविध कलमांतर्गत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून घटनेचा तपास केला जात आहे. […]

गुन्हे विश्व

तीन दिवसापूर्वी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या इसमाची फिर्याद दाखल

पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात येऊन तुम्ही माझी तक्रार का दाखल करून घेत नाही असा प्रश्न विचारत ठाणे अंमलदाराच्या समोरच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची फिर्याद तालुका पोलीस ठाण्याच्या ठाणे अमंलदाराकडून तीनच दिवसापूर्वी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.या प्रकरणी तानाजी कांबळे व त्यांच्या पत्नी विरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोपाखाली भादंवि ३०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.आज […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पाव विकणारा निघाला वाहनचोर; 10 गुन्हे उघडकीस, 14 दुचाकी जप्त

पुणे – सराईत वाहनचोर व त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून वाहनचोरीचे दहा गुन्हे उघडकीस आले आहेत. यातील मुख्य आरोपी पाव विक्रीचा व्यवसाय करतो. त्याआडून तो वाहनांची रेकी करुन त्या चोरायचा. फैज अरिफ अन्सारी (22, रा. महंमदवाडी, हडपसर) असे अटक आरोपीचे नाव आहे. ‘तीन व्यक्ती चोरीच्या मोटार सायकलवर फिरत असून ते शेवाळवाडी पेट्रोल […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

‘अत्यावश्यक औषधा’च्या नावाखाली गांजाची तस्करी, 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त ; एनसीबीची कारवाई

मुंबई : अत्यावश्यक औषधांच्या नावाखाली सेंद्रिय गांजाची तस्करी करणाऱ्यांचा भांडाफोड करण्यात आला आहे.पर्दाफाश केला आहे. एनसीबीने बेलार्ड पिअर येथील फॉरेन पोस्ट ऑफिस येथे कारवाई केली. एक कोटी रुपये किंमतीचा सेंद्रिय गांजा जप्त केला आहे. बॅलार्ड पियरच्या फॉरेन पोस्ट ऑफिस कार्यालयात एक पार्सल आले होते. त्या पार्सलमधून वास येत असल्याने तेथील कर्मचाऱ्याने त्याची माहिती एनसीबीला दिली. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

डोंबे गल्ली परिसरात दोन मोटारसायकली पेटवून दिल्या,हजारोंचे नुकसान

गेल्या काही दिवसात पंढरपूर शहर व परिसरात मोटार सायकल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले असून सध्या शहरात याची चर्चा होत असतानाच शहरातील डोंबे गल्ली परिसरात असलेल्या कुंभार वाडा येथील रहिवाशी शिवाजी पांडुरंग वैरागकर यांनी त्यांच्या घरासमोर लावलेली त्यांच्या मालकीची हिरो पॅशन प्रो हि मोटार सायकल व अण्णा गोपाळ दांडगे यांच्या मालकीची स्प्लेंडर प्लस हि मोटारसायकल मध्यरात्री १० […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धक्कादायक! ‘तुझसे नाराज़ नहीं.’ गाणं म्हणत व्हिडीओ बनवून 16 वर्षीय मुलाने घेतला गळफास

गुजरातमधील वडोदरा येथे 16 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने ‘तुझसे नाराज़ नहीं जिंदगी हैरान हूं मैं’ गाणं म्हणत एक व्हिडीओ बनवला होता. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना वडोदरा येथील सनफार्म रोड परिसरात घडली आहे. आत्महत्या केलेल्या मुलाचे आई-वडिल मजूरी करतात. घटनेच्या दिवशी देखील […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आधी वडिलांची केली करोना टेस्ट; मग गळा चिरुन केली हत्या

एका मद्यपी मुलाने आजारी वडिलांची करोना टेस्ट केल्यावर त्यांचा ब्लेडने गळा चिरुन खून केला. ही घटना लोणी काळभोर परिसरात घडली. मद्यपी मुलाने घरातील सदस्यांना दोन दिवस बेडरुममध्ये कोंडून ठेवत बाहेर खबर न देण्याची धमकी दिली होती. मात्र मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी असतानाच खूनी मुलाला पोलिसांनी बेड्या घातल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, लोणी काळभोर येथे मेकॅनिकचे काम […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

रिचार्ज आले नाही म्हणून कस्टमर केअरला लावला फोन आणि खात्यावरील १ लाख गायब

मोबाईलवर ऑनलाइन रिचार्ज मारलेल्या निलेश रामभाऊ वेरुळकर (वय ३०, सध्या रा. कुडाळ नाबरवाडी, मूळ रा. बुलढाणा) यांना मोबाईलवर रिचार्ज आले नाही मात्र त्यांच्या खात्यावरील १ लाख ५ हजार रुपये एवढी रक्कम ऑनलाइन पद्धतीने काढण्यात आली याबाबत निलेश वेरुळकर यांनी पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात तक्रार दिली असून कुडाळ पोलिसांनी त्या आज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

‘संघटनेचा हिसका दाखवू का’ म्हणत पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की, 2 महिलांसह तिघांना अटक

कोरोना नियमावलीचे उल्लंघन करीत मोटारीतून विनामास्क ७ जणांनी प्रवास केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाईला विरोध करून पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की करणाऱ्या दोन महिलांसह तिघांना सिंहगड पोलिसांनी अटक केली. ही घटना सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास धायरीतील उंबऱ्या गणपती चौकात घडली. रितेश माणिक जगधने (वय 28, रा. वडगाव शेरी ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विलास धोत्रे […]